मराठी व्याकरण – लेखक/लेखिका व साहित्य

माधव विचारे – गीतपुष्पांचा फुलोरा


यदुनाथ थत्ते – साधना, विनोबा भावे, आपला मान आपला अभिमान, साने गुरुजी जीवन-परिचय, यशाची वाटचाल, आपला वारसा, समर्थ व्हा, संपन्न व्हा, रेशमा, प्रतिज्ञा


वसंत जोशी – हास्यकल्लोळ, बिनबियांच्या गोष्टी


वि. भा. नेमाडे – किशोर


डॉ. द. ता. भोसले – इथे फुलांना मरण जन्मता, खसखशीचा मळा, जन्म, पाऊस, परिघावरची माणसं, पार आणि शिवार, समीक्षा आणि संवाद, साहित्यः आस्वाद आणि अनुभव, शिक्षणातील अधिक-उणे, संस्कृतीच्या पाऊलखुणा व चावडीवरचा दिवा


ऐश्वर्य पाटेकर – भुईशास्त्र, जू, कविता-रती, अनुष्टुभ, साधना, किशोर


विठ्ठल उमप – फू बाई फू, अबक, दुबक, तिबक, अरे संसार संसार, खंडोबाचं लगीन, जांभूळ आख्यान, दार उघड बया दार उघड, उमाळा


मच्छिंद्र ऐनापुरे – जंगल एक्सप्रेस, हसत जगावे, किशोर, छावा-केसरी


कृष्णशास्त्री चिपळूणकर– अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी, रासेलस, साक्रेटिसाचे चरित्र, अर्थशास्त्रपरिभाषा, अनेकविद्यामूलतत्त्वसंग्रह


अच्युत गोडबोले, दीपा देशमुख – कॅनव्हास, किमयागार, ग्रेट भेट, झपूर्झा भाग १, २, ३, नादवेध, बोर्डरूम, मनकल्लोळ भाग १ व २, मुसाफिर, जग बदलणारे बारा जीनिअस, नॅनोदय, मनात


राजा बढे – माझिया माहेरा जा, हसले मनी चांदणे, क्रांतिमाला, मखमल गीतगोविंद, गाथासप्तशती, मेघदूत


अशोक कोतवाल – मौनातील पडझड, कुणीच कसे बोलत नाही, प्रार्थनेची घंटा, सावलीचं घड्याळ, घेऊया गिरकी


दत्तात्रय विरकर – वाटणी, तोडणी


दिलीप धोंडगे – शैलीमीमांसा, तुका म्हणे भाग १ व २, तुकारामांच्या अभंगांची चर्चा भाग १ व २, तुकोबांच्या अभंगांची शैलीमीमांसा, तात्पर्य, हरवले गाव


बालकवी – त्र्यंबक बापूजी ठोमरे – बालकवींची कविता


मृणालिनी कानिटकर – जोशी – सीमंतिनी


अशोक मानकर – हेंबाळपंथी, हुनेर, गणपत फॅमिली इन न्यूयॉर्क, गचकअंधारी


सुभाष किन्होळकर – मशाल, रानमेवा, ट्रिंग ट्रिंग, हसत- खेळत, झळ, गगनगंध


ग. दि. माडगूळकर – गीतरामायणकार, जोगिया, चैत्रबन, वैशाखी, पूरिया, गीतगोपाल, गीतसौभद्र, कृष्णाची करंगळी, तुपाचा नंदादीप, आकाशाची फळे, उभे धागे आडवे धागे


पु. ल. देशपांडे – बटाट्याची चाळ, गोळाबेरीज, असा मी असामी, फसवणूक, अंमलदार, भाग्यवान, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, ती फुलराणी, व्यक्ती आणि वल्ली, अपूर्वाई, पूर्वरंग, नसती उठाठेव


सुधा मूर्ती – वाइज अँड अदरवाइज, सामान्यांतले असामान्य, अस्तित्व, आजीच्या पोतडीतल्या गोष्टी, आयुष्याचे धडे गिरवताना, बकुळा, पुण्यभूमी भारत


कुसुमाग्रज – विष्णू वामन शिरवाडकर जीवनलहरी, विशाखा, समिधा, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, मारवा, किनारा, वैजयंती, राजमुकुट, कौंतेय, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक


शारदा दराडे – गाडग्यातील अमृतवाणी


मारुती चितमपल्ली – पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं,रानवाटा, शब्दांचं धन, रातवा, मृगपक्षिशास्त्र, घरट्यापलीकडे, पाखरमाया, निसर्गवाचन, सुवर्णगरुड, आपल्या भारतातील साप, पक्षिकोश, आनंददायी बगळे


सुनंदा भावसार – पर्यावरण गीत गंगा


डॉ. संजय ढोले – प्रतिशोध, प्रेमाचा रेणू, अश्मजीव, संकरित, अंतराळातील मृत्यू,


सुनील चिंचोलकर – संस्काराचे मोती, समर्थ रामदासांचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे श्री रामदास, श्री दासबोध विवरण संच (भाग १ ते ६), दहा संत चरित्रे, मानवतेचा महापुजारीः स्वामी विवेकानंद


डॉ. कैलास दौंड – पाणधुई व कापूसकाळ, उसाच्या कविता, वसाण, भोग सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा, एका सुगीची अखेर, तन्होळीचं पाणी


