All Gk सराव टेस्ट February 22, 2025 by patilsac93@gmail.com All Gk सराव टेस्ट 1 / 251) धुण्याचा सोडा याचे रासायनिक नाव काय आहे ? A) सोडिअम बायकार्बोनेट B) सोडिअम कार्बोनेट C) सोडिअम सिलिकेट D) सोडिअम क्लोराईड 2 / 252) ब्राम्हो समाजाची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली होती ? A) महात्मा ज्योतिबा फुले B) स्वामी दयानंद सरस्वती C) रामकृष्ण परमहंस D) राजा राममोहन रॉय 3 / 253) खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान भारत देशात नाही ? A) कावेरी B) गंगा C) ब्रह्मपुत्रा D) झेलम 4 / 254) सिंधू संस्कृतीतील मोहेंजोदारो हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या देशात आहे ? A) भारत B) अफगाणिस्तान C) पाकिस्तान D) उझबेकीस्तान 5 / 255) ..........हा दिवस संविधान दिन म्हणून भारतात साजरा केला जातो ? A) 26 जानेवारी B) 15 ऑगस्ट C) 26 नोव्हेंबर D) 02 ऑक्टोबर 6 / 256) उस्ताद अमजद अलीखान हे कोणत्या वद्यांशी संबंधित आहेत ? A) शहनाई B) सरोद C) तबला D) संतुर 7 / 257) उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्रांचा कोणता क्रम बरोबर आहे ? A) भाटघर, कण्हेर, राधानगरी, कोयना B) राधानगरी, कोयना, कण्हेर, भाटघर C) कोयना, कण्हेर, भाटघर, राधानगरी, D) भाटघर, कण्हेर, कोयना, राधानगरी, 8 / 258) मच्छिमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबईबरोबर ....... येथेही आहेत ? A) सातपाटी व रत्नागिरी B) कुडाळ व श्रीवर्धन C) अलिबाग व उरण D) न्हावाशेवा व पळस्पे 9 / 259) खालीलपैकी कोण 'लोकहितवादी' म्हणून प्रसिद्ध आहेत A) बाळ गंगाधर टिळक B) गोपाळ कृष्ण गोखले C) ज्योतिबा फुले D) गोपाळ हरी देशमुख 10 / 2510) ग्राम सभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो ? A) प्रौढ स्त्रिया B) प्रौढ पुरुष C) 18 वर्षांवरील संबधित गावातील सर्व नागरिक D) यापैकी नाही 11 / 2511) 'एक हॉर्स पॉवर' म्हणजे किती वॅट ? A) 105 B) 760 C) 670 D) 746 12 / 2512) घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मिरीला विशेष दर्जा देण्यात आला होता. जो सन 2019 रद्द करण्यात आला ? A) 324 B) 352 C) 370 D) 380 13 / 2513) महाराष्ट्रातील विधानपरिषदेची सदस्य संख्या किती आहे? A) 288 B) 278 C) 448 D) 78 14 / 2514) नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्यांचा विकार कोणता ? A) काचबिंदू B) रातांधळेपणा C) मोतीबिंदू D) वृद्धदृष्टिता 15 / 2515) छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते? A) मोरो त्रिंबक पिंगळे B) हंबीरराव मोहिते C) रामचंद्र मुजुमदार D) रामचंद्र त्रिंबक डबीर 16 / 2516) 'द रेस ऑफ माय लाईफ' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ? A) पी. टी. उषा B) हिमा दास C) मिल्खा सिंग D) एम. पी. जबीर 17 / 2517) पेशी (सेल) हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले ? A) लुईस पाश्चर B) रॉबर्ट हुक C) एडवर्ड जेन्नर D) रॉबर्ट कॉक 18 / 2518) लोकसंख्येची घनता कशाप्रकारे मोजली जाते? A) दर हेक्टरी B) दर चौरस फूट C) दर चौरस किलोमीटर D) यापैकी नाही 19 / 2519) रिझर्व बँकेचे व्यवसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजेच? A) SLR B) Repo C) CPR D) CRR 20 / 2520) बँकेत धनादेशाचे वाचन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? A) OCR B) MICR C) OMR D) NMR 21 / 2521) महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर - दक्षिण दिशेत कोणता पर्वत/डोंगर आहे? A) सातपुडा B) शंभूमहादेव C) सातमाळा D) सह्याद्री 22 / 2522) रायरेश्वर शिखराची उंची किती मीटर आहे? A) 1173 B) 1273 C) 1373 D) 1473 23 / 2523) कोणते डॉ. आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते ? A) हरिजन B) मूकनायक C) समता D) प्रबुद्ध भारत 24 / 2524) SEBI ही नियामक संस्था प्रामुख्याने कोणते काम करते ? A) शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करणे B) भारतीय अर्थव्यवस्थेवर देखरेख करणे C) भारतातील बँक व्यवहारावर नियंत्रण ठवणे. D) सहकार क्षेत्रातील संस्थावर नियामक म्हणून काम पाहणे. 25 / 2525) मानवी पेशीत गुणसूत्रांची संख्या एकूण किती ? A) 46 B) 28 C) 48 D) 24 Your score isThe average score is 58% 0% Restart quiz
fgfgfgfcg