All Over Practice test Marathi Grammar मराठी व्याकरण सराव टेस्ट January 8, 2025 by patilsac93@gmail.com All Over Practice test Marathi Grammar मराठी व्याकरण सराव टेस्ट 1 / 20खालीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा? फिरकी सालडी लाकूडवाला हळूहळू 2 / 20शिपायाकडून चोर पकडला जातो. वाक्याच्या प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग भावे प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग 3 / 20म्हाताऱ्या किंवा लंगड्यालुळ्या गुरांना पडण्याचे ठिकाण --- पागा प्राणिसंग्रहालय पांजरपोळ टांकसाळ 4 / 20' इतिश्री करणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा? इतिहास सांगणे पूजा करणे शेवट करणे वंदन करणे 5 / 20' आम्ही उद्या गावी जाऊ'. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. संबंधी आत्मवाचक पुरुषवाचक दर्शक 6 / 20'निजकवेत घेणे' म्हणजे --------- निजवणे कडेवर घेणे स्वतःचा मिठीत घेणे कडेलोट करणे 7 / 20ज्याच्या विषयी वक्ता बोलतो, त्यास काय म्हणतात? उद्देश विधेय कर्म उद्देश विशेषण 8 / 20शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. प्रात्यक्षिक प्रत्यक्षीक प्रात्यक्षीक प्रत्यक्षिक 9 / 20खालीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक आहे? गुडघा बाजरी वांगे स्टेशन 10 / 20खालील शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा? नदी कणीस देखावा झाड 11 / 20'वारंवार' हे कोणते अव्यय आहे? आवृत्तीवाचक संख्यवाचक रीतीवाचक स्थळवाचक 12 / 20' घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला'. या गीतातून कोणत्या रसाच्या प्रत्येक येतो? वीर रस करुण रस शृंगार रस शांत रस 13 / 20'कल्पवृक्ष' या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? सात सहा पाच चार 14 / 20'आळस' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कामसू उत्साह कष्टाळू कांक्षा 15 / 20'सचिवालय' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? अव्ययीभाव द्वंद बहुव्रीही तत्पुरुष 16 / 20'तुरग' या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. हत्ती ससा घोडा गाढव 17 / 20खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निरोप निस्तेज निराश निर्धास्त 18 / 20मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? लोकमान्य टिळक दादोबा पांडुरंग बाळशास्त्री जांभेकर ग. वा. जोशी 19 / 20खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा? पळवते पाहतो बसतो नाही 20 / 20'कोसला' या कादंबरीचे लेखक कोण? केशवसूत पु. ल. देशपांडे बहिणाबाई चौधरी भालचंद्र नेमाडे Your score isThe average score is 62% 0% Restart quiz
Yes