नांदेड जिल्हा पोलीस शिपाई February 26, 2025 by patilsac93@gmail.com पोलीस भरती सराव टेस्ट (2022-23) नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 1 / 1001) अयोग्य संधी ओळखा. A) इश्वर + इच्छा इश्वरेच्छा B) सूर्य + अस्त - सुर्यास्त C) गुरू + उपदेश - गुरुपदेश D) पूर्व + इतिहास - पूर्वइतिहास 2 / 1002) उंदीर - उंदरीन :: बोका - ? A) मांजरीण B) बोकी C) भाटी D) मनी 3 / 1003) देव - देव,सासू - सासवाकेळे - ? A) केळ B) केळी C) घड D) केळे 4 / 1004) स, ला, ते, कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? A) प्रथमा B) द्वितीया C) तृतीया D) सप्तमी 5 / 1005) मी स्वतः त्याला पाहिले. खालीलपैकी अधोरेखित शब्द कशाचा प्रकार आहे ? A) संबंधी सर्वनाम B) आत्मवाचक सर्वनाम C) सामान्य सर्वनाम D) प्रश्नार्थक सर्वनाम 6 / 1006) राम आंबा खातो अधोरेखित शब्दांची जात ओळखा. A) नाम B) सर्वनाम C) क्रियाविशेषण D) क्रियापद 7 / 1007) म्हणे, बापडा, बेटे, आपला, ही अव्यये कोणत्या प्रकारातील आहेत ? A) तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय B) आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय C) व्यर्थ उद्गारवाची अव्यय D) संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय 8 / 1008) खालीलपैकी कोणता प्रयोगाचा प्रकार नाही. A) कर्तरी प्रयोग B) कर्मणी प्रयोग C) केवल प्रयोग D) भावे प्रयोग 9 / 1009) 'द्विज' या सामासिक शब्दाचा विग्रह लिहा. A) दोन हात असलेला B) दोन कान असलेला C) दोनदा जन्मलेला D) यापैकी नाही 10 / 10010) 'तानाजी लढता लढता मेला.' वाक्याचा प्रकार ओळखा. A) केवल वाक्य B) मिश्र वाक्य C) अवलंबी गौण वाक्य D) यापैकी नाही 11 / 10011) समानार्थी शब्द ओळखा.अवबोधः - A) ज्ञान, जागृती, जाणीव B) अडाणी, मूर्ख C) क्षणभंगूर, क्षणिक D) यापैकी नाही 12 / 10012) रेडा, हेला, खूळगा - खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा. A) टोकरा B) टाकाऊ C) टोणगा D) टौर 13 / 10013) खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखाअडेलतट्टू :- A) शिकलेला B) लहरी C) घमंडी D) समजदार 14 / 10014) खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. वक्ता :- A) मौन B) ज्ञाता C) श्रोता D) सरळ 15 / 10015) 'अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरते' या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती. A) अटकळ्या देवा दंडवत B) अल्पबुद्धी बहुगर्वी C) अर्धा वैद्य मरणा खाद्य D) अस्वलाआधी आरोळी 16 / 10016) 'सदगुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती' या अर्थाची खालीलपैकी म्हण कोणती ? A) तेल्याचे पोटी कोळी B) उपट सुळ घे खांद्यावर C) उटाचे खुरोडे व चुलीचे तुणतुणे D) उसाच्या पोटी कापूस 17 / 10017) आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी' या म्हणीची समानार्थी म्हण खालीलपैकी कोणती नाही ? A) ओसाड गावी एरंड बळी B) गावंढ्या गावात गाढवी सवाशीन C) कसायाला गाय धार्जिनी D) घोगंड्यात पासोडा सरदार 18 / 10018) खालील वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. खरवड काढणे:- A) खूप टाकून बोलणे B) मुद्दाम भांडण उकरुन काढणे C) नाराज होणे D) कष्ट करावे लागणे 19 / 10019) 'षटकर्णी होणे' वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. A) चौकशी करणे B) एकरूप होणे C) अनेकांना समजणे D) सहा कानांना त्रास होणे 20 / 10020) खालील शब्द समूहासाठी पर्यायापैकी योग्य शब्द निवडा. "सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाश" A) शीतल प्रकाश B) रम्य काळ C) संधिप्रकाश D) यापैकी नाही 21 / 10021) 4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असाताना y ची किंमत किती ? A) 4 B) 3 C) 2 D) -3 22 / 10022) -10, -6, -2, 2, ........