current Affairs / चालू घडामोडी 2025

चालू घडामोडी सराव टेस्ट 2025

1 / 10

1) कोणत्या देशातील वैज्ञानिकांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला विस्तृत जिओग्राफिकल मॅप तयार केला आहे ?

2 / 10

2) नुकतेच कोणत्या देशाने Blue Visa जारी केला आहे ? 

3 / 10

3) सार्वजनिक आरोग्य सेवेवरील 9 वी राष्ट्रीय शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती?

4 / 10

4) महाराष्ट्र सरकार तर्फे कोणत्या व्यवसायात महिलांना अधिक वाव देण्यासाठी "आई" पर्यटन धोरण राबविण्यात येणार आहे?

5 / 10

5) भारत आणि.......... या देशामध्ये धर्म संरक्षक हा युद्ध सराव सुरू झाला आहे?

6 / 10

6) खालीलपैकी नुकतीच कोणत्या पाणबुडीची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे?

7 / 10

7) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत?

8 / 10

8) महाराष्ट्र राज्य पंचायतराज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

9 / 10

9) ज्ञानेश कुमार हे भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त असणार आहेत ?

10 / 10

10) मत्स्य-६००० पाणबुडीची यशस्वी चाचणी करण्यात आली असून ती कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या समुद्रयान प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित करण्यात येत आहे?

Your score is

The average score is 47%

0%

Leave a Comment