गुप्तचर, दहशतवाद,आंतरराष्ट्रीय संघटना यावर सराव टेस्ट

आंतरराष्ट्रीय संघटना, दहशतवादी संघटना, गुप्तचर संघटना यावर सराव टेस्ट

1 / 10

1) इंटरपोल ( The International Criminal Police Organization ) ची स्थापना कधी झाली?

2 / 10

2) ब्रिक्स ( BRICS ) संघटनेचे एकूण सदस्य देश किती?

( स्थापना - 2009 )

3 / 10

3) दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकार्य संघटना ( सार्क ) चा खालील पैकी सदस्य देश कोणता नाही?

4 / 10

4) 1975 साली स्थापन झालेल्या G-7 च्या खालीलपैकी सदस्य देश कोणता नाही?

5 / 10

5) अन्न व कृषी संघटना ( FAO ) चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?

6 / 10

6) संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना ( UNESCO ) चे एकूण सदस्य देश किती आहेत?

7 / 10

7) जागतिक बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?

8 / 10

8) संयुक्त राष्ट्र ( UNO ) या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना कधी झाली?

9 / 10

9) 'मुस्लिम ब्रदरहूड' ही दहशतवादी संघटना कोणत्या देशाची आहे?

10 / 10

10) 'साबाक' ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे?

Your score is

The average score is 42%

0%

Leave a Comment