छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस शिपाई

पोलीस भरती 2022-2023 (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा )

1 / 100

1) उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

2 / 100

2) सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता ?

3 / 100

3) संविधान घटनादुरुस्ती करण्याची प्रक्रिया अनुच्छेद ...........मध्ये नमूद आहे.

4 / 100

4) भारत देशाची जमीन हद्द किती देशाच्या हद्दीस लागून आहे ?

5 / 100

5) कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

6 / 100

6) अशोक चक्रामध्ये किती आरे असतात ?

7 / 100

7) अजिंठा लेणीचे चित्र काय दर्शविते ?

8 / 100

8) थर्मामीटर मध्ये कोणता धातू असतो ?

9 / 100

9) ATS कशाचा शार्ट फार्म आहे ?

10 / 100

10) डार्क वेब काय आहे ?

11 / 100

11) राज्यसभेचे सभापती कोण असतात ?

12 / 100

12) D.O.T.S. उपचार पद्धत कोणत्या रोगाचे उपचाराशी संबंधित आहे ?

13 / 100

13) नागरिकांची मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद आहे ?

14 / 100

14) खालीलपैकी कोणत्या राज्याला नेपाळची हद्द लागत नाही ?

15 / 100

15) कोणती नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळत नाही ?

16 / 100

16) 'जल्लीकट्टू' हा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो ?

17 / 100

17) "ignited Minds" (इमायटेड माइंड्स) या पुस्तकाचा लेखक कोण आहे ?

18 / 100

18) 66 व्या महाराष्ट्र केसरी 2023 - 2024 मध्ये विजेता कोण ?

19 / 100

19) अटल सेतु हा मुंबईचा 6 लेन एक्सप्रेस हायवे आहे, तो मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो ?

20 / 100

20) सर्वसामान्य व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात ?

21 / 100

21) खालीलपैकी सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य कोणते आहे ?

22 / 100

22) खालीलपैकी सर्वात लहान महासागर कोणता आहे ?

23 / 100

23) खालीलपैकी कोणते खेळाडू ऑलिंपिक पदक विजेते नाही ?

24 / 100

24) समुद्राची खोली मोजणेसाठी काय वापरतात ?

25 / 100

25) नक्षलप्रभावित जिल्हा कोणता नाही ?

26 / 100

26) वेळ : घड्याळ तर दिशा ?

27 / 100

27) एका वस्तूच्या किंमतीमध्ये पहीले 30 टक्क्यांनी घट केली आणि त्या नवीन किंमतीवर 10 टक्क्यांनी नंतर वाढ केली, सुरुवातीला जी किंमत होती त्यापेक्षा शेवटी किती घट किंवा वाढ झाली?

28 / 100

28) Chat GPT काय आहे ?

29 / 100

29) जर A:B = C:4 आणि 5:C = E:F आणि A:F = 2:1 तर B:E = ?

30 / 100

30) महाराष्ट्र दिन कोणत्या तारखेला असतो ?

31 / 100

31) एका गोलाकार टेबलवर 'X" संख्या बरोबर लोक बसलेले आहे. सर्व लोक एक दुसऱ्याचे समांतर अतंरावर बसलेले आहे, आकाशच्या समोरासमोर रमेश बसलेला आहे, X ची संख्या सम असेल की विषम ?

32 / 100

32) पुढील वर्णमालिका पूर्ण करा ABDG ?

33 / 100

33) 10, 11, 15, 24, 40, ?

34 / 100

34) एका सांकेतिक भाषेमध्ये VEHICLE ला UWDFGIHJBDKMDF असे म्हणतात तर PRISON ला काय म्हणाल ?

35 / 100

35) कापूस : कपडा तर लोखंड : ?

36 / 100

36) विसंगत जोडी ओळखा.

37 / 100

37) विसंगत पर्याय ओळखा.

38 / 100

38) विसंगत पर्याय ओळखा.

39 / 100

39) खाली दिलेल्या अक्षर गटापैकी विसंगत अक्षरगट ओळखा.

40 / 100

40) कमल, रमेश, मोहन आणि सोहन भाऊ आहे, कमल सोडून सर्व सज्ञान आहे, मोहन रमेशपेक्षा मोठा आहे, मोहन सोहन पेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठे कोण ?

41 / 100

41) जर CDE = 202122 तर ABF = ?

42 / 100

42) जर 11, 33, 55, 77, 110, 122 या गटात न बसणारी संख्या ?

