Mumbai Spaical Current Affairs Test मुंबई स्पेशल चालू घडामोडी सराव टेस्ट

All Over GK Practice Test | दर्जेदार प्रश्नांची सराव टेस्ट

Mumbai Spaical Current Affairs Test मुंबई स्पेशल चालू घडामोडी सराव टेस्ट

1 / 100

मुंबई उच्च न्यायलयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत?

2 / 100

मुंबई विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत?

3 / 100

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे नवीन प्रमुख म्हूणन कोणाचा नावाची घोषणा करण्यात आली?

4 / 100

BRICS मध्ये नवीन कोणता देश सहभागी झाला आहे?

5 / 100

अलीकडेच राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली?

6 / 100

सध्या मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत?

7 / 100

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या मराठी व्यक्ती कोण ठरल्या आहेत?

8 / 100

सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवतेचा नवीन मूर्तीत कोणते बदल करण्यात आले आहे ?

9 / 100

'WITNESS' हे पुस्तक कोणत्या  भारतीय खेळाडूचे आत्मचरित्र आहे?

10 / 100

न्या. संजीव खन्ना हें भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश होणार आहेत?

11 / 100

भारताचे नवीन वित्त सचिन कोण आहेत?

12 / 100

आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव २०२४ कुठे आयोजित केला जाईल?

13 / 100

नुकतेच अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे?

14 / 100

'मेलूरी' हा अधिकृतपणे कोणत्या राज्याचा 17 वा जिल्हा बनला आहे?

15 / 100

गरुड शक्ती 24 हा युद्धसराव भारत व -------- या दोन देशांदरम्यान होणार आहे.

16 / 100

कोणत्या देशाने जगातील पहिला लाकडी उपग्रह अवकाशात पाठवला आहे?

17 / 100

भारतातील पहिले लेखकांचे गाव कोणते ठरले आहे?

18 / 100

लोकलेखा समितीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत?

19 / 100

'ऑर्बिटल' या कादंबरीसाठी 2024 चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

20 / 100

हेन्री पासपोर्ट निर्देशांक 2024 मध्ये भारताच्या कितवा क्रमांक लागतो?

21 / 100

16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?

22 / 100

कोणत्या देशाने zimsat - 2 उपग्रह प्रक्षेपीत केलेला आहे?

23 / 100

भारताचा 56 वा नवीन व्याघ्रप्रकल्प कोणता?

24 / 100

भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक CAG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

25 / 100

भारताच्या ५५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळाला?

26 / 100

मिस चार्म 2024 चा खिताब कोणी जिंकला आहे?

27 / 100

नुकतेच डेव्हिस कप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे?

28 / 100

54 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे?

29 / 100

मराठी भाषेसह किती भाषांना अभिजात भाषेच्या दर्जा देण्याच्या निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे?

30 / 100

साहित्यातील नोबेल पारितोषिक 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेले आहे?

31 / 100

भौतिकक्षेत्रातील नोबेल पारितोषिक 2024 कोणाला प्रदान करण्यात आले?

32 / 100

वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक 2024 कोणाला प्रदान करण्यात आला?

33 / 100

2024 चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले आहेत?

34 / 100

2024 च्या शांतता नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

35 / 100

ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?

36 / 100

फेमिना मिस इंडिया 2024 चा किताब कोणी जिंकलेला आहे?

37 / 100

नुकताच गदिमा पुरस्कार कोणाला जाहीर झाला?

38 / 100

२०२५ या वर्षात भारतात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे?

39 / 100

राज्यातील पहिले सौर ग्राम मान्याचीवाडी हे गाव कोणत्या  तालुक्यात आहे ?

40 / 100

30 वी सुलतान अझलन शहा हॉकी चॅम्पियनशिप - 2024  विजेता?

41 / 100

अजित पवार हे महाराष्ट्राचे कितव्यांदा उपमुख्यमंत्री झालेले आहेत?

42 / 100

देशातील 57 वे व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली आहे?

43 / 100

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत?

44 / 100

RBI चे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा हें कितवे आहेत?

45 / 100

भारतीय रेल्वेच्या 69 वा विभाग कोणता होणार आहे?

46 / 100

राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?

47 / 100

राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहेत?

48 / 100

विधानसभा सभापती कोण आहेत?

49 / 100

विधानपरिषद उपसभापती कोण आहे?

50 / 100

राज्याचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत?

