Science Sub Practice Test//विज्ञान विषयावर सराव टेस्ट

All GK Practice Test

Science Sub Practice Test//विज्ञान विषयावर सराव टेस्ट

1 / 15

1. मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवु शकत नाही, कारण......हे विकार त्याच्या जठरात नसते.

2 / 15

2. मद्यपानामुळे............. चा अभाव निर्माण होतो.

3 / 15

3. खालीलपैकी कोणते मुलद्रव्य हे सूक्ष्मपोषद्रव्य आहे?

4 / 15

4. एल.पी.जी. मध्ये...............हे घटक असतात

5 / 15

5. जीवभूरसायन चक्रात कार्बन प्रमाण............आहे

6 / 15

6. वनस्पती वाढीसाठी आवश्यक सुक्ष्म अन्नद्रव्य कोणते ?

7 / 15

7. चष्म्यांचे भिंग ............यापासून बनवतात.

8 / 15

8. स्पायरोगायराचे प्रजनन खालीलपैकी पद्धतीने होते.

9 / 15

9. फुफ्पुसाचे मुख्य कार्य कोणते?

10 / 15

10. प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते ?

11 / 15

11. निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणाचा वापर होतो?

12 / 15

12. केपलर चे नियम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

13 / 15

13. द्रव्य अणूचे बनलेले असते व अणू हे अविभाजनीय व अनाशवंत आहे हा अणुसिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला?

14 / 15

14. मानवी शरीरातील सर्वात मोठा ग्रंथी कोणता?

15 / 15

15. बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे ढकलली जाते, हे न्यूटनच्या गतीविषयक कोणत्या नियमावर आधारित आहे ?

Your score is

The average score is 49%

0%

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र