Mumbai Police Written Exam GK Practice Test मुंबई पोलीस पेपर GK सराव प्रश्न

मुंबई पोलीस पेपर GK सराव प्रश्न

मुंबई पोलीस पेपर GK सराव प्रश्न

आज झालेल्या मुंबई पोलीस शिपाई पेपर मधील काही महत्वाचे GK चे प्रश्न आपण सराव चाचणी स्वरुपात घेत आहोत. तरी सर्वांनी जास्तीत जास्त टेस्ट सोडविण्याच्या प्रयत्न करायचा आहे. घरी बसून पेपर सोडविणे आणि परीक्षा सेंटरला पेपर सोडविणे यात खूप फरक आहे मित्रांनो. बोलून नाही करून दाखवायचे आहे ह्या हिशोबाने मेहनत घ्या. बाकी सोडून द्या. लोकांची काम आहेत टोमणे मारायची त्यांना त्याचं काम करू द्या तुम्ही तुमच काम करा. तुमच काम मोठ आहे म्हणून मोठा विचार करा, चांगला अभ्यास करा. चांगल Ground करा. मुंबई च्या पेपर झालेल्या मुलांनीही खचून जाऊ नका . मिरीट लागेची वाट पहा. जे भरती होतील त्यांना शुभेच्छा आणि जे राहितील त्यांनी निराशा बाळगू नका पुढची तयारी न थांबता लगेच सुरु करा.  

1 / 25

मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्हयात आहे?

2 / 25

बांद्रा वरळी सीलिंक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला?

3 / 25

लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे?

4 / 25

NDPS Act चे Full Form काय आहे?

5 / 25

मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर ------- किमी चे असते.

6 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे?

7 / 25

मराठी भाषा गौरव दिन कधी असतो ?

8 / 25

LINUX हे कशाचे उदाहरण आहे?

9 / 25

भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो?

10 / 25

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत?

11 / 25

मॅकमोहन कोणत्या दोन देशाची सीमारेषा आहे?

12 / 25

कोणत्या कायदयाचे बदल्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) हा कायदा लागु करण्यात आला?

13 / 25

तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे?

14 / 25

महाराष्ट्र राज्याचे राज्य फुल कोणते ?

15 / 25

देशाच्या दुसऱ्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

16 / 25

वारली चित्रकला हे भारतातील..... राज्याचे लोक चित्र आहे.

17 / 25

अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहीले?

18 / 25

भारतातील सायबर सुरक्षा घटनांना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे?

19 / 25

हार्दिक सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

20 / 25

कोणती नदी मुंबई मधुन वाहते ?

21 / 25

मनू भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलिंपिक पदक जिंकले?

22 / 25

भारताची पहिली सोलर सिटी कोणत्या राज्यात आहे?

23 / 25

वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे?

24 / 25

Mumbai Trans Harbour Link (MTHL) कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो? 

25 / 25

राजा जॉर्ज V आणि राणी मेरी यांचे भेटीचे स्मरणार्थ कोणती प्रसिध्द वास्तु बांधली गेली?

Your score is

The average score is 61%

0%

6 thoughts on “Mumbai Police Written Exam GK Practice Test मुंबई पोलीस पेपर GK सराव प्रश्न”

Leave a Comment