चालू घडामोडी सराव टेस्ट

चालू घडामोडी 2025 सराव टेस्ट

1 / 10

1) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने शाळकरी मुलांना अपघात विमा देण्यासाठी 'शिक्षा संजीवनी विमा योजना' सुरू केली आहे?

2 / 10

2)


97 वें ऑस्कर पुरस्कार 2025 मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट खालीलपैकी कोणता ठरलाय?

 

3 / 10

3) बेल्स पाल्सी आजार शरीराच्या कोणत्या भागाला होतो ?

4 / 10

4) 98 वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला कुणाचे नाव देण्यात आले आहे ?

5 / 10

5) MH 58 ही नवीन प्रादेशिक परिवहनाची नवीन ओळख कोणत्या शहराला मिळाली ?

6 / 10

6) नुकतीच पहिली रायसिना मिडल ईस्ट परिषद कोठे झाली?

7 / 10

7)


ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर 2024 म्हणून कोणाची निवड झाली आहे?

8 / 10

8) नवी दिल्ली येथे 'इंडियन रेनेसान्स: द मोदी डिकेड' या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले?

9 / 10

9) भारत पर्व 2025 महोत्सव कोठे आयोजित केला आहे?

10 / 10

10) अलीकडेच , भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा कोणता स्थापना दिवस साजरा करण्यात आला?

Your score is

The average score is 47%

0%

Leave a Comment