51 / 100

नुकतेच ओडिसा राज्याचे राज्यपाल कोण बनले आहेत?

52 / 100

महाराष्ट्र भूषण पुरस्कार - 2024 कोणाला मिळाला आहे?

53 / 100

53 वा भारतरत्न पुरस्कार - 2024 मध्ये कोणाला मिळाला आहे?

54 / 100

2024 च्या लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

55 / 100

टाईम पर्सन ऑफ द इअर - 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले?

56 / 100

महाराष्ट्र राज्यात पहिले आदिवासी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन होणार असल्याची घोषणा झाली आहे?

57 / 100

खालीलपैकी 2024 द्रौणाचार्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

58 / 100

2024 अर्जुन पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली?

59 / 100

प्रो कबड्डी लीग सिझन - 11 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

60 / 100

डॉ. मनमोहन सिंग हें भारताचे किती वेळा पंतप्रधान झाले होते?

61 / 100

उबेर कप 2024 कोणी जिंकला आहे?

62 / 100

भारतीय रेल्वेने कोणत्या राज्यात अंजी खड्डा पुलावर चाचणी पूर्ण केली आहे?

63 / 100

बाबासाहेब पाटील यांना कोणते मंत्रिपद मिळाले आहे?

64 / 100

इंटरपोल चे नवीन महासचिव कोण आहेत?

65 / 100

महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत?

66 / 100

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) कोण आहेत?

67 / 100

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री (शहरी ) कोण आहेत?

68 / 100

महाराष्ट्रातील नवीन 37 वा जिल्हा कोणता ठरणार आहे?

69 / 100

महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कोण आहेत?

70 / 100

मिस इंडिया वर्ल्डवाईड - 2024 कोण बनली आहे?

71 / 100

अजय कुमार भल्ला यांची कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली?

72 / 100

स्त्री साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली?

73 / 100

अलीकडेच योग धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले?

74 / 100

नुकताच बहूचर्चित असलेला 'डिंगा डिंगा' आजार कोणत्या देशाचा चिंतेचा विषय ठरला आहे?

75 / 100

G-20 परिषद 2025 कोणत्या देशात पार पडणार आहे?

76 / 100

आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा 105 वा नवीन सदस्य देश कोणता बनला आहे?

77 / 100

लता दीनानाथ मंगेश पुरस्कार - 2024 कोणाला मिळाला?

78 / 100

गाणसम्राज्ञी लता मंगेश पुरस्कार - 2024 कोणाला मिळाला आहे?

79 / 100

नुकतेच संजय राम मराठे यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

80 / 100

कोकणी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे?

81 / 100

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य सभागृहाला कोणाचे नाव देण्यात आले?

82 / 100

हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे?

83 / 100

कोणत्या देशाने कर्करोगावर जगातील पहिली लस तयार केल्याच्या दावा केला आहे?

84 / 100

अर्थ व राज्य उत्पादन शुल्क खाते या पदावर कोणते मंत्री विराजमान झाले?

85 / 100

कृषी मंत्री पदी कोण विराजमान झाले आहेत?

86 / 100

34 व्या व्यास पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

87 / 100

जागतिक भूक निर्देशांक 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी  आहे?

88 / 100

महिला IPL लिलाव 2025 मध्ये सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली आहे?

89 / 100

नुकतेच झाकीर हुसेन यांचे निधन झाले ते कोणत्या वाद्याशी संबंधित होते?

90 / 100

IPL च्या इतिहासात सर्वाधिक महागडा खेळाडू कोण बनला?

91 / 100

टेनिस ग्रँड स्लॅम 2024 महिला विम्बल्डन ओपन  विजेता कोण?

92 / 100

रणजी ट्रॉफी 2023-24 कोणी जिंकली?

93 / 100

दादासाहेब फाळके पुरस्काराची रोख रक्कम वाढवून किती करण्यात आली आहे?

94 / 100

रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे?

95 / 100

भारतातील पहिले 'साहित्य शहर' कोणते ठरले आहे?

96 / 100

58 व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

97 / 100

71 वी 'Miss World - 2024' चा किताब कोणी जिंकला आहे?

98 / 100

" महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024" पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे?

99 / 100

"पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 2024" पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे?

100 / 100

" फिल्मफेअर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार" कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे?

Your score is

The average score is 47%

0%

11 thoughts on “Mumbai Spaical Current Affairs Test मुंबई स्पेशल चालू घडामोडी सराव टेस्ट”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र