भूगोल सराव टेस्ट

Geography Most Important Question test

भूगोल सराव टेस्ट

1 / 15

कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात?

2 / 15

यमुना गंगा नदीचा संगम कोठे होतो?

3 / 15

हुगळी नदी..............नदीची वितरीका आहे.

4 / 15

भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्राय.........या नदीवर आहे.

5 / 15

चहाची लागवड ... या राज्यात सर्वांत प्रथम झाली

6 / 15

खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?

7 / 15

भारतामध्ये दर..............वर्षांनी पशुगणना केली जाते.

8 / 15

................हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे.

9 / 15

................ही वर्धा नदीची उपनदी आहे.

10 / 15

महाराष्ट्र राज्याची निर्मिती.................रोजी झाली.

11 / 15

रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन........... या पिकासाठी उत्कृष्ट आहे.

12 / 15

आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहे ?

13 / 15

महाराष्ट्राच्या पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोतर विस्तार.......

14 / 15

........या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे.

15 / 15

पुलिकत हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या ठिकाणी आहे?

Your score is

The average score is 54%

0%

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र