ही क्रमिका A) अंकगणिती श्रेढी आहे. कारण Difference/फरक = -16 B) अंकगणिती श्रेढी आहे. कारण Difference / फरक = 4 C) अंकगणिती श्रेढी आहे. कारण Difference/फरक = -4 D) अंकगणिती श्रेढी नाही 23 / 10023) ज्याचे पहिले पद-2 दोन आहे आणि सामान्य फरकही - 2 आहे तर अशा अंकगणिती श्रेढीतील पहिली चार पदे ......... आहेत ? A) -2, 0, 2, 4 B) -2, 4, -1, 16 C) -2, -4, -6, -8 D) -2, -4, -8, -16 24 / 10024) एका म्युच्युअल फंडाचे एका युनिटचे नक्त मूल्य 10.65 रुपये असेल तर 500 युनिटचे खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल ? A) 5325 B) 5235 C) 532500 D) 53250 25 / 10025) दर्शनी किमंत 100 असलेल्या शेअरचा बाजारभाव 75 रुपये आहे. तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे? A) हा शेअर 175 रुपये अधिमूल्यावर आहे. B) हा शेअर 25 रुपये अवमूल्यावर आहे. C) हा शेअर 25 रुपये अधिमूल्यावर आहे. D) हा शेअर 75 रुपये अवमूल्यावर आहे. 26 / 10026) खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही? A) 2/3 B) 1.5 C) 15% D) 0.7 27 / 10027) रेख AB, हा Y - अक्षाला समांतर असून A बिदुंचे निर्देशक (1, 3) आहे. B बिंदूचे निर्देशक ........ असू शकते. A) 3,1 B) 5,3 C) 3,0 D) 1,-3 28 / 10028) 47-10 या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्याचिन्हांत कसे लिहाल ? A) XXXVII B) XXVII C) XXXVIII D) LXIII 29 / 10029) पुढीलपैकी संख्याची चुकीची जोडी कोणती? A) 4 - IV B) 6 - VI C) 15- VVV D) 25 - XXV 30 / 10030) XXXIX + VIII = किती ? A) 37 B) 47 C) 49 D) 39 31 / 10031) सात अंकी सर्वात मोठी सम संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कसे लिहितात ? A) 1000000 B) 9999999 C) 9999998 D) 9999988 32 / 10032) गुरुस्मृती विद्यालयात 'सव्वादोन हजार' विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कसे लिहाल ? A) 22250 B) 2250 C) 2500 D) 2225 33 / 10033) पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे पस्तीस या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या पुढीलपैकी कोणती ? A) 759536 B) 7590535 C) 7509534 D) 75099536 34 / 10034) 5 × 1 + 8 × 1000 + 7 × 10 + 6 × 100 = किती ? A) 5678 B) 8675 C) 8765 D) 5768 35 / 10035) 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यातील चौदाच्या पटीत येणाऱ्या एकूण संख्या किती आहेत ? A) 9 B) 8 C) 7 D) 6 36 / 10036) (10 a + b) ही दोन अंकी संख्या 84 आहे. जर b ची किमंत 4 असेल तर a ची किंमत किती ? A) 40 B) 80 C) 4 D) 8 37 / 10037) 3, 0, 5, 7, 9, 1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा. A) 975310 B) 105793 C) 975301 D) 973501 38 / 10038) 1 अंगठी, 1 बांगडी व 1 चैन यांचे एकूण वजन 41.08 ग्रॅम आहे. बांगडी व चैनचे एकत्रित वजन 32.48 ग्रॅम असल्यास अंगठीचे वजन किती. A) 9.32 ग्रॅम B) 8.50 ग्रॅम C) 9.60 ग्रॅम D) 8.60 ग्रॅम 39 / 10039) रुपये 1000 ची वस्तू 30% नफा घेऊन विकली, तर त्याला किती रुपये नफा झाला? A) 1030 रुपये B) 150 रुपये C) 300 रुपये D) 1300 रुपये 40 / 10040) X ही एक विषम संख्या आहे तिच्या लगतची पुढची विषम संख्या कोणती असेल? A) x-2 B) x+2 C) x-1 D) x+1 41 / 10041) पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? 