Geography Most Important Question test

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकार्यावर प्रश्न

Geography Most Important Question test

1 / 10

1) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे?

2 / 10

2) जव्हार व सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

3 / 10

3) कन्हारगांव अभ्यारण्य कोठे आहे?

4 / 10

4) भंडारा व गोंदिया जिल्ह्याचे विभाजन केव्हा झाले?

5 / 10

5) तापी - पूर्णा या नद्यांच्या संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे?

6 / 10

6) साने गुरुजी स्मारक कोणत्या ठिकाणी आहे?

7 / 10

7) महाराष्ट्राच्या आग्नेयाला कोणत्या राज्याची सीमा लाभली आहे?

8 / 10

8) भाऊबीज व कार्तिकी एकादशी खालीलपैकी कोणत्या मराठी महिन्यामध्ये येतात?

9 / 10

9) अकोला हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

10 / 10

10) पैंनगंगा, वर्धा, कन्हान या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

Your score is

The average score is 51%

0%

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र