चालू घडामोडी सराव टेस्ट 2025 March 7, 2025 by patilsac93@gmail.com चालू घडामोडी सराव टेस्ट 1 / 101) खालीलपैकी कोणत्या साहित्यिकांना 58 व्या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्तकर्त्यांची नावे देण्यात आली आहेत ? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now A) विक्रम सेठ आणि अरविंद अडिगा B) गुलझार आणि जगद्गुरु रामभद्रचार्य C) केदारनाथ सिंग आणि विक्रम सेठ D) किरण देसाई आणि अरविंद अडिगा 2 / 102) खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2025 चा दुसरा टप्पा कुठे होणार आहे? A) औली B) मनाली C) गुलमर्ग D) शिमला 3 / 10 3) नुकतीच निवृत्ती घेतलेला स्टीव्ह स्मिथ कोणत्या देशाच्या क्रिकेटपटू होता ? A) न्युझीलँड B) ऑस्ट्रेलिया C) इंग्लंड D) वेस्टइंडिज 4 / 104) भारताला प्रथमच कोणत्या वर्षानंतर जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे? A) 2009 B) 2008 C) 2007 D) 2006 5 / 105) कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धा २०२५ भारतात कोठे आयोजित करण्यात येणार आहे? A) हैद्राबाद B) गुवाहाटी C) चेन्नई D) अहमदाबाद 6 / 10 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now 6) आयआयटी गोवा तर्फे सागरी संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारत आणि कोणत्या देशाच्या संयुक्त संशोधनावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते? A) चीन B) जपान C) जर्मनी D) फ्रान्स 7 / 107) पीएम-स्वनिधी योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? A) ग्रामीण विकास मंत्रालय B) गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय C) कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय D) कृषी मंत्रालय 8 / 108) शरथ कमल यांनी नुकतीच निवृत्ती घेतली आहे ते कोणत्या खेळाशी संबंधित होते ? A) टेबल टेनिस B) बॅटमिंटन C) हॉकी D) क्रिकेट 9 / 109) महाराष्ट्रातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? A) नाशिक B) पुणे C) नागपूर D) संभाजीनगर 10 / 1010) नील अर्थ्यवस्थेसाठी भारत आणि कोणता देश एकत्र काम करणार आहेत ? A) सिंगापूर B) फ्रान्स C) ब्रिटन D) ऑस्ट्रेलिया Your score isThe average score is 54% 0% Restart quiz