9, 19, 39, 79, A) 169 B) 158 C) 159 D) 179 42 / 10042) 6, 5, 8, 9, 10, 13, 12 ? A) 15 B) 16 C) 17 D) 18 43 / 10043) 2, 4, 7, 12, 19, 30, ?, 60 A) 47 B) 43 C) 49 D) 45 44 / 10044) चुकीचे पद ओळखा A) 3/6 B) 11/38 C) 7/17 D) 9/27 45 / 10045) चुकीचे पद ओळखा. 220, 108, 52, 24, 12, 3 A) 12 B) 3 C) 24 D) 52 46 / 10046) आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्षे इतका फरक आहे. त्यांचे एकूण वय 74 वर्ष असेल तर 5 वर्षापूर्वी आजोबांचे वय किती असेल ? A) 62 वर्षे B) 45 वर्षे C) 57 वर्षे D) 55 वर्षे 47 / 10047) अनुष्काचे वय अमोलच्या वयाच्या दुप्पट आहे तीन वर्षापूर्वी अमोलचे वय 15 वर्ष होते. तर तीन वर्षापूर्वी अनुष्काचे वय किती होते ? A) 30 वर्षे B) 33 वर्षे C) 36 वर्षे D) 39 वर्षे 48 / 10048) एका पुरुषाकडे पाहून शुभम म्हणला "त्याच्या वहिनीच्या जावयाचा मुलगा माझा भाऊ आहे." तर शुभम त्या पुरुषाचा कोण? A) भाऊ B) पुतण्या C) भाचा D) मुलगा 49 / 10049) एक वेळापत्रकानुसार शाळेच्या परीक्षेची सोमवारी सुरुवात गणित या विषयाने सलग सुरु झाली. विज्ञान - 2 व नंतर विज्ञान - 1 या विषयाच्या परीक्षेदरम्यान इंग्रजी या विषयाची परीक्षा झाली. विज्ञान - 1 या विषयाच्या परीक्षेनंतर मराठी विषयाची परीक्षा झाली. इंग्रजी या विषयानंतर तिसऱ्या दिवशी हिंदी या विषयाची परीक्षा झाली. तर विज्ञान 1 या विषयाची परीक्षा कोणत्या दिवशी झाली? A) मंगळवार B) शनिवार C) बुधवार D) गुरुवार 50 / 10050) बैसाखी - पंजाब : : ओनम - ? A) कर्नाटक B) तामिळनाडू C) तेलंगणा D) केरळ 51 / 10051) 414: 428:: 111:? A) 112 B) 222 C) 122 D) 211 52 / 10052) एका वृक्षरोपण कार्यक्रमात रस्त्याचे दोन्ही बाजूंना समान अंतरावर रोपटी दोन समांतर रागांमध्ये लांवण्यात आली. 61व्या रोपट्यांचे स्थान रांगाच्या मध्यभागी असल्यास एकूण किती रोपटे लावण्यात आली. A) 244 B) 240 C) 124 D) 242 53 / 10053) सकाळी जॉगिंग करतांना दिलीपचे तोंड दक्षिणेकडे होत. विजय दिलीपच्या डावीकडे असलेल्या दिशेस तोंड करुन धावत होता. तर विजयच्या डावीकडे कोणती दिशा असेल ? A) दक्षिण B) पूर्व C) उत्तर D) पश्चिम 54 / 10054) रहिमचा जन्म 7 जुलै 2007 ला शनिवारी झाला तर त्याचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल ? A) सोमवार B) मंगळवार C) बुधवार D) गुरुवार 55 / 10055) 3:10 8:35 12:55 17::? A) 90 B) 85 C) 80 D) 75 56 / 10056) A) पुरुष, स्त्रिया, डॉक्टर B) संख्या, समसंख्या, विषमसंख्या C) वृक्ष, आंबा, फणस D) देश, राज्य, जिल्हा 57 / 10057) A) 50 B) 20 C) 41 D) 45 58 / 10058) दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा.25, 123, 62, 6 A) 341 B) 216 C) 511 D) 218 59 / 10059) एका सांकेतिक भाषेत CAT-WYE, MEN - MUL, DOG = VKS तर त्या भाषेत OX चा विरुद्धलिंगी शब्द कसा लिहाल ? A) KB B) WOC C) WKC D) RBK 60 / 10060) एका सांकेतिक भाषेत A = 6 B = 3 असे लिहितात तर AB - A + B = A) 18 B) 16 C) 20 D) 14 61 / 10061) गुरुत्वाकर्षण सिद्धांत सर आयड्रॉक न्यूटन यांनी आपल्या .... पुस्तकात मांडला. A) प्रिंसीपिया B) इव्होल्युशन C) नॅथर्स पावर D) न्यूटन सिद्धांत 62 / 10062) Au - गोल्डCu - कॉपरFe? A) फ्लोरानाईन (Floronine) B) आयर्न (Iron) C) ऑक्सिजन (Oxygen) D) यापैकी नाही 63 / 10063) विमान उड़त असताना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे ........ होऊन ढंग तयार होतात A) बाष्पीभवन Evaporation B) संघनन Condensation C) विपल्वन Consolidation D) यापैकी नाही 64 / 10064) या दोषामुळे मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही. A) मायोपिया (Myopia B) हैपर मट्रोपिया (Hypermetropia) C) प्रेसबायोपिया (Pressbyopia) D) ग्लोकोमा (Glocoma) 65 / 10065) ...............हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. A) इन्सेंट B) चंद्र C) जीसॅट D) पी.एस.एल.व्ही 66 / 10066) भारतीय अंतराळ कार्यक्रमांचे जनक कोण? A) ए.पी.जे. अब्दुल कलाम B) विक्रम साराभाई C) रघुनाथ माशेलकर D) एन. भास्करण 67 / 10067) भारतीय वंशाच्या..............यांनी सर्व 20 अमिनो आम्लाकरिता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली. A) डॉ. चतुरानंद स्वामी B) डॉ. स्वामीनाथन C) डॉ. हरगोविंद खुराना D) यापैकी नाही 68 / 10068) निलक्रांती कशाशी संबंधित आहे? A) मत्स्य व्यवसाय B) नीळ व्यवसाय C) जांभुळ विकास D) मानव विकास 69 / 10069) मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधी साजरा केला जातो A) 17 December B) 17 October C) 17 November D) 17 September 70 / 10070) नांदेड जिल्हातून खालीलपैकी वाहणारी प्रमुख नदी कोणती ? A) गोदावरी B) मुठा C) कोयना D) मुळा 71 / 10071) '1857 चे स्वातंत्र्यसमर' हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? A) वि. का. राजवाडे B) गोपाळकृष्ण गोखले C) महादेव रानडे D) वि.दा. सावरकर 72 / 10072) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. A) हू वेअर द शूद्राज वंचितांचा इतिहास B) स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन C) गुलामगिरी - शुद्रातिशुद्रांचा इतिहास D) प्रिमिटीव्ह कम्युनिझ्म टू स्लेव्हरी भारतीय वंशाचा -इतिहास 73 / 10073) 'दर्पण' या वृत्तपत्राचे संपादक हे खालीलपैकी 1832 साली सुरू झाले तेव्हा कोण होते ? A) महादेव गोविंद रानडे B) लोकमान्य टिळक C) बाळशास्त्री जांभेकर D) महात्मा फुले 74 / 10074) होट्टल मंदिर हे कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्प शैली आहे? A) हेमाडपंथी B) ग्रीक C) वैष्णव D) द्रविडीयन 75 / 10075) मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक............ करतात. A) उपराष्ट्रपती B) लोकसभा अध्यक्ष C) राष्ट्रपती D) प्रधानमंत्री 76 / 10076) प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते ? A) महात्मा फुले B) आत्माराम पांडुरंग C) राजा राममोहन रॉय D) यापैकी नाही 77 / 10077) डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात पुणे करार कधी झाला ? A) सन 1930 B) सन 1932 C) सन 1934 D) सन 1935 78 / 10078) भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली यास....... असे सांकेतिक नाव दिले होते. A) ऑपरेशन मुक्त B) ऑपरेशन पोलो C) ऑपरेशन हैड्रा D) ऑपरेशन पोलीस 79 / 10079) महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? A) यशवंतराव चव्हाण B) शंकरराव चव्हाण C) वसंतराव नाईक D) बॅरिस्टर अंतुले 80 / 10080) नवीन फौजदारी कायदे भारतीय न्याय संहिता यांची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली ? A) 1 जून 2024 B) 1 जुलै 2024 C) 1 एप्रिल 2024 D) 1 मे 2024 81 / 10081) भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल खालीलपैकी कोणता ? A) समृद्ध रोड पूल B) न्हावा शेवा अटल सेतू C) वरळी बांद्रा सी लिंक D) यापैकी नाही 82 / 10082) T-20 वर्ल्ड कप 2024 ची फायनल मॅच कोणत्या शहरात पार पडली? A) क्रॉस इसलडे U.S.A B) ब्रिजटाऊन U.S.A. C) प्रोव्हीडंस U.S.A. D) शिकागो U.S.A. 83 / 10083) सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष ........ हे आहेत. A) श्री. रजनीश सेठ B) श्री. नितीन करीर C) श्री. चोकलिंगम D) श्री. तात्याराव लहाणे 84 / 10084) महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण आहेत ? A) श्रीमती सुजाता सौनिक B) श्रीमती मनिषा म्हैसकर C) श्रीमती निला सत्यनारायण D) श्रीमती रश्मी शुक्ला 85 / 10085) भारताचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत? A) श्री. देवेंद्र फडणवीस B) श्री. नितीन गडकरी C) श्री. एस. जयशंकर D) श्री. अमित शहा 86 / 10086) महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन 2023 कोणास प्रदान करण्यात आला आहे? A) अनिल काकोडकर B) बाबासाहेब पुरंदरे C) अप्पासाहेब धर्माधिकारी D) अशोक सराफ 87 / 10087) सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली सौर मोहीम खालीलपैकी कोणती ? A) अमित -L1 B) प्रभाकर - L1 C) आदित्य -L1 D) रवी - L1 88 / 10088) 2024 साली होणारी ऑलिंपिक स्पर्धा (Olympic 2024) कोणत्या देशात पार पडणार आहेत ? A) फ्रान्स B) इटली C) जपान D) जर्मनी 89 / 10089) मुंबई कोस्टल रोड यांस खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले आहे ? A) बाळासाहेब ठाकरे कोस्टल रोड B) धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड C) छत्रपती शिवाजी महाराज कोस्टल रोड D) दि. बा. पाटील कोस्टल रोड. 90 / 10090) 2024 मध्ये पार पडलेली लोकसभा निवडणूक किती टप्यांमध्ये पार पडली? A) 4 B) 5 C) 6 D) 7 91 / 10091) महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य खालीलपैकी कोण आहेत ? A) श्रीमती मीरा बोरवणकर B) श्रीमती रश्मी शुक्ला C) श्रीमती अर्चना त्यागी D) श्रीमती अश्वती दोर्जे 92 / 10092) भारतरत्न पुरस्कार 2024 मध्ये खालीलपैकी कोणास देण्यात आलेला नाही? A) श्री. चरणसिंग B) श्री. पी. व्ही नरसिंहराव C) श्री.एम.एस. स्वामीनाथन D) श्री. विश्वनाथ आनंद 93 / 10093) महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ? A) पुणे B) मुंबई C) नागपूर D) ठाणे 94 / 10094) पोलीस दलात 'एक स्टार' लावण्यात आलेले वाहन हे कोणत्या दर्जाचे अधिकारी यांना वापरण्याचा अधिकार आहे? A) विशेष पोलीस महानिरीक्षक B) पोलीस उप महानिरीक्षक C) अपर पोलीस महासंचालक D) पोलीस महासंचालक 95 / 10095) पोलीस पाटलांची निवड व नेमणूक कोणता विभाग करतो ? A) महसूल विभाग B) पोलीस विभाग C) ग्रामीण विकास विभाग D) यापैकी एकही नाही 96 / 10096) खालीपैकी कोणते एक विमान भारतात तयार करण्यात येते? A) मिग B) तेजस C) बोईंग D) एअरबस 97 / 10097) भारतात आय.पी.एस. अधिकारी यांचे प्रथम पोलीस प्रशिक्षण कोठे पार पडते ? A) महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक B) केंद्रीय पोलीस अकादमी भोपाळ C) पोलीस संशोधन केंद्र - पुणे D) सरदार वल्लभभाई पटेल अकादमी हैदराबाद 98 / 10098) साहसासाठी भारतातील लष्करी पुरस्कार खालीलपैकी कोणता नाही ? A) परमवीरचक्र B) साहसचक्र C) महावीरचक्र D) वीरचक्र 99 / 10099) नांदेड जागतिक स्तरावर खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? A) सचखंड गुरूद्वारा B) गोदावरी नदी घाट C) साखर व गूळ उत्पादन D) महालक्ष्मी मंदिर 100 / 100100) टोकियो पॅरालिंपिक (Tokyo Paralympic) मध्ये नांदेडमधून खालीलपैकी कोण क्वॉलिफाय झाले होते ? A) भाग्यश्री जाधव B) अनिता नवटक्के C) मिनल जोशी D) महेश लांडगे Your score isThe average score is 48% 0% Restart quiz
best
Yes
Very good
Thank you
Hjj
Best advice