Marathi Grammer Practice test/नाम व नामाचे प्रकार यावर सराव टेस्ट

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकार्यावर प्रश्न

Marathi Grammer Practice test/नाम व नामाचे प्रकार यावर सराव टेस्ट

1 / 15

1. 'सुलभा' हे कोणते नाम आहे?

2 / 15

2. नर्मदा नदीचे पाणी अत्यंत स्वच्छ आहे.

3 / 15

3. त्याची छी-थू झाली, अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा.

4 / 15

4. भाववाचक नामांना.................असेसुद्धा म्हणतात.

5 / 15

5. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची शब्दजात -आमच्या गावात बरेच पाटील आहेत.

6 / 15

6. नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते?

7 / 15

7. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो.

8 / 15

8. खालील शब्दांतील सामान्यनाम कोणते?

9 / 15

9. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषनामाचा सामान्यनामाप्रमाणे उपयोग केलेला नाही?

10 / 15

10. वास्तविक अथवा काल्पनिक, इंद्रियगम्य आणि मनोगम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात, त्यांना...............असे म्हणतात.

11 / 15

11. सामान्यनामे व विशेषनामे यांना 'आई', 'ई', 'की', 'गिरी', 'ता', 'त्त्व', 'पण', 'पणा', 'य', 'व', या सारखे प्रत्यय लावून............. नामे तयार करता येतात.

12 / 15

12. पुढील विधाने पहा.

अ) नामाच्या तीन प्रकारांपैकी फक्त सामान्यनामाचेच अनेकवचन होते.

ब) विशेषनाम हे एकाच व्यक्तीचे नाव असल्यामुळे त्याचे अनेकवचन होत नाही.

13 / 15

13. पुढील वाक्यातील विशेषनाम ओळखा. 'माधुरी उद्या मुंबईला जाईल.'

14 / 15

14. सामान्यनाम असलेला शब्द ओळखा.

15 / 15

15. घेणाऱ्याचे काय जाते?

Your score is

The average score is 64%

0%

1 thought on “Marathi Grammer Practice test/नाम व नामाचे प्रकार यावर सराव टेस्ट”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र