धुळे जिल्हा पोलीस शिपाई

पोलीस भरती सराव टेस्ट 2022-2023 (धुळे जिल्हा पोलीस शिपाई)

1 / 100

1) कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भुषण पुरस्कार मिळाला ?

2 / 100

2) नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा 2024 ची थीम काय आहे?

3 / 100

3) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केली आहे?

4 / 100

4) एका रांगेत अमित 21 व्या स्थानावर उभा आहे व राकेश त्याच्यामागे 5 व्या स्थानावर उभा आहे. राकेश रांगेच्या मागून 10 व्या स्थानावर उभा असेल तर खालीलपैकी योग्य विधान कोणते ते ओळखा.

5 / 100

5) दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते?

6 / 100

6) AB, FG, KL, _______ काय होईल?

7 / 100

7) सौर उर्जेवर चालणारे पहिले विमानतळ भारतात कोठे आहे?

8 / 100

8) a) E - V   b) F - U   c) G - T  d) I - P  यातील कोणती जोडी असंयुक्त जोडी आहे? 

योग्य पर्याय निवडा.

9 / 100

9)

10 / 100

10) दिवाकर, मार्तंड, प्रभाकर ही सर्व कोणाची नावे आहेत?

11 / 100

11) खालील शब्दसमूहात न बसणारा शब्द ओळखा.
विहंग, विहग, खग, अही

12 / 100

12) गटात न बसणारी संख्या लिहा.

167, 223, 255, 322

13 / 100

13)

14 / 100

14) एक डझन वह्यांची किंमत 300 रुपये आहे तर एका वहीची किंमत किती येईल ?

15 / 100

15) दोन क्रमवार संख्याचा गुणाकार 552 असेल तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?

16 / 100

16) महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात ?

17 / 100

17) लेट मी से इट नाऊ' या पुस्तकाचे लेखक कोण आहे.

18 / 100

18) एक शालांत परीक्षेच्या कक्षात प्रत्येक 40 विद्यार्थ्यांमागे 3 सूपरवायजरची नेमणूक झाली होती. तर एकूण 12 सूपरवायजर ची नेमणूक झाली असल्यास किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते ?

19 / 100

19) सुरेशने एक संख्या धरली त्यात 10 मिळवले व आलेल्या बेरजेस 2 ने भागले तर उत्तर 18 आले तर ती संख्या कोणती ?

20 / 100

20)

21 / 100

21) एक भोवरा एका सेकंदात स्वतः भोवती 8 फेऱ्या मारतो तर भोवरा 1 मिनीट 20 सेकंदात स्वतःभोवती किती फेना मारेल?

22 / 100

22) 14, 22, 30, 38 ______ किती येईल?

23 / 100

23) 76, 70, X, 58  तर X च्या जागी काय येईल?

24 / 100

24)

25 / 100

25) ष, श, स या वर्णाना काय म्हणतात?

26 / 100

26) शुध्य शब्द ओळखा,

1) पुनर्जन्म 2) ग्रहपाठ 3) परिक्षा 4) पूर्नविवाह

27 / 100

27) अतिशय तापट माणूस या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा.

28 / 100

28) प्रथमा हे कोणते विशेषण आहे?

29 / 100

29) जर तू आलास तर मी येईल.' या वाक्यातील जर-तर हे
कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे?

30 / 100

30) 'वा! आनंदाची बातमी आहे. यातील वा! शब्दाची जात ओळखा.

31 / 100

31) 'पोलिसांनी आरोपीला पळत जाऊन पकडले.' या वाक्यातील कर्ता कोण आहे?

32 / 100

32) 'आहारी जाणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

33 / 100

33) पाठीमागून जन्मलेला' याला खालीलपैकी काय म्हणतात?

34 / 100

34) 'मित्रांनो' या शब्दात असणारी विभक्ती कोणती ?

35 / 100

35) 'जहाज, पिस्तूल हे शब्द कोणत्या भाषेमधून आलेसे आहेत

36 / 100

36) डोंगर पोखरून उंदीर कावणे ह्या म्हणीचा अर्थ सांगा.

37 / 100

37) दाट था शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

38 / 100

38) हत्ती या शब्दाचे अनेकवचन सांगा.

39 / 100

39) 'रमेश आंबा खात असे.' या वाक्याचा काळ ओळखा.

40 / 100

40) मध गोड असतो. अधोरेखित शब्दाचे विशेषण ओळखा.

41 / 100

41) 'कमळ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

42 / 100

42) कपाट' या शब्दाचे लिंग ओळखा.

43 / 100

43) राजचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत, राम चे मार्क श्यामपेक्षा कमी आहेत, श्यामचे मार्क राज पेक्षा जास्त आहेत, श्यामला लक्ष्मणपेक्षा अधिक मार्क आहेत. तर सर्वात जास्त मार्क कोणाला आहेत ?

44 / 100

44) गायीने गवत खाल्ले. या वाक्यातील प्रयोग ओळखा

45 / 100

45) तो खेळताना पडला. या वाक्याचे उद्गारार्थी वाक्याचा योग्य
पर्याय निवडा.

46 / 100

46) 'भालचंद्र नेमाडे यांनी कोलला ही कादंबरी लिहिली.' यातील
कोसला ह्या शब्दाची जात ओळखा.

47 / 100

47) केलेले उपकार जो जाणत नाही असा तो...........

48 / 100

48) तो, हा, ती, ते हे सर्वनामाचे कोणते प्रकार आहेत ?

