Current Ahhairs Test चालू घडामोडी सराव टेस्ट 30 डिसेम्बर २०२४ December 30, 2024 by patilsac93@gmail.com Current Ahhairs Test चालू घडामोडी सराव टेस्ट 30 डिसेम्बर २०२४ 1 / 50ICC 19 वर्षाखालील महिला T-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? इंडोनेशिया मलेशिया सौदी अरेबिया वेस्टइंडिज 2 / 50केंद्रीय अर्थ मंत्रालयात नवीन महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? अरुनिश चावला अश्विनी भिडे प्रीती लोबाना व्ही. रामसुब्रमण्यन 3 / 50राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यातील किती मुलांच्या समावेश आहे? 01 04 03 02 4 / 50कोणता देश सर्वाधिक वृद्ध व्यक्तींच्या देश बनला आहे? द. कोरिया उ. कोरिया जपान द. आफ्रिका 5 / 50न्यायमूर्ती पिनाकी चंद्रघोष यांच्यानंतर लोकपालपदी फेब्रुवारी 2024 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? न्या. संजीव खन्ना न्या. धनंजय चंद्रचूड न्या. राजीव मिश्रा न्या. अजय खानविलकर 6 / 50लोकमान्य टिळक पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? सायरस पुनावाला सुधा मूर्ती नारायण मूर्ती अशोक सराफ 7 / 50मैय्या सांडू यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली? मेक्सिको मॉल्डोवा टोंगा नायजर 8 / 50भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनल्या आहेत? अवंतिका शर्मा अवनी चतुर्वेदी अनामिका बी राजीव अनुष्का वर्मा 9 / 50डॉ. मनमोहन सिंग हें भारताचे किती वेळा पंतप्रधान झाले होते? 03 02 01 04 10 / 50अमेरिकेचा नवीन राष्ट्रीय पक्षी म्हूणन कोणत्या पक्ष्याला घोषित करण्यात आले? मोर गरुड सिंह झेब्रा 11 / 50अलीकडे राष्ट्रपतींनी किती राज्यांसाठी नवीन राज्यपालांची घोषणा केलेली आहे? 07 06 05 04 12 / 50"Chhaunk : On food, Economic and Society" नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे? डॉ. दिनेश शहारा अभिजित बॅनर्जी अमिताभ कुमार रामचंद्र गुन्हा 13 / 50डॉ. मनमोहन सिंग भारताचे कितवे पंतप्रधान होते? 11 वे 12 वे 13 वे 14 वे 14 / 50सध्या भारतात एकूण किती अभिजात भाषा आहेत? सहा आठ नऊ अकरा 15 / 50जागतिक भूक निर्देशांक 2024 नुसार भारत कितव्या स्थानी आहे? 103 105 115 117 16 / 50महाराष्ट्र प्रधान मुख्य वन संरक्षक पदी (वनबल प्रमुख) नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत? सुजाता सैनिक अनामिका वर्मा शोमिता बिश्वास अवनी चतुर्वेदी 17 / 50महिला कबड्डी विश्वचषक 2025 कोठे होणार आहे? महाराष्ट्र मध्य प्रदेश बिहार गुजरात 18 / 50अजय कुमार भल्ला यांची कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली? मणिपूर केरळ मिझोराम ओडिशा 19 / 50मिझोराम राज्याच्या राज्यपाल पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? अजय कुमार भल्ला विजय कुमार सिंग राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आरिफ मोहम्मद खान 20 / 50महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल कोण आहेत? भगत सिंग कोश्यारी रमेश बैंस सी. पी. राधाकृष्णन अजय कुमार भल्ला 21 / 50शितल देवी ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तिरंदाजी नेमबाजी ज्युडो बॅडमिंटन 22 / 50कपिल परमार या खेळाडूने ज्युडो या प्रकारात कोणते पदक पटकवले आहे? सुवर्णं पदक रौप्य पदक कास्य पदक यापैकी नाही 23 / 50कुंभमेळ्यातील फेक न्यूज आणि सायबर गुन्ह्यांच्या सामना करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी कोणता उपक्रम सुरू केला आहे? Tech Guardians Digital Warriors Cyber shield Virtual Protectors 24 / 50राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? दिनेश भाटिया जयतीर्थ राघवेंद्र जोशी शंकर प्रसाद शर्मा व्ही. रामसुब्रमण्यन 25 / 50राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या मराठी व्यक्ती कोण ठरल्या आहेत? रेखा शर्मा विजया रहाटकर रुपालीताई चाकणकर विजया शर्मा 26 / 502024 ची शांतता नोबेल पुरस्कार मिळालेली 'निहोन हिंदाक्यो' हि संस्था कोणत्या देशाची आहे? युक्रेन रशिया जपान अफगाणिस्तान 27 / 502024 चा अर्थशास्राच्या नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे? डेरॉन ऐसमोग्लू साइमन जॉनसन जेम्स रॉबिन्सन वरीलपैकी सर्व 28 / 50'WITNESS' हे पुस्तक कोणत्या भारतीय खेळाडूचे आत्मचरित्र आहे? बाला देवी आदिती कुमारी रोहित शर्मा साक्षी मलिक 29 / 50मिस ग्रँड इंटरनँशनल जिंकणारी पहिली भारतीय कोण ठरली ? निकिता पोरवाल रेखा पांडे रेचेल गुप्ता यापैकी नाही 30 / 50आशियाई विकास बँकेच्या 69 वा नवीन सदस्य देश कोणता बनला आहे ? नियु सौदी अरेबिया इजिप्त इस्रायल 31 / 50G-7 संरक्षण मंत्र्यांची पहिली बैठक कोठे आयोजित करण्यात आलेली होती? हांगझोउ ( चीन ) कझान ( रशिया ) नेपल्स ( इटली ) दिल्ली ( भारत ) 32 / 50आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव २०२४ कुठे आयोजित केला जाईल? नवी दिल्ली कुरुक्षेत्र चेन्नई लखनौ 33 / 50दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस कधी साजरा केला जातो ? 31 ऑक्टोबर 30 सप्टेबर 02 ऑक्टोबर 26 जानेवारी 34 / 50न्या. संजीव खन्ना हें भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश होणार आहेत? 49 50 51 52 35 / 50नोबेल पुरस्कार सध्या किती क्षेत्रात दिला जातो? 06 07 08 09 36 / 50साक्षी मलिक यांच्या आत्मकथेचे नाव काय आहे? BHUMI FIGHTER MAIDAAN WITNESS 37 / 50भारताचे नवीन वित्त सचिन कोण आहेत? तुहिन कांता पांडे अमृत मोहन प्रसाद डि.के. सुनील अलोक रंजन 38 / 50UNICEF चे प्रमुख कोण आहेत? कॅथरीन रसेल अजय बंगा नवाफ सलाम अजय माथुर 39 / 50सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया चे ( SBI ) अध्यक्ष कोण आहेत? छल्ला श्रीनिवासुलु सेट्टी अजिंक्य नायक सतीश कुमार रजत शर्मा 40 / 50'दाना चक्रीवादळाचे' नामकरण कोणत्या देशाने केले होते? भारत पाकिस्तान इज्राईल सौदी अरेबिया 41 / 50नुकतेच अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? कमला हॅरिस बराक ओबामा डोनाल्ड ट्रम्प हेन्री रॉबर्टसन 42 / 50'मेलूरी' हा अधिकृतपणे कोणत्या राज्याचा 17 वा जिल्हा बनला आहे? नागालँड माणिपूर कर्नाटक पंजाब 43 / 50नुकतेच अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदी निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प हें कोणत्या पक्षाचे आहेत? समाजवादी पार्टी रिपब्लिकन पार्टी डेमोक्रेटीक पार्टी यापैकी नाही 44 / 50राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? भूषण गगराणी भूषण गोगाई संजीव प्रधान भूषण गवई 45 / 50आयफा 2024 नुसार सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता? कांतारा जवान बारावी फेल अँनिमल 46 / 50पुणे विमानतळाला कुणाचे नाव देण्यात येणार आहे? संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव 47 / 50प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राचे अलीकडेच कोण नवीन प्रशिक्षक बनले आहे? पी. आर. श्रीजेश मोर्ने मोर्केल जॅन लेस्नीयाक जान झेलाझनी 48 / 50आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची पुन्हा निवड करण्यात आली? नरिंदर बत्रा मकाऊ अक्रम तैय्यब इकराम यापैकी नाही 49 / 50सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांनी ११ नोव्हेंबर रोजी शप्पथ घेतली , ते भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत? 49 वे 50 वे 51 वे 52 वे 50 / 50भारतीय तटरक्षक दलाचे नवीन प्रमुख कोण बनले आहेत? कविता सहाय परमेश शिवमणी राजीव घई विपीन कुमार Your score isThe average score is 63% 0% Restart quiz