world geography Practice test जगाच्या भूगोलावर सराव टेस्ट

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकार्यावर प्रश्न

world geography Practice test जगाच्या भूगोलावर सराव टेस्ट

1 / 25

खालीलपैकी मावळत्या सूर्याच्या देश कोणता?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 / 25

ॲमेझॉन नदीच्या उगम कोणत्या देशात झाला आहे?

3 / 25

सर्वात मोठा पक्षी कोणता?

4 / 25

जर्मनी या देशाच्या संसद गृहाचे नाव काय आहे?

5 / 25

'मॅपलचे पान' हे कोणत्या देशाचे राष्ट्र चिन्ह आहे?

6 / 25

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बैलांची झुंज हा खालीलपैकी  कोणत्या देशाच्या राष्ट्रीय खेळ आहे?

7 / 25

हडसन या नदीवर खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे?

8 / 25

सर्वाधिक भूकंप होणारा देश कोणता?

9 / 25

चॉकलेटसाठी प्रसिद्ध असलेला देश कोणता?

10 / 25

जगातील कालव्यांसाठी असलेले प्रसिद्ध शहर?

11 / 25

कोणत्या कालव्याने तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र हे भूभाग जोडले जातात?

12 / 25

खालीलपैकी जगातील वाळवंट व देशाची चुकीची जोडी कोणती?

13 / 25

खालीलपैकी कोणत्या पर्यायाला काळे खंड म्हणून ओळखले जाते?

14 / 25

लवंगाचे बेट म्हणून झांजीबार शहराला ओळखले जाते, झांजीबार हें शहर कोणत्या देशात आहे?

15 / 25

'रक्तवर्ण महिला' या सांकेतिक नावाने कोणत्या देशाला ओळखले जाते?

16 / 25

जगातील लोकसंख्या नुसार सर्वात लहान देश?

17 / 25

जगातील प्रमुख स्थानिक वाऱ्यांचे नाव व त्यांचे स्थान खाली दिलेले आहे त्यापैकी अयोग्य जोडी कोणती ते ओळखा?

18 / 25

जगातील प्रेअरी गवताळ प्रदेश व त्यांची स्थानिक नावे खाली दिलेली आहे त्यापैकी चुकीची जोडी कोणती ओळखा?

19 / 25

कॅनडा या देशाची राजधानी कोणती आहे?

20 / 25

इस्राइल देशाचे चलन काय आहे?

21 / 25

क्षेत्रफळानुसार देशांच्या क्रम लावा?

22 / 25

लोकसंख्येनुसार खंडांच्या क्रम लावा?

23 / 25

सूर्यापासून सर्वात लांब असलेला ग्रह कोणता?

24 / 25

जीवसृष्टी असणारा एकमेव ग्रह कोणता?

25 / 25

कोणत्या ग्रहावर सतत वादळे होतात म्हणून त्याला वादळी ग्रह म्हणून ओळखतात?

Your score is

The average score is 54%

0%

1 thought on “world geography Practice test जगाच्या भूगोलावर सराव टेस्ट”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र