31 Dec 2024 Current Affairs Test

बुद्धिमत्ता सराव टेस्ट आकृत्या मोजणे

31 डिसेंबर 2024 चालू घडामोडी सराव टेस्ट

1 / 10

पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली  प्रगती बैठकीच्या कोणत्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते?

2 / 10

भारतीय रेल्वेने कोणत्या राज्यात अंजी खड्डा पुलावर चाचणी पूर्ण केली आहे?

3 / 10

कोणत्या देशाने पोखरामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय बलून महोत्सव आयोजित केला आहे?

4 / 10

काळ्या समुद्रातील तेल गळतीमुळे कोणत्या देशाने फेडरल आणीबाणी जाहीर केली आहे?

5 / 10

उबेर कप 2024 कोणी जिंकला आहे?

6 / 10

हॉकी लिंग इंडिया 2024-25 कोठे सुरु झाली आहे?

7 / 10

भारताच्या --------- ने त्यांचे दुसरे जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेचेपद पटकावले आहे?

8 / 10

नॅशनल अॅक्रीडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड सेलिब्रेशन लॅब्रोरिटीज (NABL) चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

9 / 10

18 वा सूर्यकिरण लष्करी सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशा दरम्यान होत आहे?

10 / 10

भारतामध्ये वीर बाल दिवस कधी साजरा केला जातो?

Your score is

The average score is 54%

0%

Leave a Comment