Current Affairs test / चालू घडामोडी सराव टेस्ट 2025 February 8, 2025 by patilsac93@gmail.com Current Affairs test / चालू घडामोडी सराव टेस्ट 1 / 251) ITC लिमिटेड ने कोणत्या राज्यात ITCMAARS मेटामार्केट अॅप आणि फिजिटल इकोसिस्टम लाँच केले? A. पं. बंगाल B. आसाम C. तमिळनाडू D. झारखंड 2 / 252) कोणत्या राज्याने "Uber शटल" नावाची बस सेवा सुरू करण्यासाठी Uber बरोबर सामंजस्य करार केला? A. तमिळनाडू B. पं. बंगाल C. ओडिसा D. गोवा 3 / 253) कोणत्या आशियाई देशाने नैसर्गिक वायूमध्ये कॉम्प्रेस्ड बायोगॅसचे मिश्रण अनिवार्य केले आहे? A. चीन B. भारत C. बांगलादेश D. श्रीलंका 4 / 254) कोणती संस्था भारतीय वायुसेनेसाठी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) बनवते? A. DRDO B. HAL C. L&T D. BEL 5 / 255) कोणत्या संस्थेने "इंडिया डेव्हलपमेंट अपडेटः इंडियाज ट्रेड अपॉर्च्यूनिटीज इन अ चेंजिंग ग्लोबल कॉन्टेक्स्ट" अहवाल प्रसिद्ध केला? A. जागतिक बँक B. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी C. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम D. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना 6 / 256) मनिका बत्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? A. फुटबॉल B. टेबल टेनिस C. हॉकी D. स्वीमिंग 7 / 257) अविनाश साबळे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? A. बॉक्सिंग B. कुस्ती C. हॉकी D. ट्रॅक अँड फिल्ड 8 / 258) सेला बोगदा कोणत्या राज्यात बांधण्यात आले? A. हिमाचल प्रदेश B. उत्तराखंड C. अरुणाचल प्रदेश D. जम्मू काश्मीर 9 / 259) टाटा स्टील मास्टर्स 2025 चा विजेता कोण ठरला? A. आर प्रज्ञानंद B. डी गुकेशचा C. विश्वनाथन आनंद D. पेंटला हरिकृष्णा 10 / 2510) पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ हा कितवा महाराष्ट्र केसरी ठरला? A. 65 वा B. 68 वा C. 67 वा D. 67 वा 11 / 2511) ICC U-19 महिला वर्ड कप 2025 विजेता कोणता देश ? A. भारत B. दक्षिण आफ्रिका C. इंग्लंड D. आस्ट्रेलिया 12 / 2512) भारत आणि कोणत्या देशा दरम्यान मैत्री महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे ? A. नेपाळ B. चीन C. अमेरिका D. इंग्लंड 13 / 2513) देशातील कोणते राज्य ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे? A. बिहार B. मध्यप्रदेश C. राजस्थान D. गुजरात 14 / 2514) चॅम्पियन ट्रॉफी 2025 करिता भारतीय संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली? A. रोहित शर्मा B. विराट कोहली C. शुभमन गील D. श्रेयस अय्यर 15 / 2515) मॅग्नस कार्लसन हा बुद्धीबळपटू कोणत्या देशाचा आहे? A. जपान B. इ्थोपिया C. नॉर्वे D. अमेरिका 16 / 2516) अलेक्जेंडर लुकाशेंको हे कितव्यांदा बेलारूस देशाचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत? A. 3 B. 4 C. 7 D. 8 17 / 2517) बेन बोर्ट डी वेअर हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान ठरले? A. आयर्लँड B. जर्मनी C. पोर्तुगाल D. बेल्जियम 18 / 2518) पहिल्या जागतिक पिकलबॉल लीगचे विजेते कोण ठरले आहेत? A. बेंगळुरू जवान्स B. पुणे युनायटेड C. जयपूर पॅन्थर D. मुंबईचा राजा 19 / 2519) GSAT 20 उपग्रहाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? A. नेव्हीगेशन B. पृथ्वीचे निरीक्षण C. हवामान निरीक्षण D. संवाद 20 / 2520) नुकताच 'महाराजा हरिसिंह पुरस्कार' कोणाला प्रदान करण्यात आला आहे ? A. किरण मुझुमदार शॉ B. मनोज सिन्हा C. नरेंद्र मोदी D. एस जयशंकर 21 / 2521) DeepSeek AI हे कोणत्या देशाने बनवलेले CHATBOT आहे ? A. भारत B. अमेरिका C. चीन D. रशिया 22 / 2522) 'ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी' (BCAS) च्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? A. संजय मल्होत्रा B. संजीव खन्ना C. राजेश निर्वाण D. पी शिवमणी 23 / 2523) कोणत्या राज्याने स्वतः चे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित केले आहे ? A. महाराष्ट्र B. राजस्थान C. तमिळनाडू D. गुजरात 24 / 2524) कोणत्या राज्याचे दुसरे राजधानी म्हणून दिब्रुगड ला निवडण्यात आलेले आहे? A. त्रिपुरा B. आसाम C. मेघालय D. मणिपूर 25 / 2525) कोणत्या कंपनीने भारतातील पहिले हायड्रोजन-ट्रान्सपोर्ट पाईप्स विकसित केले आहे ? A. अदानी ग्रुप B. टाटा स्टील C. रिलायन्स D. नादर समह Your score isThe average score is 49% 0% Restart quiz