राज्यघटना सराव टेस्ट March 4, 2025 by patilsac93@gmail.com राज्यघटना सराव टेस्ट 1 / 151) बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात ? A) अटकपूर्व जामीन B) रिट ऑफ मॅडॅमस C) हेबीअस कॉर्पस D) प्रतिषेध 2 / 152) भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात.............रंगाचा पट्टा वरच्या बाजुस आहे. A) निळ्या B) पांढऱ्या C) हिरव्या D) केसरी 3 / 153) भारतातील लोकसभेची निवडणूक हरणाऱ्या पहिल्या पंतप्रधानांचे नाव काय ? A) पं. जवाहरलाल नेहरू B) श्रीमती इंदिरा गांधी C) डॉ. मनमोहनसिंग D) चंद्रशेखर 4 / 154) राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते ? A) विधानसभा B) विधानपरिषद C) राज्यसभा D) लोकसभा 5 / 155) माहिती अधिकारांतर्गत खालीलपैकी कोणती माहिती नाकारु शकतात ? A) ज्यामुळे पोलीसांच्या तपासकामात अडथळा होणार नाही. B) जी उघड केल्याने कोणाही व्यक्तिचे जीवास धोका निर्माण होणार नाही C) दस्त ऐवजांचे प्रतिरुप D) न्यायालयाने बंदी घातलेली माहिती 6 / 156) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण असतात ? A) माजी राष्ट्रपती B) माजी सरन्यायाधीश C) विद्यमान राष्ट्रपती D) विद्यमान सरन्यायाधीश 7 / 157) माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार कलम 21 हे.......... यासाठी आहे. A) सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण B) माहिती प्रकट करण्याबद्दल C) त्रयस्त पक्षाची माहिती देण्याबद्दल D) न्यायालयाच्या अधिकारीतेस आडकाठी 8 / 158) भारतात.......... प्रकारची लोकशाही आहे. A) प्रत्यक्ष B) अध्यक्षीय C) अप्रत्यक्ष D) मिश्र 9 / 159) भारताचे कॅबिनेट सचिवालय खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली काम करते ? A) राष्ट्रपती B) सरन्यायाधीश C) गृहमंत्री D) पंतप्रधान 10 / 1510) ऑस्ट्रेलियामध्ये घटनादुरुस्तीसाठी..........हा मार्ग वापरला जातो. A) सार्वमत B) प्रत्यावहन C) जनउपक्रम D) जनपृच्छा 11 / 1511) खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे ? A) भारतीय राज्यघटना लिखीत आहे B) भारतीय राज्यघटनेत आणीबाणीची तरतूद आहे. C) भारतीय राज्यघटना अपरिवर्तनीय आहे. D) भारतीय राज्यघटनेने केंद्र राज्य अधिकाराची विभागणी केली आहे. 12 / 1512) भारतीय राज्यघटनेतील जम्मु व काश्मीर बाबत विशेष कलम कोणते होते, जे रद्द करण्यात आले आहे ? A) कलम 320 B) कलम 340 C) कलम 360 D) कलम 370 13 / 1513) राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात ? A) मुख्यमंत्री B) पंतप्रधान C) राष्ट्रपती D) लोकसभा सभापती 14 / 1514) भारतीय राज्यघटनेचे कलम-51-अ कशा संबंधी आहे ? A) मूलभूत कर्तव्ये B) मूलभूत हक्क C) मार्गदर्शक तत्वे D) आर्थिक अधिकार 15 / 1515) खालीलपैकी कोणास संसदेचे वरीष्ठ सभागृह म्हणतात ? A) लोकसभा B) राज्यसभा C) विधानसभा D) विधानपरिषद Your score isThe average score is 53% 0% Restart quiz
Wow
Thank you sir
bnbmb
🙏