Current Affairs / चालू घडामोडी सराव टेस्ट

Current Affairs/ चालू घडामोडी सराव टेस्ट 2025

1 / 10

1) महाराष्ट्रातील दुसरे कवितांचे गाव खालीलपैकी कोणते ?

2 / 10

2) पहिले गुलाबाचे गाव पारपार हे गाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

3 / 10

3) कोणत्या मंत्रालयाने शतावरी फॉर बेटर हेल्थ अभियान लाँच केले आहे?

4 / 10

4) खालीलपैकी कोणाच्या हस्ते watershed Yatra चे उद्घाटन करण्यात आले आहे?

5 / 10

5) नुकतेच निधन झालेले नवीन चावला यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविले आहे ?

6 / 10

6) जागतिक आरोग्य संघटनेने इबोला लसीचे ट्रायल कोणत्या देशात सुरु केले आहे?

7 / 10

7) "मी सैनिकाची पत्नी आहे" हे पुस्तक नुकतेच कोणी लिहिले आहे?

8 / 10

8) डिजिटल गव्हर्नन्स आणि सार्वजनिक सेवा सुलभ करण्याच्या उद्देशाने सरकारने कोणते पोर्टल सुरू केले आहे?

9 / 10

9) चंद्रावर पाणी शोधण्यासाठी कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेने उपग्रह प्रक्षेपित केला आहे?

10 / 10

10) अलीकडेच SEBI चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

Your score is

The average score is 54%

0%

2 thoughts on “Current Affairs / चालू घडामोडी सराव टेस्ट”

Leave a Comment