Today Current Affairs Test – Mumbai spaical आजची चालू घडामोडी सराव टेस्ट ( मुंबई स्पेशल ) January 8, 2025 by patilsac93@gmail.com Today Current Affairs Test - Mumbai spaical आजची चालू घडामोडी सराव टेस्ट ( मुंबई स्पेशल ) 1 / 10कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहिर झाला? नीलिम कुमार अमिताभ गुप्ता वरील दोन्ही यापैकी नाही 2 / 10खालीलपैकी मेस्कीको देशाची पहिली महिला राष्ट्रपती कोण बनली आहे? नंदी नदैतवाह जुडीथ सुमिनवा तुलुका क्लाउडिया शिणबाण कीर स्टार 3 / 10'ऑनररी ऑर्डर ऑफ ऑनर पुरस्कार' 2024 या वर्षात नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाकडून मिळाला? कु्वैत डॉमिनिका नायजेरिया बार्बाडोस 4 / 10मुंबई उच्च न्यायलयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? देवेंद्र कुमार उपाध्याय आलोक आराध्ये संजय कुमार शर्मा रजनीश शेठ 5 / 10मुंबई विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत? देवेन भारती विवेक फणसाळकर संजय भाटिया व्ही. एम. कानडे 6 / 10नुकतीच निधन झालेली मीना गणेश ह्या कोण होत्या? मल्याळम अभिनेत्री उद्योजक प्रसिद्ध गायक चित्रपट निर्माते 7 / 10संयुक्त राष्ट्रसंघाने 2025 काय म्हणून घोषित केलेले वर्ष आहे? शाश्वत पर्वत विकास वर्ष भरडधान्य वर्ष आंतरराष्ट्रीय उंट वर्ष हिमनद्या संरक्षण वर्ष 8 / 10ॲथलेटिक्स संघटनेच्या नवीन अध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली? बहादूर सिंग सग्गू हिंमत सिंग कुरेशी आदिल सुमारिवाला सेबॅस्टियन को 9 / 10भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे नवीन प्रमुख म्हूणन कोणाचा नावाची घोषणा करण्यात आली? के. सीवान एस. सोमनाथ डॉ. व्ही. नारायण डॉ. बी. जी. नारायण 10 / 10BCCI चे नवीन सचिव कोण बनले आहेत? जय शहा सौरभ गांगुली देवजीत सैकिया रॉजर बिन्नी Your score isThe average score is 59% 0% Restart quiz
Hii
Test baddal kai problem asel tr @navi_mumbai_police_007 ikde msg kara
test
Hiii
Hello
Hi