43 / 100

43) जर कोलार खदान : डायमंड तर काजीरंगा : ?

44 / 100

44) रांगेत गणेश मध्यभागी आहे, गणेशचा क्रमांक 5 असेल तर एकूण किती लोक रांगेत आहे?

45 / 100

45) जर 5 * 30 = 15/10 तर 1#1=?

46 / 100

46) जर AIRPORT ला DLUSRUW म्हणाल तर HORSE ला काय म्हणाल ?

47 / 100

47)

या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत ?

48 / 100

48) 1, 5, 25; 3, 15, 75 तर 7, 35, ?

49 / 100

49) एका गोलाकार टेबलवर 05 लोक बसलेले आहे, मोहन, सोहन, असलम, किशोर आणि रमेश. मोहनच्या डाव्या बाजूला एक व्यक्ती सोडून दुसरा किशोर आहे आणि उजव्या बाजूला लगेच रमेश आहे, सोहन रमेशच्या बाजूला नाही आहे, रमेश आणि किशोरच्या मध्ये कोण बसलेला आहे ?

50 / 100

50) जर PRISON = 91 आणि APPLE = 50 तर = CROSS ?

51 / 100

51) मी परवा परीक्षेला जाईन. सदर वाक्याचा अव्ययाचा प्रकार ओळखा.

52 / 100

52) खालीलपैकी तद्भव शब्द कोणता आहे ?

53 / 100

53) चुकीचा पर्याय ओळखा.

54 / 100

54) "पृथ्वी सूर्याभोवती फिरते" या वाक्याचा काळ ओळखा

55 / 100

55) "मूल अभ्यास करीत असेल" सदर वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे ?

56 / 100

56) 'कागद' शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते ?

57 / 100

57) 'सुंदर' शब्दामध्ये कोणते विशेषण आहे ?

58 / 100

58) खालीलपैकी कोणते गुणवाचक विशेषण नाही ?

59 / 100

59) आनंदोद्रेक = ?

60 / 100

60) खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

61 / 100

61) पर + उपकार या शब्दांचा संधीतून तयार होणारे जोडशब्द ओळखा

62 / 100

62) खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिगी नाही?

63 / 100

63) 'फूल' या शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी कोणते?

64 / 100

64) अयोग्य जोडी कोणती आहे ते ओळखा ?

65 / 100

65) 'विद्यालय' या शब्दाचा संधीच्या विग्रह खालीलपैकी कोणता ?

66 / 100

66) "अंह !" या अव्यय चा प्रकार ओळखा.

67 / 100

67) 'रयत' चा अर्थ काय आहे?

68 / 100

68) 'राजा' चा पर्याय वाचक खालीलपैकी कोणता नाही ?

69 / 100

69) "उठा राष्ट्रवीर हो सज्ज व्हा उठा चला” या वाक्यामध्ये कोणता रस आहे?

70 / 100

70) मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला?

71 / 100

71) "घासातला घास देणे" अर्थ स्पष्ट करा.

72 / 100

72) "आयत्या पिठावर रेघोट्या मारणे" अर्थ स्पष्ट काय होईल ?

73 / 100

73) 'अद्री' चा अर्थ काय आहे?

74 / 100

74) "किती सुंदर आहे हे फूल !" - वाक्य प्रकार कोणता ?

75 / 100

75) अलंकार शोधाः ''या आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे"

76 / 100

76) एका बँकेने रमेशला द.सा.द.शे. 12 दराने 5000 रुपये कर्जरूपाने 3 वर्षासाठी दिले होते. व्याजाची आकारणी सरळव्याजाने असेल तर व्याजापोटी रमेशला किती रुपये रक्कम बँकेला द्यावी लागेल ?

77 / 100

77) 200 चे 27 टक्के किती ?

78 / 100

78) (2x)²+500=900 तर x किती आहे ?

79 / 100

79) एका त्रिकोणाची एक बाजू 5 सेमी एक बाजू 3 सेमी असेल आणि सर्वात मोठा कोन 90° असेल तर तिसरी बाजू किती होईल?

80 / 100

80) तीन भावांचे वयाचे आत्ताचे प्रमाण 1:2:3 आहे आणि 5 वर्षानंतर त्यांचे तिघांच्या वयाची बेरीज 75 असेल तर सर्वात लहान भावाचे आताचे वय किती असेल?

