पोलीस सराव टेस्ट (2022-23) यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई

पोलीस सराव टेस्ट (2022-23) यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई

1 / 100

1) स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले?

2 / 100

2) महाराष्ट्रातील देवळाली येथील अग्नी वॉरियर हा युद्धसराव भारत आणि कोणत्या देशाबरोबर पार पडला ?

3 / 100

3) व्हिएन्ना येथे पार पडलेल्या वासेनार व्यवस्थेच्या 26 व्या वार्षिक सभेत आयर्लंडने कोणत्या देशाला 1 जानेवारी 2023 पासून 1 वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली ?

4 / 100

4) भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीने 22 डिसेंबर 2022 रोजी अटल इन्क्युबेशन केंद्राची कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली ?

5 / 100

5) 26 जानेवारी 2023 पर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत 11 कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरविण्यात आले, जलजीवन अभियान कधी सुरू करण्यात आले ?

6 / 100

6) भारत सरकारने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचे प्रायोजक होण्यासाठी कोणाकडे मागणी केली आहे ?

7 / 100

7) भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाइपलाईनद्वारे डिझेल पुरविणार आहे ?

8 / 100

8) भारतातील पहिले डार्क नाइट स्काय रिझर्व्ह कोठे स्थापन करण्यात आले आहे ?

9 / 100

9) शेतीमधील वहिवाटी संदर्भातील वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल विभागमार्फत कोणती योजना अंमलात आणणार आहे?

10 / 100

10) आसाम राज्याचे महान योद्धे लचित बोरफुकन यांची नुकतीच कितवी जयंती साजरी करण्यात आली ?

11 / 100

11) देशातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे ?

12 / 100

12) भारत सरकारने 'मीरा' म्हणजेच 'मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस' (Millet International Initiative for Research and awareness: MIIRA) सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे ?

13 / 100

13) 'जय जय महाराष्ट्र माझा' या महाराष्ट्र गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला, या गीताचे गीतकार कोण आहे ?

14 / 100

14) प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजगता विकास अभियानांतर्गत किती वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिले जाते ?

15 / 100

15) कोणता देश 4 एप्रिल 2023 रोजी 'नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन' म्हणजेच 'नाटो' (NATO) या लष्करी आघाडीत समाविष्ट झाला ?

16 / 100

16) नुकतेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर कोणत्या नावाने केले आहे ?

17 / 100

17) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कोणत्या देशात अनावरण झाले?

18 / 100

18) राज्यातील नागरीकांना आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते ?

19 / 100

19) यवतमाळ जिल्ह्यामध्ये......तालुके व ....... पोलीस उपविभाग आहेत.

20 / 100

20)

21 / 100

21) 'संहार' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

22 / 100

22) समानार्थी शब्द लिहा. 'निर्झर'

23 / 100

23) किळस, वीट, तिटकार या भावनांचे वर्णन जिथे केले असते तेथे कोणता रस निर्माण होतो ?

24 / 100

24) 'गाजरपारखी' या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायापासून योग्य शब्द निवडा.

25 / 100

25) 'हिंगाचा खडा' म्हणजे खालीलपैकी काय ?

26 / 100

26) 'अपूर्ण वर्तमानकाळातील उदाहरण कोणते ?

27 / 100

27) पुढीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते ?

28 / 100

28) जो मुलगा अभ्यास करतो, तो हुशार होतो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

29 / 100

29) माझे गाव मला फार आवडते, या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा.

30 / 100

30) आम्हाला आजच्या विद्यार्थ्यांत सुदामा नको भीम हवेत. अधोरेखित शब्दांचा प्रकार सांगा

31 / 100

31) मराठी भाषा दिन कधी असतो ?

32 / 100

32) 'मृत्युंजय' या कादंबरीचे लेखक कोण ?

33 / 100

33) . किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा-

34 / 100

34) अयोग्य शब्द ओळखा.

35 / 100

35) कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही ?

36 / 100

36) 'दुःखाने सोडलेला लांब श्वास' या शब्दसमुहाबद्दल एक शब्द लिहा.

37 / 100

37) 'मागच्या काळामध्ये ओझरती नजर टाकणे' शब्दसमूहाकरिता खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. 

38 / 100

38) 'निरपेक्ष' म्हणजे काय ?

39 / 100

39) मती गुंग होणे. या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा.

40 / 100

40) 'उंबराचे फूल' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

41 / 100

41) 'डोळ्यात खुपणे' म्हणजे ?

42 / 100

42) योग्य म्हणीचा वापर करा
निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो म्हणूनच म्हणतात की.....

43 / 100

43) म्हणीचा अर्थ ओळखा :- काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही.

44 / 100

44) मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती होती ?

45 / 100

45) जर P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे. P ची मुलगी R हिचे T शी लग्न झालेले आहे. M आणि S या बिहिणी आहेत. तर S चे Q शी नातेसंबंध काय असेल ?

46 / 100

46) आई, वडील, मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5: 1 आहे. आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल. तर वडिलांचे आजचे वय किती ?

