महाराष्ट्राचा भूगोल सराव टेस्ट February 18, 2025 by patilsac93@gmail.com महाराष्ट्राचा भूगोल सराव टेस्ट 1 / 101) रायरेश्वर शिखराची उंची किती मीटर आहे? A. 1173 B. 1273 C. 1373 D. 1473 2 / 102) मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे? A. थळघाट B. फोंडाघाट C. पालघाट D. कुंभार्ली घाट 3 / 103) दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? A. नागपूर B. चंद्रपूर C. गोंदिया D. गडचिरोली 4 / 104) महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांचे सर्वात उंच शिखर कोणते? A. कळसुबाई B. साल्हेर C. महाबळेश्वर D. हरिश्चंद्रगड 5 / 105) 'अस्तंभा' हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वत रांगेत आढळते? A. महादेव B. हरिश्चंद्र C. सातपुडा D. सह्याद्री 6 / 106) महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर - दक्षिण दिशेत कोणता पर्वत/डोंगर आहे? A. सातपुडा B. शंभूमहादेव C. सातमाळा D. सह्याद्री 7 / 107) महाराष्ट्र राज्याची पूर्व - पश्चिम लांबी सुमारे _______किमी आहे. A. 600 किमी B. 700 किमी C. 720 किमी D. 800 किमी 8 / 108) महाराष्ट्राच्या रेखावृत्तीय विस्तार ________ ते ________ आहे. A. 70⁰5' ते 80⁰9' B. 71⁰6' ते 81⁰8' C. 72⁰6' ते 80⁰9' D. 72⁰12' ते 81⁰8' 9 / 109) महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत? A. 5 B. 6 C. 7 D. 9 10 / 1010) खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे? A. राजस्थान B. महाराष्ट्र C. उत्तर प्रदेश D. आंध्र प्रदेश Your score isThe average score is 59% 0% Restart quiz
gfgffghfghfghgfgdhhfg