State Excise Department Previously Year Question | राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षीचे प्रश्न -2024 January 22, 2025 by patilsac93@gmail.com State Excise Department Previously Year Question | राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षीचे प्रश्न -2024 1 / 101) कोणत्या नदीला बिहारचे अश्रू म्हणतात? A. गंगा B. कोसी C. यमुना D. ब्रम्हपुत्रा 2 / 102) सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला? A. झेंडा सत्याग्रह B. मिठाचा सत्याग्रह C. बार्डोली सत्याग्रह D. खेडा सत्याग्रह 3 / 103) खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? A. इंद्रावती B. तेरखोल C. वैनगंगा D. वर्धा 4 / 104) भारतातील आकारमानाने सर्वात मोठे राज्य कोणते? A. महाराष्ट्र B. कर्नाटक C. मध्यप्रदेश D. राजस्थान 5 / 105) मोर्ले - मिंटो सुधारणा कायदा --------- मध्ये पास झाला. A. 1909 B. 1911 C. 1919 D. 1935 6 / 106) खालीलपैकी राज्यपाल आणि मंत्रीमंडळ यांच्यातील दुवा म्हणून कोण भूमिका बजावते? A. राज्यपाल B. मुख्यमंत्री C. मुख्य सचिव D. अप्पर सचिव 7 / 107) भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पूर्नरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? A. हृदयनाथ कुंजरू B. के. एम. पाणीकर C. फाजल अली D. के. एम. मुन्शी 8 / 108) व्ही आकाराच्या दऱ्या, घळई, जलप्राप्त ही भुरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात? A. नदी B. हिमनदी C. समुद्रलाटा D. भूमिगत पाणी 9 / 109) पृथ्वीच्या केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? A. सिआल B. सायमा C. निफे D. शिलावरण 10 / 1010) आजच्या अनेक खंडाच्या निर्मितीच्या अगोदर एकजिनसी खंड होता त्याचे नाव काय होते? A. गोंडवाना B. लॉरेशिया C. पॅन्डिया D. चिस Your score isThe average score is 53% 0% Restart quiz