Social Science Quizzes | विज्ञान सराव प्रश्न January 22, 2025 by patilsac93@gmail.com Social Science Quizzes | विज्ञान सराव प्रश्न 1 / 101) फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? A. रक्त पुरवठा B. रक्ताचे शुद्धीकरण C. पचनक्रियेस मदत D. पचन झालेले अन्न साठवणे 2 / 102) मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? A. 97,000 B. 9,700 C. 9,600 D. 96,000 3 / 103) कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? A. मगर B. हत्ती C. सिंह D. जिराफ 4 / 104) गोगलगाय -------- ह्या संघात मोडते. A. मोलूस्का B. ऑथ्रोपोडा C. इकायनोडर्माटा D. नेमॅटोडा 5 / 105) सूर्यफूल ही ------- वनस्पती आहे. A. अनावृत्तबीजी B. एकबीजपत्री C. नचोदभीदी D. द्विबीजपत्री 6 / 106) शेवाळ वर्गीकरणांमध्ये 'किटोफॉरेल्स' हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो? A. क्लोरोफायटा B. मीक्झोफायसी C. ऱ्हाडोफायसी D. फियोफायसी 7 / 107) द्विभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते? A. तीन B. दोन C. एक D. शून्य 8 / 108) आर्किओप्टेरिक्स हा खालीलपैकी दोन वर्गांना जोडणारा पृष्ठवंशिय प्राणी होता. A. उभयचर आणि सरीसृप B. सरीसृप आणि पक्षी C. पक्षी आणि सस्तन D. मत्स्य आणि उभयचर 9 / 109) अंडे पाण्यामध्ये ठेवले असता फुगते, पण जर ते मिठाच्या पाण्यात ठेवले तर त्याचे आकुंचन होते. हे खालीलपैकी कुठल्या गुणधर्मामुळे होते? A. परासरण B. पृष्ठताण C. अपवर्तनांक D. प्रवाहिता 10 / 1010) कुपरच्या पेशी कश्यात आढळतात? A. मेंदू B. यकृत C. मूत्रपिंड D. प्लिहा Your score isThe average score is 52% 0% Restart quiz
Khup chan test hoti sir,,,, dhanyavad 🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