मुंबई शहर पोलीस शिपाई

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकार्यावर प्रश्न

Mumbai Police Constable Exam Question Pepar 2022-23 | मुंबई पोलीस शिपाई प्रश्नपत्रिका 2022-23

मुंबई जिल्हा पोलीस झालेल्या प्रश्न पत्रिकेत सुधारित उत्तरतालिके नुसार प्रश्न क्रं 41चे उत्तर B व D,   प्रश्न क्रं - 42 चे उत्तर A, B, C, D,   प्रश्न क्रं - 49 चे उत्तर A, B, C, D 

असे एकूण 3 प्रश्न सुधारित उत्तरांसहित क्लिअर करुन दिले आहे.

1 / 100

1) "क्षणैक" शब्दाचा विग्रह सांगा.

2 / 100

2) "गो + ईश्वर" 

3 / 100

3) वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे?

4 / 100

4) Mumbai Trans Harbour Link (MTHL) कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो? 

5 / 100

5) जर 2 : 9 : : 4 : x , असेल तर x ची व्हॅल्यु काय असेल?

6 / 100

6) GFC : CFG : : RPJ : ? 

7 / 100

7) "मन्वंतर" या जोडशब्दाची संधी ओळखा.

8 / 100

8) पुढीलपैकी संधीविग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता?

9 / 100

9) भारताची पहिली सोलर सिटी कोणत्या राज्यात आहे?

10 / 100

10) मनू भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलिंपिक पदक जिंकले?

11 / 100

11) 10, 15, 25, 45, 85, ?

12 / 100

12) DK, FN, HQ, ?

13 / 100

13) खालील पर्यायी उत्तरांतून पूर्वरूप संधी ओळखा?

14 / 100

14) "मनुष्य" या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?

15 / 100

15) हार्दिक सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

16 / 100

16) भारतातील सायबर सुरक्षा घटनांना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे?

17 / 100

17) जर " JULY" हे VKZM असे लिहिले तर "JUNE" कसे लिहाल?

18 / 100

18)

19 / 100

19) " सौंदर्य" हे कोणते नाम आहे?

20 / 100

20) खालीलपैकी एकवचन शब्द कोणता?

21 / 100

21) कोणत्या संस्थेने covid-19 ला महामारी म्हणून घोषित केले?

22 / 100

22) देशाच्या दुसऱ्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

23 / 100

23) तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे?

24 / 100

24) दिलेल्या श्रेणीतील अनुपस्थित संख्या निवडा.

1, 2, 6,........., 120, 720

25 / 100

25) पुढील शब्दातील अनेकवचनी रूप ओळखा.

26 / 100

26) "चांदणी" या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

27 / 100

27) 2024 मध्ये ऑलम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झाली?

28 / 100

28) मॅकमोहन कोणत्या दोन देशाची सीमारेषा आहे?

29 / 100

29) 36, 34, 30, 28, 24, ? 

30 / 100

30) GKH, DNL, WQO, TTS, GWH, ?

31 / 100

31) खालील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा?

32 / 100

32) विरुद्ध लिंग ओळखा - "हंस"

33 / 100

33) मानवी शरीरातील सर्वात मोठा ग्रंथी कोणता?

34 / 100

34) LINUX हे कशाचे उदाहरण आहे?

35 / 100

35) विशिष्ट सांकेतिक भाषेत "GHOST" हे "ONGCB" असे लिहिले जाते आणि "ABIDE" ला "UTMRQ" असे लिहिले जाते. त्या भाषेत "RULES" ला कसे लिहिले जाईल?

36 / 100

36) कापड : कपाट : : बंदूक : ?

37 / 100

37) दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. - "गायरान"

38 / 100

38) दिलेल्या शब्दाचे विभक्ती ओळखा. - "पुस्तके"

39 / 100

39) खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे?

40 / 100

40) मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर ------- किमी चे असते.

41 / 100

41) खालील चार अक्षर समूहापैकी तीन विशिष्ट प्रकारे एकसारखे आहेत आणि एक वेगळे आहेत ते कोणते? ( प्रश्न बाद उत्तर B व D असे दोन दिले आहेत ) 

42 / 100

42) राणीचा जन्म 19 में 1995 रोजी झाला असेल तर 12 मार्च 2017 रोजी तिचे वय किती राहील?  ( प्रश्न बाद झालेला आहे ) 

43 / 100

43) खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा.

44 / 100

44) लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे?

45 / 100

45) Oxygen Bird Park चे उद्घाटन कोठे करण्यात आले?

46 / 100

46) 20 जानेवारी 2016 ला मंगळवार होता तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी येईल?

47 / 100

47) FILM : ADGH : : MILK : ?

48 / 100

48) जर WOLF हे FLOW असे असेल तर 8526 हे कसे असेल?

49 / 100

49) दिलेल्या शब्दाचे सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. - "उंदीर" 

( प्रश्न बाद - उत्तर - A, B, C, D सर्वांना मार्क देण्यात आला ) 

50 / 100

50) कोणत्या राज्य सरकारने देशी गाईंना यापुढे "राज्यमाता गो- माता" असे म्हटले जाईल असा निर्णय घेतला आहे?

