ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई

पोलीस भरती सराव पेपर 2022-23 ( ठाणे ग्रामीण पोलीस )

1 / 100

1) मी रस्त्यात पडलो यातील पडलो हे क्रियापद कोणते ?

2 / 100

2) तिचे गाणे गाऊन झाले- या वाक्यातील कर्मणी प्रयोगाचा प्रकार ओळखा.

3 / 100

3) 'चरणांबुज' या सामासिक शब्दाचा समास ओळखा.

4 / 100

4) खाली दिलेल्या विधानांपैकी विशेषण वाक्य असणारा पर्याय निवडा.

5 / 100

5) इंद्रवज्रा हे वृत्त कोणते, त्यात किती अक्षरे असतात व त्यात यती कितव्या अक्षरावर येते ?

6 / 100

6) योग्य शब्द ओळखा.

7 / 100

7) पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.
अरे वेड्या सोनचाफ्या। काय तुझा रे बहर ।।

नाही पाहिलीस माझी । चाफेकळी सोनगौर ।।

8 / 100

8) खालील वाक्यातील रस ओळखा.
आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्याकाठी पेढ्यांचे मळे.

नगरातील लोक सारेच वेडे, वेड्यांनी बांधले बर्फीचे वाडे.

9 / 100

9) अलंकार ओळखा.
मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास

कठीण वज्रास भेदू ऐसे

10 / 100

10) खालीलपैकी कोणत्या विभक्तीला उपपदार्थ नाही ?

11 / 100

11) 'उलटी अंबारी हाती येणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

12 / 100

12) 'नदी' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

13 / 100

13) 'निमंत्रित' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

14 / 100

14) 'द्विज' या शब्दाचे अनेक अर्थ असणारा योग्य पर्याय कोणता ?

15 / 100

15) 'थंड फराळ करणे' वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ?

16 / 100

16) 'नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे' म्हणीचा अर्थ.

17 / 100

17) मूर्धन्य वर्णाचे खालीलपैकी कोणते उदाहरण आहे ?

18 / 100

18) 'षडानन' या शब्दाचा संधी विग्रह करा.

19 / 100

19) खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाहीत ?

20 / 100

20) योग्य विधानाचा पर्याय ओळखा.
1) सामान्य रूपात नेहमीच तालव्याचा दंततालव्य होतो.
2) आकारान्त ग्रामनामांचे सामान्यरूप आकारान्त होते.
3) एकाक्षरी शब्दाचे देखील सामान्यरूप होते.
4) विभक्तीचा प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप सर्व विभक्तीत सारखेच म्हणजे सर्वसामान्य असते.

21 / 100

21) श्रीकृष्ण नवरा मी नवरी।
शिशुपाल नवरा मी नवरी ।
हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?

22 / 100

22) गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या

का ग गंगायमुनाहि वा मिळाल्या

उभय पितरांच्या चित्तचोरटीला

कोण माझ्या बोलले गोरटीला ?
- वृत्त ओळखा.

23 / 100

23) पुढीलपैकी देशी शब्द ओळखा.

24 / 100

24) चक्रपाणि, लक्ष्मीकांत, नीलकंठ ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत ?

25 / 100

25) ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा.

26 / 100

26) सोडवा.
3257 x 3.000×10×0+1=

27 / 100

27) एका जंगलात दोन वर्षापूर्वी 20000 आंब्याची झाडे होती. वृक्षतोडीमुळे दरवर्षी त्यांची संख्या शेकडा 6 ने घटली, तर आज त्या जंगलात आंब्याची किती झाडे असतील ?

28 / 100

28) रिया व तिच्या चार मैत्रिणींच्या वयांची सरासरी 24 वर्ष आहे. त्यांची वये अनुक्रमे (3m - 2), (2m + 7), (4m - 7) (3m) व (3m + 2) वर्षे आहेत. तर ची किंमत काढा.

29 / 100

29) एका कोनाचा पूरककोन आणि कोटीकोन यांच्या मापांची बेरीज 170° आहे, तर त्या कोनाचे माप किती ?

30 / 100

30) मंगला तिच्या घरापासून चालायला सुरुवात करते आणि पश्चिमेकडे 85 मीटर जाते. मग ती डावीकडे वळते आणि 50 मीटर चालते. त्यानंतर ती उजवीकडे वळते आणि 34 मीटर चालते. नंतर ती उजवीकडे वळते आणि 50 मीटर चालते. जर आता मी उजवीकडे वळली आणि 45 मीटर चालून बँकेत पोहोचली, तर मंगलाच्या घरापासून बँक किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे ?