81 / 100

81) एका दुकानदाराने 10 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने 200 किलो सफरचंद विकत घेतले त्यांनी ते सफरचंद 15 रुपये प्रति किलो प्रमाणे पुढे विकले तर त्यांचा नफा किती?

82 / 100

82) एका वर्तुळाची  त्रिज्या 21 सेमी आहे. त्याचे परिघाचे बरोबर असलेल्या परिमितीचा समभुज त्रिकोण आहे तर त्याच्या एका बाजूची लांबी किती असेल ?

83 / 100

83) एक 160 मीटर लांबीचा पूल 72 किमी प्रतितास वेगाने जाणारी 100 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदात पार करेल ?

84 / 100

84) जर दोन स्कूटर एका मागे एक चालत असतील आणि त्यांचा मध्ये 10 किमी अंतर आहे. समोरच्या स्कूटरचा वेग 50 किमी प्रतितास आहे आणि मागच्या स्कूटरचा वेग 70 किमी प्रतितास असेल तर किती वेळाने मागील स्कूटर समोरच्या स्कूटरला मागे टाकेल ?

85 / 100

85) X आणि Y समचलनात आहे. जर x = 10 तर Y = 25 जर X = 6 तर Y =?

86 / 100

86) एका गावात 40 टक्के महिला आणि 50 टक्के पुरुष आणि उर्वरित 10 टक्के मुले असतील आणि महिलांची संख्या 6000 असेल तर गावाची लोकसंख्या किती आहे?

87 / 100

87) खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?

88 / 100

88) एका वर्गातील 20 मुलांचे सरासरी गुण 50 आहे. 10 मुली आणि 20 मुलांचे सरासरी गुण 60 आहे तर त्या वर्गातील 10 मुलींचे सरासरी गुण किती?

89 / 100

89) एका कंपनीच्या एका आठवड्याची सरासरी उत्पादन 5000 किलो आहे आणि पहिल्या चार दिवसाचे सरासरी उत्पादन 4000 किलो आहे आणि शेवटच्या चार दिवसाचे सरासरी उत्पादन 6000 किलो आहे तर चौथ्या दिवसाचे उत्पादन किती असेल?

90 / 100

90) दोन संख्यांची बेरीज 207 आहे. जर 207 ला मोठ्या संख्येने भागले तर भागाकार 1 येतो व बाकी 7 उरते तर त्या संख्या शोधा.

91 / 100

91) पोलीस भरतीत धावणारे 5 उमेदवार खालीलप्रमाणे वेगाने 100 मीटर धावतात, 1 मीटर / सेकंद, 2 मीटर / सेकंद, 3 मीटर / सेकंद, 4 मीटर / सेकंद, 5 मीटर / सेकंद तर त्यांना 100 मीटर पूर्ण करण्याचा सरासरी किती वेळ लागेल?

92 / 100

92) तीन संख्यांचे गुणोत्तर 126 आहे व त्यांचा गुणाकार 1500 आहे तर त्या तिन्ही संख्यांची बेरीज काय आहे ?

93 / 100

93) एका पाईपने एक टाकी 4 तासाने भरत असेल तर ती टाकी 5 पाईपने किती मिनिटात भरेल ?

94 / 100

94) 10 हेक्टर म्हणजे किती एकर?

95 / 100

95) एका त्रिकोणाचे तिन्ही कोनाचे गुणोत्तर 1:2:3 प्रमाणे आहे तर सर्वात लहान कोन किती अंशाचा असेल?

96 / 100

96) एका विकोणाचे क्षेत्रफळ 70 Sq. (स्वेअर) सेमी असेल आणि त्याची उंची 7 सेमी असेल तर त्यांचा पाया किती असेल?

97 / 100

97) एका त्रिकोणाचा दोन कोन 37° आणि 81° असेल तर त्याचा तिसरा कोन किती अंशाचा असेल? 

98 / 100

98) 30 मुलांचा शाळेचा एका महिन्याचा खर्च 6000 असेल तर एका मुलाचा एका वर्षाचा (12 महिने) खर्च किती असणार?

99 / 100

99) एक गाडी 2 तासात 50 किमी जाते तर ती 7 तासात किमी किमी जाईल ?

100 / 100

100) 25 ते 35 या क्रमावर संख्याची सरासरी किती येईल?

Your score is

The average score is 53%

0%

1 thought on “छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस शिपाई”

Leave a Comment