47 / 100

47) 200 रुपये किमतीच्या 50 गोण्या खरेदी केल्या व त्या 15000 रुपयांना विकल्या तर या व्यवहारात एकूण नफा किती झाला ?

48 / 100

48) सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण 40 मेसेजेस आले. त्यापैकी 80% मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते. तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेजेस आले ?

49 / 100

49) एका वर्गातील 39 मुलांचे सरासरी वय 17 वर्षे आहे. त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळविल्यास त्यांच्या वयाची सरासरी 18 वर्षे होते. तर वर्गशिक्षकाचे वय किती असेल ?

50 / 100

50) 36 आणि 48 यांच्या लसावि व मसावि किती ?

51 / 100

51) शाम यांनी एका कंपनीचे 100 भाग ज्यांची दर्शनी किंमत 120 रु. आहे असे भाग शे. 30 जास्त रक्कम देऊन 2% दलालीने खरेदी केले परंतु लवकरच संपूर्ण भाग दर्शनी किंमत त्या 40% जास्त रक्कम घेऊन शे. 2.5% दलाली दिली व विकले तर त्या व्यवहारामध्ये त्यांना किती फायदा किंवा तोटा झाला ?

52 / 100

52) 1,280 रु. ला घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडा 20 तोटा झाला, तर ती साडी किती रु. ला विकली असावी ?

53 / 100

53) 1856 मधून कोणती लहानात लहान संख्या वजा करायला हवी की बाकीला 7, 12, 16 ने भागल्यावर प्रत्येक वेळी बाकी 4 राहील ?

54 / 100

54)

55 / 100

55)

56 / 100

56)

57 / 100

57)  0.25 × 2.5 × 1.2 = ?

58 / 100

58) एका पुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक राहतात. तर पुस्तकात एकूण पाने किती ?

59 / 100

59) 28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात जर दिवसाचाथ संख्या 2/3 केली, तर आणखी किती माणसे कामावर लावावी लागतील ?

60 / 100

60) 6 ने निःशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?

61 / 100

61)

62 / 100

62) D हा विषम संख्या आहे तर क्रमाने येणारी पुढील विषम संख्या कोणती ?

63 / 100

63) कोणत्या दोन जोडमूळ संख्यांच्या बेरजेचा वर्ग 144 आहे ?

64 / 100

64) एका क्रिकेटच्या सामन्यात पहिल्या नऊ खेळाडूंच्या धावांची सरासरी 24 होती. दहाव्या फलंदाजाने धावा काढल्या व तो बाद झाला. आता ती सरासरी 25 झाली, तर दहाव्या खेळाडूच्या धावा किती ?

65 / 100

65) एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती ?

66 / 100

66)

67 / 100

67) ब हा क पेक्षा सात वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 43 असल्यास ब चे वय किती ?

68 / 100

68) जर '+' म्हणजे गुणिले, '' म्हणजे भागिले, " (x) म्हणजे अधिक व (÷) म्हणजे वजाबाकी असेल, तर खालील समीकरण सोडवा. 20 - 5 + 16÷4 × 30 =?

69 / 100

69) (12 × 3 + 4) ÷ 8 - 5 =?

70 / 100

70) एका टेबलवर एकावर एक अशी सात पुस्तके ठेवली आहेत गणित, हिंदी, मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल व समाजशास्त्र या विषयांची ती पुस्तके आहेत. इतिहासाच्या खाली भूगोलचे पुस्तक आहे व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर असून त्यावर हिंदीचे पुस्तक आहे. गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाखाली असून, हिंदीचे पुस्तक सर्वांत वर नाही तर...........

सर्वांत वर असणारे पुस्तक कोणते ?

71 / 100

71) एका टेबलवर एकावर एक अशी सात पुस्तके ठेवली आहेत गणित, हिंदी, मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल व समाजशास्त्र या विषयांची ती पुस्तके आहेत. इतिहासाच्या खाली भूगोलचे पुस्तक आहे व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर असून त्यावर हिंदीचे पुस्तक आहे. गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाखाली असून, हिंदीचे पुस्तक सर्वांत वर नाही तर...............

इतिहास व भूगोल, तसेच समाजशास्त्र व हिंदी या पुस्तकांच्या जागा आपसांत बदलल्यास मध्यभागी कोणते पुस्तक येईल ?

72 / 100

72) एका टेबलवर एकावर एक अशी सात पुस्तके ठेवली आहेत गणित, हिंदी, मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल व समाजशास्त्र या विषयांची ती पुस्तके आहेत. इतिहासाच्या खाली भूगोलचे पुस्तक आहे व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर असून त्यावर हिंदीचे पुस्तक आहे. गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाखाली असून, हिंदीचे पुस्तक सर्वांत वर नाही तर..................

तळाशी कोणते पुस्तक आहे ?

73 / 100

73) एका टेबलवर एकावर एक अशी सात पुस्तके ठेवली आहेत गणित, हिंदी, मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल व समाजशास्त्र या विषयांची ती पुस्तके आहेत. इतिहासाच्या खाली भूगोलचे पुस्तक आहे व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर असून त्यावर हिंदीचे पुस्तक आहे. गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाखाली असून, हिंदीचे पुस्तक सर्वांत वर नाही तर..............

