Marathi Grammer : Pronouns Practice | मराठी व्याकरण – सर्वनाम यावर सराव टेस्ट

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकार्यावर प्रश्न

Marathi Grammer : Pronouns Practice | मराठी व्याकरण - सर्वनाम यावर सराव टेस्ट

1 / 10

1) सर्वनामांचे मुख्य प्रकार किती?

2 / 10

2) मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती?

3 / 10

3) सर्वनाम म्हणजे काय?

4 / 10

4) जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी कोणत्या सर्वनामाच्या वापर करतात?

5 / 10

5) प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते?

6 / 10

6) सर्वनामांना ------------ असे म्हणतात.

7 / 10

7) आपण स्वतः दोन शब्द बोला.

8 / 10

8) खालील वाक्यातील संबंधी सर्वनाम ओळखा.

9 / 10

9) 'हा, ही, हे' सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत?

10 / 10

10) प्रधानमंत्री स्वतः जातीने या समारंभाला हजर राहतील.

Your score is

The average score is 69%

0%

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र