इतिहास सराव टेस्ट

इतिहास सराव टेस्ट ...

1 / 15

1) अमेरिकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता ?

2 / 15

2) ..................च्या मते 'इतिहास म्हणजे भूतकाळ व वर्तमानकाळ यांच्यामधील कधीही न संपणारा संवाद होय.

3 / 15

3) कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले?

4 / 15

4) जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले?

5 / 15

5) इलियड व ओडिसी या महाकाव्यांची रचना..... याने केली.

6 / 15

6) बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते ?

7 / 15

7) इ.स. 1935 मध्ये 'मोझरी' येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली आहे?

8 / 15

8) मोहमेडन अॅग्लो ओरियंटल कॉलेजची स्थापना कोणी केली ?

9 / 15

9) सम्राट अकबर याचा समाकालीन माळव्याचा बाजबहादुर हा उत्तम.......... होता.

10 / 15

10) खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही ?

11 / 15

11) महात्मा गांधीजींच्या मते शिक्षणाचे माध्यम............. असावे.

12 / 15

12) 6 जुन 1674 मध्ये रायगड येथील शिवाजींच्या राज्यभिषेक सोहळ्याचे पौरोहित्य .............. यांनी केले.

13 / 15

13) चौरीचौरा हिंसाचाराची घटना कधी घडली ?

14 / 15

14) .....................याना आद्य क्रांतीकारक म्हणतात.

15 / 15

15) इ.स. 1962 मध्ये भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्ही. के. कृष्णमेनन या तत्कालीन संरक्षण मंत्र्याच्या जागी ...........या महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्र्याची नेमणूक केली गेली

Your score is

The average score is 58%

0%

1 thought on “इतिहास सराव टेस्ट”

Leave a Comment