मराठी व्याकरण (व्याक्यप्रचार) सराव टेस्ट

मराठी व्याकरण वाक्यप्रचार सराव टेस्ट

1 / 15

1) 'डोळ्यात अंजन घालणे' म्हणजे -

2 / 15

2) केसाने गळा कापणी' या वाकूप्रचाराचा खालील पर्यायांतून योग्य अर्थाचा पर्याय निवडा.

3 / 15

3) पुढील शब्दसमूहातील ध्वन्यार्थ ओळखा. 'हात कापून देणे'

4 / 15

4) 'दुधात मीठ कालविणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.

5 / 15

5) ससेमिरा लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ द्या.

6 / 15

6) 'पायरीने ठेवणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.

7 / 15

7) 'गळ घालणे' म्हणजे काय ?

8 / 15

8) 'शब्द लावणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.

9 / 15

9) 'पाणउतारा करणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.

10 / 15

10) 'आडरानात शिरणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.

11 / 15

11) 'मूग गिळणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ते ओळखा.

12 / 15

12) पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगाः 'बोटे मोडणे'

13 / 15

13) 'आकाशपाताळ एक करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ द्या.

14 / 15

14) 'चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे' या वाक्‌प्रचाराचा अर्थ द्या.

15 / 15

15) खाली दिलेल्या वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय लिहाः 'दगड टाकून पाहणे'

Your score is

The average score is 73%

0%

5 thoughts on “मराठी व्याकरण (व्याक्यप्रचार) सराव टेस्ट”

Leave a Comment