31 / 100

31) 80 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती चार पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मिलीमीटर लांचीची तार लागेल ? 

32 / 100

32) प्रदीप, प्रकाश, प्राची व प्रज्ञा ही भावंडे आहेत. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट आहे. प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे. तर प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट आहे. तर या चौघात जुळी भावंडे कोणती ?

33 / 100

33) क्रमाने येणाऱ्या दोन धन विषम संख्यांचा गुणाकार 255 असेल तर त्या संख्या कोणत्या?

34 / 100

34)

35 / 100

35) 7663 या संख्येतील 6 या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?

36 / 100

36) 5656 ÷ 8 या उदाहरणात भाजक 1 ने कमी केला तर भागाकार कितीने वाढेल ?

37 / 100

37)

38 / 100

38) एका संख्येला 16 ने गुणण्याऐवजी, 10 ने गुणले असता गुणाकार 30 ने कमी होतो, तर ती संख्या कोणती ?

39 / 100

39) 150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला. तर मूळची संख्या कितीने कमी झाली ?

40 / 100

40) पाच संख्यांची सरासरी 1000 आहे. त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती असेल ?

41 / 100

41) एका समभुज चौकोनाचे कर्ण 24 सें.मी. व 32 सें.मी. लांबीचे आहेत. तर त्या समभुज चौकोनाची परिमिती किती ?

42 / 100

42) एका वृत्तचितीची उंची 28 सें.मी. व घनफळ 19800 घनसेमी आहे, तर तिच्या तळाची त्रिज्या किती?

43 / 100

43) 758237 सेंटीग्रॅम ... हेक्टोग्रॅम

44 / 100

44) वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 7:2 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते. तर त्यांची अनुक्रमे आजची वये किती ?

45 / 100

45) एक गाडी ताशी 80 किमी अंतर पार करते. तर खालीलपैकी कोणते विधान पूर्णपणे चुकीचे आहे?

46 / 100

46) एका टेबलाची छापील किंमत 7500/- रुपये आहे. छापील किमतीवर 9% सुट आहे. तर तो टेबल किती रुपयांस मिळेल ?

47 / 100

47) एका संख्येतून 10 टक्के वजा करून त्यातून नंतर 20 टक्के वजा केल्यास 3600 शिल्लक राहते, तर ती संख्या कोणती ?

48 / 100

48)

49 / 100

49) 7.5 वर्षे + 29 महिने - अडीच वर्षे = ?

50 / 100

50) दोन संख्यांची बेरीज 60 आहे. मोठी संख्या ही लहान संख्येच्या तिपटीपेक्षा 8 ने जास्त आहे. तर त्या संख्या शोधा.

51 / 100

51) एका सांकेतिक भाषेत ARMY हा शब्द 5231811 असा लिहितात, त्याच सांकेतिक भाषेत CARD हा शब्द कसा लिहिला जाईल ?

52 / 100

52)

53 / 100

53)

54 / 100

54)

55 / 100

55)

56 / 100

56) TELEVISION →U5M5W9T9 15 O (O हे ओ वाचावे) तर DREAMS → ?

57 / 100

57) जर A च्या ऐवजी E, B च्या ऐवजी F, C च्या ऐवजी G, या प्रमाणे अक्षरे वापरली तर या संकेतात HARMONY हा शब्द कसा लिहिला जाईल ?

58 / 100

58) _101_1011_11101

59 / 100

59) खाली दिलेल्या संख्येमध्ये असे किती '5' आहेत ज्यांच्या लगेचच नंतर 6 आहे पण लगेचच आधी 7 नाही ?

डावी बाजू 68526775675746970671587426556

60 / 100

60) AT = 20 BAT 40 तर CAT=?

61 / 100

61) दिलेले शब्द ज्या क्रमाने इंग्रजी शब्दकोशात येतात त्यानुसार त्यांची योग्य मांडणी दर्शविणारा पर्याय निवडा.

1) Almond              2) Almighty
3) Already              4) Almirah

62 / 100

62) जर A > B, B > C, C > D तर कोणता पर्याय बरोबर असेल.

