मोटार वाहन चालक सराव टेस्ट January 1, 2025 by patilsac93@gmail.com मोटार वाहन चालक सराव टेस्ट 1 / 25क्लच रायडींग म्हणजे काय? क्लचचा उपयोग वारंवार उपयोग करणे अर्धवट क्लच दाबून वाहन चालवीने क्लचचा अजिबात वापर न करणे वरीलपैकी एकही नाही 2 / 25हलके खाजगी वाहन (उदा.कार, जीप) चालविण्यासाठी मोटार वाहन कायद्यान्वये निश्चित केलेली किमान वयोमर्यादा ----------- 16 वर्षे पूर्ण 18 वर्षे पूर्ण 20 वर्षे पूर्ण 25 वर्षे पूर्ण 3 / 25हें चिन्ह काय दर्शविते? 3.5 मी पर्यंत उंचीच्या वाहनांच्या प्रवेश 3.5 मी पर्यंत लांबीच्या वाहनांना प्रवेश वरील दोन्ही चूक वरील दोन्ही बरोबर 4 / 25हें चिन्ह काय दर्शविते? उजव्या बाजूने प्रवेश मनाई डाव्या बाजूने प्रवेश मनाई ओव्हरटेकिंग करण्यास मनाई वेगमर्यादा सुरु 5 / 25'परमानंद कटरा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया' ही केस खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? वाहणाचे आयुष्या वाढविण्यासाठी दुखापत झालेल्या व्यक्तीला तात्काळ आपत्कालीन वैद्यकीय मदत करण्यासाठी रस्त्यावर वाहणाचा वेग वाढविण्यासाठी वरीलपैकी सर्व 6 / 25मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये कोणत्या कलमात मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधीची तरतूद अंतर्भूत आहे? कलम - 120 कलम - 122 कलम - 125 कलम - 130 7 / 25खालील चिन्हाच्या अर्थ सांगा. दोन्ही बाजूने पार्किंग करा. येथे पार्क करु नये या दिशेने पार्क करा यापैकी नाही 8 / 25खाली दिलेली चिन्ह काय दर्शविते? अरुंद पुल अरुंद रस्ता रुंद रस्ता दुभाजकामध्ये अंतर आहे 9 / 25समांतर पार्किंग केलेल्या वाण्यांमधील किमान अंतर? 3 फूट 5 फूट 7 फूट 1 फूट 10 / 25खालील दिलेले चिन्ह काय दर्शविते? वजन मर्यादा वेग मर्यादा वाहणाची रुंदी मर्यादा वाहणाची उंची मर्यादा 11 / 25ट्रॉली जोडल्यानंतर ट्रॅक्टरचा --------- ताशी पेक्षा जास्त वेगाने चालविणे गुन्हा आहे. 20 किमी 10 किमी 30 किमी 25 किमी 12 / 25वाहनाच्या हेडलाईट वर कोणत्या प्रकारच्या आरसा वापरला जातो? भिंगाचा आरसा अंर्तरगोलाचा सपाट आरसा सपाट आरसा बर्हिगोल आरसा 13 / 25------- चिन्हे नेहमी चौकोनात असतात. बंधनकारक माहितीदर्शक सावधानदर्शक आदेशात्मक 14 / 25जड वाहन रस्त्याच्या --------- बाजूने चालवावे. उजव्या डाव्या मधून कोणत्याही बाजूने 15 / 25दारू प्यायलेला व वाहन चालवत असलेल्या व्यक्तीवर मोटार वाहन कायद्याच्या कुठल्या कलमाखाली कारवाई करता येते? कलम - 187 कलम - 185 कलम - 186 कलम - 182 16 / 25ब्लॅक स्पॉट ही संकल्पना कशाशी निगडित आहे? रस्त्यावरील वारंवार अपघात होणारे ठिकाण चालकाला थांबवून लुटण्याची ठिकाणे रस्त्यावर जास्त खड्डे असलेली ठिकाणे रस्त्यावर लाईट नसलेली ठिकाणे 17 / 25वाहना संदर्भात SUV म्हणजे काय? स्मार्ट युटीलिटी व्हेइकल सपोर्ट युटीलिटी व्हेईकलं स्पोर्ट्स युटीलिटी व्हेईकल स्पेशियल युटीलिटी व्हेइकलं 18 / 25रेडिएटर चा उपयोग वाहनामध्ये कशाकरिता होतो? वाहनाच्या वेग वाढविण्यासाठी बॅटरी चार्जिंग करिता इंजिन थंड ठेवण्याकरिता चाकांची एकसमान चाल नियंत्रित करण्याकरिता 19 / 25एका वाहनाच्या नंबर प्लेटच्या पृष्ठभाग हिरवा असून त्यावर पांढऱ्या रंगाने गाडी क्रमांक लिहिलेला असल्यास ते वाहन ------- वाहन आहे? लष्करी वाहन राजदूत वाहन इलेक्ट्रिकल वाहन खाजगी वाहन 20 / 25खालीलपैकी कोणत्या भागांनी मोटार वाहनाचे इंजिन बनलेले असतात? क्लच, प्रोपेलर शाफ्ट, डिफरनशियल बॅटरी, रेडीएटर, फॅन, जनरेटर पिस्टन, सिलिंडर, कॅमशाफ्ट,क्रॅकशाफ्ट गिअर, ऍक्सल, व्हील, मॅक्स 21 / 25वाहनाच्या बॅटरीमध्ये भरण्यासाठी कोणत्या द्रव्याच्या वापर केला जातो? ऍसिड ऑईल डिस्टील्ड वॉटर यापैकी नाही 22 / 25रस्त्याच्या कडेला पिवळा व पांढऱ्या रंगातील दगड हा काय दर्शवितो? ग्रामीण रस्ता जिल्हा रस्ता राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग 23 / 25सोळा वर्षाच्या व्यक्तीला कोणते वाहन चालवण्यासाठी परवाना मिळू शकतो? LMV विना गियर असलेली ऍटोमेटीक कार 50 CC पर्यंत क्षमता असणारी बिना गियर मोटारसायकल कोणत्याही वाहन चालवण्याच्या परवाना देता येत नाही 24 / 25एका सिग्नल वर जर पिवळा लाईट चालू असेल आणि हिरवा व लाल लाईट बंद असेल तर वाहन चालकासाठी काय अपेक्षित असते? वाहन गतीने चालवून लवकर सिग्नल क्रॉस करणे वाहन बाजूला घेणे वाहन हळू करणे वरील पैकी नाही 25 / 25मोटार वाहनांना कोणता विमा अनिवार्य आहे? आरोग्य विमा जीवन विमा मुदत विमा थर्ड पार्टी विमा Your score isThe average score is 68% 0% Restart quiz
Sir…
3 question ch ans wrong dil aahe
Q8,Q10,Q14…🙏
Upadat zalele ahe ata check kru shaktat
Nice test
आजुन एकाधी fkt driver sathi test ghya कलम जास्त असतील अशी घ्या सर टेस्ट
Very good सर