त्या थरात मध्यभागी कोणते पुस्तक असेल ?

74 / 100

74) जर 'आग्नेय' दिशेस 'पूर्व' म्हटले, 'ईशान्य' दिशेस 'उत्तर' म्हटले, तर याचप्रमाणे पुढे 'दक्षिण' दिशेस काय म्हटले जाईल?

75 / 100

75) महेश उत्तरेस तोंड करून उभा होता. त्याने पीछेमूड करून तो दक्षिणेस चालू लागला व त्याने 3 किमी अंतर कापले. त्यानंतर डावीकडे वळून त्याने 5 किमी अंतर कापले व पुन्हा डावीकडे वळून त्याने 3 किमी अंतर कापले. त्यानंतर तो पूर्वेकडे सरळ 6 किमी चालत गेला. आता तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे ?

76 / 100

76) परागचा 25 वा वाढदिवस 21 फेब्रु. 2004 रोजी आहे, त्या दिवशी शनिवार असेल, तर परागचा 14 वा वाढदिवस कोणत्या वारी होता ?

77 / 100

77) 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी असेल, तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल ?

78 / 100

78) सोबतच्या आकृतीत, त्रिकोण 'A' ने पुरुषांची संख्या दर्शविली आहे. वर्तुळ 'B' सुशिक्षित लोकांना दर्शविले आहे व चौकौन 'C' ने व्यवसाय करणाऱ्या लोकांना दर्शविले आहे. त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.

व्यवसाय करणारे सुशिक्षित पुरुष किती आहेत ?

79 / 100

79) सोबतच्या आकृतीत, त्रिकोण 'A' ने पुरुषांची संख्या दर्शविली आहे. वर्तुळ 'B' सुशिक्षित लोकांना दर्शविले आहे व चौकौन 'C' ने व्यवसाय करणाऱ्या लोकांना दर्शविले आहे. त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.

किती सुशिक्षित पुरुष जे व्यवसाय करीत नाहीत असे आहेत ?

80 / 100

80) सोबतच्या आकृतीत, त्रिकोण 'A' ने पुरुषांची संख्या दर्शविली आहे. वर्तुळ 'B' सुशिक्षित लोकांना दर्शविले आहे व चौकौन 'C' ने व्यवसाय करणाऱ्या लोकांना दर्शविले आहे. त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.

असे व्यवसाय करणारे पुरुष जे सुशिक्षित नाहीत, किती आहेत ?

81 / 100

81) मानव, विवाहित, इंग्रज

82 / 100

82)

83 / 100

83) पाण्यात राहणारे, जमिनीवर राहणारे, बेडूक

84 / 100

84)

85 / 100

85)

86 / 100

86) 4567: 2345:: 9889: ?

87 / 100

87) 19.25, 20.50, 22.00, 23.75, ?

88 / 100

88) 1, 2, 1, 2,4, 3, 3, 6, 5, 4, ?, ?, ?

89 / 100

89) जर moe tho pok monkeys are mad re tho pic → dogs are barking Cop de re figers and dogs, तर barking साठी कोणता शब्द वापरला आहे ?

90 / 100

90) एका सांकेतिक भाषेत Ramesh is smart हे शब्द 765 असे लिहिले जातात, 978 म्हणजे Smart and beautiful, तसेच 862 म्हणजे Rose is beautiful, तर त्या भाषेत 'beautiful' साठी कोणता अंक वापरला आहे ?

91 / 100

91) एका सांकेतिक लिपीत जर A या अक्षराऐवजी Cव D ,--  या अक्षराऐवजी Fव E च्या ऐवजी G वापरली, तर त्याच सांकेतिक लिपीचा वापर करून AMBITION हा शब्द कसा लिहिला जाईल ?

92 / 100

92) HPDGA, AGDPH, IQEHB, BHEQI, JRFIC, CIFRJ, ?

93 / 100

93) B, E, Z, G, W, J, S, N, -, - ?

94 / 100

94) कात........ झाडापासून मिळवतात ?

95 / 100

95) 'अॅस्पिरिन' चे रासायनिक नाव-

96 / 100

96) भारत सरकारने स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या 'आझादी का अमृत महोत्सव 'उत्सवाचा समारोप कार्यक्रम म्हणून 9 ते 15 ऑगस्ट 2023 दरम्यान कोणती मोहीम राबवली?

97 / 100

97) यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेला हे जिल्हे लागून आहेत ?

(i) वर्धा (ii) बुलढाणा (iii) अकोला (iv) चंद्रपूर

98 / 100

98) खालील कोणत्या राज्याच्या सीमा ह्या दोन देशांना लागून आहेत ?

99 / 100

99) सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते?

100 / 100

100) कारसोनदास मुलजी यांनी खालील वृत्तपत्र सुरू केले.

Your score is

The average score is 42%

0%

3 thoughts on “पोलीस सराव टेस्ट (2022-23) यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई”

Leave a Comment