राज्यशास्र सराव टेस्ट

राज्यशास्र सराव टेस्ट

1 / 10

1) यातील कोण जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात.

2 / 10

2) भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

3 / 10

3) भारतीय घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात ?

4 / 10

4) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार नागरिकांची मूलभूत कर्तव्ये विहीत केली आहेत ?

5 / 10

5) भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे?

6 / 10

6) घटक राज्यांचे विभाजन करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

7 / 10

7) पक्षांतर बंदीशी संबंधित राज्यघटनेतील परिशिष्ट कोणते ?

8 / 10

8) माहिती अधिकार अधिनियमांतर्गत मागविलेली माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित वा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर अशी माहिती विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती कालावधीत देणे अपेक्षित आहे. ?

9 / 10

9) भारतीय राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्तीशी संबंधित तरतूद खालील कोणत्या कलमांमध्ये करण्यात आली आहे ?

10 / 10

10) निवडणूक आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये करण्यात आली ?

Your score is

The average score is 61%

0%

3 thoughts on “राज्यशास्र सराव टेस्ट”

Leave a Comment