मराठी व्याकरण सराव टेस्ट December 31, 2024 by patilsac93@gmail.com मराठी व्याकरण सराव टेस्ट 1 / 10अयोग्य जोडी ओळखा. केळे - केळी नाणे - नाणी मडके - मडकी लोणी - लोणे 2 / 10खालीलपैकी तिन्ही लिंगी आढळणारा शब्द कोणता? पोर वाघ बाग हरीण 3 / 10'तोंडपाठ' या शब्दाचा समास कोणता आहे? अव्ययीभाव समास बहुव्रीही समास द्वंद समास तत्पुरुष समास 4 / 10जा, ये, उठ, कर, बस, या मूळ धातूंना काय म्हणतात? उभयविध धातू सिद्ध धातू साधित धातू अकर्मक धातू 5 / 10पुढीलपैकी अपूर्ण भविष्यकाळाचे क्रियापद कोणते? घेत असेन घेतले असेन घेत असतो घेत जाईन 6 / 10'वीज' या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा. तडित चपला शूळ सौदामिनी 7 / 10"सन्मती" या शब्दाचा विग्रह शोधा. सत् + मती सदा + मती सत् + न्मती सन् + मती 8 / 10"खग" या शब्दाला पर्याय सांगा. प्राणी जलचर पक्षी उडता न येणारे 9 / 10शुद्ध शब्द ओळखा. निलिमा निलीमा नीलीमा नीलिमा 10 / 10देशी शब्द ओळखा. रेडा बॅट घास चाक Your score isThe average score is 63% 0% Restart quiz
Very nice
वीजचा समानार्थी चपला येतो दादा
वीज या शब्दाच्या समानार्थी नसलेला शब्द असं विचारलं आहे नां दादा तिकडे