63 / 100

63)

64 / 100

64) विधाने-
1. सर्व टेबल खुर्च्छा आहेत.
2. एकही खुर्ची दिवा नाही.
अनुमाने -
1. काही टेबल दिवा आहेत.
2. एकही टेबल दिवा नाही.

65 / 100

65) एका मुलीकडे बोट दाखवून निलेश म्हणाला, ती माझ्या आजीच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी आहे. तर अपूर्वचे त्या मुलीशी असलेले नाते कोणते? (आजीला फक्त मुलगाच आहे)

66 / 100

66) एका माणसाच्या रांगेत मधल्या माणसाचा क्रमांक 22 आहे तर रांगेत एकूण किती माणसे आहेत?

67 / 100

67) 3, 5, 9, 17, 33, 65, 129, ?

68 / 100

68) काही बैल वर्तुळ आहेत. सर्व वर्तुळ सिंह आहेत. अनुमाने -
1. सर्व सिंह वर्तुळ आहेत.
2. सर्व बैल वर्तुळ आहेत.
3. काही बैल सिंह आहेत.
4. काही सिंह बैल आहेत.

69 / 100

69) FIROZABAD हा शब्द BADOZAFIR असा लिहिला तर AHMADABAD हा शब्द कसा लिहाल ?

70 / 100

70) 1,2,1,2,4,3,3,6,5,4,?,?,? - मालिका पूर्ण करा.

71 / 100

71) 7 : 52 : 13 : ?

72 / 100

72) किती व्यक्ती लेखक आहेत पण कलाकार नाहीत व वकीलही नाहीत?

73 / 100

73) कलाकार व वकील असणाऱ्या व्यक्ती पण लेखक नसणाऱ्या व्यक्ती किती आहेत?

74 / 100

74) किती कलाकार असणाऱ्या व्यक्ती वकीलही आहेत व लेखकही आहेत?

75 / 100

75) अशा कलाकार व्यक्ती ज्या लेखक आहेत पण वकील नाहीत, त्या किती आहेत?

76 / 100

76) सार्क (SAARC) चे मुख्यालय कुठे आहे?

77 / 100

77) खालीलपैकी कोणती किरणे प्रभाररहित असतात?

78 / 100

78) पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता?

79 / 100

79) 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

80 / 100

80) 'नाथू ला' ही खिंड कोणत्या राज्यात आहे?

81 / 100

81) भारतीय प्रमाणवेळ रेषा (IST) कोणत्या राज्यातून जाते ?-योग्य पर्याय निवडा.

82 / 100

82) भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद मूलभूत हक्क नाही ?

83 / 100

83) उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करते ?

84 / 100

84) वातावरण बदलाबाबत वसुंधरा परिषद (Earth summit) 1992 साली कोणत्या ठिकाणी घेण्यात आली ?

85 / 100

85) आम्लवृष्टीमध्ये कोणते दोन प्रमुख आम्ले असतात ?

86 / 100

86) शुष्क बर्फ म्हणजेच.............

87 / 100

87) पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

88 / 100

88) रेडिओ कार्बन डेटिंग किंवा कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत काय निश्चित करण्यासाठी वापरली जाते ?

89 / 100

89) संगणक भाषेत HTML हे खालीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे ?

90 / 100

90) राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) हिचे मुख्यालय कुठे आहे ?

91 / 100

91) VOIP हे कशाचे संक्षिप्त रूप आहे ?

92 / 100

92) निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

93 / 100

93) पुरुष एकेरी विम्बल्डन 2024 लॉन टेनिस स्पर्धेतील विजेता कोण?

94 / 100

94) रिझर्व्ह बँकेने सुरू केलेले CBDC म्हणजे काय ?

95 / 100

95) सन 2024 मध्ये खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळाला ?

96 / 100

96) राज्य शासनाच्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराने नजीकच्या काळात कोणाला सन्मानित करण्यात आले ?

97 / 100

97) सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ भारतात कुठे आहे ?

98 / 100

98) 'IMEI' या मोबाईलशी संबंधित संज्ञेचा फुलफॉर्म काय आहे?

99 / 100

99) माहिती तंत्रज्ञाना संदर्भात 'P2P' या संबोधनाचा अर्थ काय आहे ?

100 / 100

100) सायमन कमिशन भारतात आले तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते ?

Your score is

The average score is 41%

0%

Leave a Comment