49 / 100

49) विसंगत संख्या ओळखा.
64523, 82514, 54821, 29821

50 / 100

50) 500 कोटी म्हणजे 5 वर किती शून्य असतात

51 / 100

51) 5832 या संख्येचे घनमुळ किती येईल?

52 / 100

52) 27×7÷9+6-2= किती येईल?

53 / 100

53)

54 / 100

54) 10+100+1000+ 10,000 किती पेईल?

55 / 100

55) A आणि B स्थानकांमधील अंतर 1125 किमी असून A. स्थानकावरून सकाळी 9 वा सुटलेल्या गाडीचा वेग ताशी 95 किशी असेल व त्याचा जी B. स्थानकावरुन सुटलेल्या गाडीचा वेग ताशी 130 किमी असेल तर त्या गाड्या किती  वाजता एकमेकांना भेटतील?

56 / 100

56) 7000 रुपये चौघांमध्ये 2:3:4:5 प्रमाणे वाटल्यास प्रत्येक व्यक्तीचा वाटा किती राहिल?

57 / 100

57)

58 / 100

58) 12, 13, 18, 19, 23 यांची सरासरी किती येईल ?

59 / 100

59) एक काम 12 माणसे 16 दिवसात करतात तर तेच काम 8 माणसे किती दिवसात करतील.

60 / 100

60) 600 से 18.5% किती येतात?

61 / 100

61)

62 / 100

62)

63 / 100

63) √81+√100+√9+√64 = किती येईल ?

64 / 100

64) a) अलाहाबाद, b) हरिद्वार, c) उज्जैन, d) श्रीशैलम या मधील अयोग्य शहर ओळखा. (यातील 3 शहरे एका विशिष्ट कारणासाठी प्रसिद्ध आहेत)

65 / 100

65) खालीलपैकी योग्य जोडी ओळखा

66 / 100

66) खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

67 / 100

67) भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली?

68 / 100

68) 8324 × 321 = किती येईल?

69 / 100

69) 24 चे 24% किती येतात?

70 / 100

70) खालील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?

71 / 100

71) एक चौरसाचे क्षेत्रफळ 324 चौ. सेमी असल्यास त्याची परिमि ती किती असेल ?

72 / 100

72)

73 / 100

73) 0.01 +0.0001 + 0.0011 बरोबर किती?

74 / 100

74) होमियोपॅथीचे जनक कोण होते?

75 / 100

75) Au ही रासायनिक संज्ञा कोणाची आहे?

76 / 100

76) प्रार्थना समाजाची स्थापना 1867 रोजी कोणी केली ?

77 / 100

77) 'ओनम' हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

78 / 100

78) खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे?

79 / 100

79) यातील कोण जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात.

80 / 100

80) कच्ची फळे पिकवण्यासाठी याचा उपयोग करतात.

81 / 100

81) रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय ?

82 / 100

82) दहशतवाद आणि त्या संबंधी गुन्ह्याचा तपास करण्याकरिता भारतात खालीलपैकी कोणत्या यंत्रणेची स्थापना करण्यात आली आहे?

83 / 100

83) आदिवासी कल्याणासाठी कार्य करणारे जनार्दन महाराज वळवी यांचे जन्मस्थान कोणते ?

84 / 100

84) 6 : 40 : : 8 : ? 

85 / 100

85) धुळे जिल्ह्यात किती विधानसभा क्षेत्रे येतात?

86 / 100

86) A ही B ची पत्नी आहे, C हा B चा भाऊ आहे, D ही B ची आई आहे तर D ही A ची कोण लागते?

87 / 100

87) श्रीमती रक्षा खडसे, खासदार यांना केंद्रीय मंत्रीमंडळात कोणते राज्यमंत्री पद देण्यात आले आहे?

88 / 100

88) चेतन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. उत्तरेला तो 5 किमी चालत जातो. नंतर तो उजवीकडे वळून 10 किमी चालत जातो. परत उजवीकडे वळून 5 किमी चालत जातो. तर तो पहिल्या स्थानकापासून किती अंतरावर आहे? 

89 / 100

89) हायड्रोफोबिया [जलद्वेष] हे कोणत्या रोगाचे महत्त्याचे लक्षण आहे?

90 / 100

90) सुरजागड खोदखाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

91 / 100

91) ह्या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेत रूपांतर झाले आहे

92 / 100

92) 49 (25) 24,   86 (67) 19,   310 (X) 102 

तर X च्या जागी कोणती संख्या येईल? 

93 / 100

93) एका सांकेतिक भाषेत MOBILE हा शब्द  PRELOH असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत SUPER हा शब्द कसा लिहिला जाईल?

94 / 100

94) 136 : 631 : : 249 : ? 

95 / 100

95) 9862 : 7640 : : 8546 : X,   तर X च्या जागी काय येईल?

96 / 100

96) योग्य पर्याय निवडा.

aa_b, aaa_, a_ab, a_ab

97 / 100

97) जर E....... +,  R....... —,  H....... ÷,  O....... %,  P.......=,  तर HOPE हा शब्द कसा लिहाल?

98 / 100

98) CAT : 24 : : RAT : ? प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 

99 / 100

99) जर a) G - 7    b) K - 11     c) O - 15    d) S - 21 

वरील अयोग्य जोडी ओळखा.

100 / 100

100)

Your score is

The average score is 54%

0%

3 thoughts on “धुळे जिल्हा पोलीस शिपाई”

Leave a Comment