51 / 100

51) राजा जॉर्ज V आणि राणी मेरी यांचे भेटीचे स्मरणार्थ कोणती प्रसिध्द वास्तु बांधली गेली?

52 / 100

52) 7,12,18,14,19,20 ची सरासरी किती?

53 / 100

53) जर आज शनिवार असेल तर 27 दिवसानंतर कोणता वार येईल?

54 / 100

54) विशिष्ट सांकेतीक भाषेत "CHARCOAL" हे "45164913" असे लिहीले जाते आणि "MORALE" ला “296137” असे लिहीले जाते त्या भाषेत "ROCHEL" ला कसे लिहीले जाईल?

55 / 100

55) खालील वाक्यातील क्रियापद ओळखा.

'तू त्या राजपुत्राला वर'

56 / 100

56) कोणती नदी मुंबई मधुन वाहते ?

57 / 100

57) VVPAT म्हणजे काय?

58 / 100

58) 12² + (−8)³ + (−4)³

59 / 100

59) 95 X 105

60 / 100

60) अखिल 24 दिवसांत एक काम पुर्ण करू शकतो, अनुपम हेच काम 12 दिवसात पुर्ण करू शकतो, जर दोघांनी एकत्र काम केले तर ते एकच काम किती दिवसात पुर्ण करू शकतील?

61 / 100

61) दिलेल्या पर्यायातील तत्सम शब्द निवडा.

62 / 100

62) अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहीले?

63 / 100

63) वारली चित्रकला हे भारतातील..... राज्याचे लोक चित्र आहे.

64 / 100

64) 2.5% चे 20% किती

65 / 100

65) आकाशला एक शर्टवर 20% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 800 रूपयात पडतो तर त्या शर्टची मुळ किंमत किती?

66 / 100

66) (245)² =?

67 / 100

67) "त्याने चांगला अभ्यास केला" या वाक्यातील कर्म ओळखा

68 / 100

68) महाराष्ट्र राज्याचे राज्य फुल कोणते ?

69 / 100

69) खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते ?

70 / 100

70) 55-25/5+30=?

71 / 100

71) Education : Teacher :: Treatment : ?

72 / 100

72) एक मोटार सायकल 5 तासात 120 किमी जाते, तर त्याच वेगाने ती मोटार सायकल 9 तासात किती अंतर कापेल?

73 / 100

73) कोणत्या कायदयाचे बदल्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) हा कायदा लागु करण्यात आला?

74 / 100

74) बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत?

75 / 100

75) जर ( 8x − 4 ) = ( 3x + 6 ) तर ( x + 1)³ =?

76 / 100

76) 21025 चे वर्गमुळ किती?

77 / 100

77) शुध्द शब्द कोणता ?

78 / 100

78) भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो?

79 / 100

79) खालीलपैकी माहिती अधिकार कायद्यात कोण मोडत नाही.

80 / 100

80) मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळुन एकुण किती लोकसभा मतदार संघ आहेत?

81 / 100

81) राजु आणि रोहितच्या उंचीचे प्रमाण 4:3 आहे. जर रोहीत 1.2 मिटर उंच असेल तर राजुची उंची किती?

82 / 100

82) रूपये 70 ला एक खेळणे खरेदी केल्यानंतर रामुने तेच खेळणे विकतांना 15% नफा मिळविला तर त्या खेळण्याची विक्री किंमत किती होती?

83 / 100

83) 'सौम्य' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.

84 / 100

84) खालील पैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे?

85 / 100

85) मराठी भाषा गौरव दिन कधी असतो ?

86 / 100

86) खालील पैकी कोणती अभिजात भाषा नाही?

87 / 100

87) जर 17 X 29 493 तर 170 X 0.029 =?

88 / 100

88) 1 मीटरमध्ये किती किलोमीटर असतात?

89 / 100

89) 1. NTZ   2. AGM   3. DJP   4. CGM  यामध्ये विसंगत गट कोणता आहे?

90 / 100

90) "हलाहल" या शब्दाचा अर्थ काय?

91 / 100

91) NDPS Act चे Full Form काय आहे?

92 / 100

92) खालील पैकी कोणते जागतीक वारसा स्थळ (UNESCO WORLD HERITAGE SITE) नाही

93 / 100

93) बांद्रा वरळी सीलिंक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला?

94 / 100

94) जर A आणि B चे वयाचे प्रमाण 3:5 आहे. 10 वर्षानंतर त्यांचे वयाचे प्रमाण 31:45 असेल तर त्यांचे सध्याचे वय किती?

95 / 100

95) 2 तास 30 मिनीटे व 15 सेकंदमध्ये एकुण किती सेकंद असेल?

96 / 100

96) खालील अलंकारिक शब्दांसाठी योग्य शब्द निवडा, - "रामबाण"

97 / 100

97) मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्हयात आहे?

98 / 100

98) खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उदयान मुंबईमध्ये आहे?

99 / 100

99) जर एका शहराच्या लोकसंख्येची वाढ 20000 वरून 25000 झाली तर त्याचे वाढीचे प्रमाण किती?

100 / 100

100) 28% गुणोत्तराचे स्वरूपात रूपातंरीत करा?

Your score is

The average score is 55%

0%

Leave a Comment