Staff Selection Commission ( SSC ) Practice Test

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकार्यावर प्रश्न

Staff Selection Commission ( SSC ) Practice Test

1 / 15

1) भारताची उपराजधानी कोणती आहे?

2 / 15

2) हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?

3 / 15

3) सुदान देश कोणत्या खंडात आहे?

4 / 15

4) पोटोमॅक ही नदी कोणत्या कुठल्या देशातून वाहते?

5 / 15

5) मोसाद ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशाची आहे?

6 / 15

6) जम्मू काश्मीरमध्ये काराकोरम ही सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग असून सर्वात दक्षिणेकडील पुढीलपैकी कोणती पर्वतरांग आहे?

7 / 15

7) पाकिस्तानची राजधानी कोणती?

8 / 15

8) भारताच्या शेजारील राष्ट्रांपैकी खालीलपैकी कोणते राष्ट्र आकाराने सर्वात लहान आहे?

9 / 15

9) इराण या देशाचे चलन कोणते?

10 / 15

10) भारताची सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाशी जोडलेली आहे?

11 / 15

11) स्वातंत्र्यानंतर भारताने आपली पहिली पंचवार्षिक योजना केव्हा सुरू केली?

12 / 15

12) भारताचे सर्वोच्च न्यायालय -------- येथे आहे.

13 / 15

13) गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले?

14 / 15

14) 'कुरुक्षेत्र' हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

15 / 15

15) खालीलपैकी कोणते बंदर किंवा टर्मिनल प्रशांत महासागरामध्ये स्थित नाही?

Your score is

The average score is 54%

0%

1 thought on “Staff Selection Commission ( SSC ) Practice Test”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र