गोदावरी परुळेकर – जेव्हा माणूस जागा होतो, बंदिवासाची आठ वर्षे,


वि. पां. दांडेकर – फेरफटका, टेकडीवरून, एक पाऊल पुढे, काळ खेळतो आहे, पंचवीस वर्षांनंतर, प्रतारणा, कुचंबणा, तिशीचा तरुण, मराठी नाट्यसृष्टीः पौराणिक नाटके, ‘मराठी नाट्यसृष्टी : सामाजिक नाटके, केळकरांची सहा नाटके, मराठी साहित्याची रूपरेषा,


हनुमंत चांदगुडे – काकरी, भेगा भुईच्या सांदताना,


मकरंद जोशी – प्रवास एका प्रवासाचा, दोन ध्रुवावर दोन पावले, घर श्रमिकांच, पर्यटन मार्गदर्शक मालिका, परीसस्पर्श- एक बावनकशी कहाणी, वयम्


हर्ष सदाशिव परचुरे – वनाचे श्लोक

डॉ. विश्वास येवले – नावाडी, योगार्थी, योगार्छु, उवाच, सूर्यनमस्कार, द. बिग मदर, थोरली आई, मैत्री करू नट्यांशी, जलदिंडीची गोष्ट


सुरेश भट – रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावत, गझल, काफला


ग. दि. माडगूळकर – जोगिया, चैत्रवन, वैशाखी, पूरिया, गीतगोपाल, गीतसौभद्र, कृष्णाची करंगळी, तुपाचा नंदादीप, आकाशाची फळे, उभे धागे आडवे धागे


म्हाइंभट (तेरावे शतक) – लीळाचरित्र, गोविंदप्रभूचरित्र


मीरा शिंदे – आवाम


उत्तम कांबळे – श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस, रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, थोडसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच बनते वाट, पाचव्या बोटावर सत्य, किनाऱ्यावरचा कालपुरुष, खूप दूर पोहोचलो आपण, आई समजून घेताना


मधुकर धर्मापुरीकर – अन्‌कॉमन मॅन आर. के. लक्ष्मण, मालगुडी डेज, स्वामी अॅण्ड फ्रेंडज, अप्रपू, रूप, विश्वनाथ, चिनकूल, रेषालेखक वसंत सरवटे, हसऱ्या रेषेतून हसवण्याच्या पलीकडले, वयम् २०१६


राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज – भजनावली, सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली, ग्रामगीता, अनुभवसागर


राजीव बर्वे – मनबहर, मृगजळ, मोहरलेले क्षण, रंगनिशेचे, मनात आलं म्हणून, मनःस्पर्श, देवाशपथ खरं सांगेन, बोला दाजिबा, देधडक बेधडक


डॉ. यशवंत पाटणे – शेकोटी, सुंदर जगण्यासाठी, चैतन्याचे चांदणे, जगाच्या कल्याणा, स्वरगंगेच्या काठी, ग्रंथ आमुचे साथी, उदयाच्या आनंदासाठी, चंदनाचे हात, स्वयंशिल्पी, सहावे सुख, सत्यशोधक तेंडुलकर


सतीश काळसेकर- इंद्रियोपनिषद, साक्षात, विलंबित हे कवितासंग्रह, कविता लेनिनसाठी, तात्पर्य, मागोवा


भालबा केळकर – शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा, बिचारा डायरेक्टर, शेक्सपीयरच्या नाट्यछटा, मराठीतील निवडक विज्ञानकथा


इरावती कर्वे – किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया, हिंदूंचीसमाजरचना, भारतीय संस्कृती, महाराष्ट्र समाज व संस्कृती, महाभारत-रामायण, मराठी लोकांची संस्कृती, आमची संस्कृती, युगान्त, धर्म, संस्कृती, महाराष्ट्र एक अभ्यास, परिपूर्ती, भोवरा, गंगाजळ


स्टॅन्ली गोनसाल्विस – मातीची सावली, मरणात खरोखर जग हसते, मोझेसची काठी, रक्त नव्हे प्रेम हवे, ह्याला जीवन ऐसे नाव


अण्णा भाऊ साठे – वारणेचा वाघ, फकिरा, रूपा, गुलाम, चंदन, मधुरा, चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ, वैजयंता, वैर, पाझर, चित्रा, आग, अहंकार, आवडी, गुऱ्हाळ, चिरानगरीची भुतं, निखारा, पिसाळलेला माणूस, फरारी, कृष्णकाठच्या कथा, गजाआड, इनामदार, पेंगयाचं लगीन, सुलतान, माझा रशियाचा प्रवास


मंगला गोडबोले – अशी घरं अशी माणसं, कुंपण आणि आकाश, सहवास हा सुखाचा, अळवावरचे थेंब, सोबत, भलं बुरं, आरंभ, गोंदण, नीरू आणि नेहा.


गोविंद तळवलकर – अभिजात, अक्षय, ग्रंथ सांगाती, नियतीशी करार, परिक्रमा, मंथन, पुष्पांजली, वैचारिक व्यासपीठे, व्यक्ती आणि वाड्मय, सौरभ


पद्मा गोळे – नीहार, स्वप्नजा, प्रीतिपथावर, आकाशवेडी, श्रावणमेघ, नवी जाणीव, रायगडावरील एक रात्र, स्वप्न, वाळवंटातील वाट


जयप्रकाश प्रधान – ऑफबीट भटकंती, अनोखी सफर, बातमी मागची बातमी


तुकाराम धांडे – वळीव


बाळ ज. पंडित – नवलकथा पहिले शतक, कुमारांचे खेळ, क्रिकेटमधील


भा. द. खेर – सुखाचा लपंडाव, प्रायश्यित्त, शुभमंगल, नंदादीप, वादळवारा, यज्ञ, अमृतपुत्र, अधांतरी, द प्रिन्सेस, आईन्स्टाईनचे नवे विश्व, गीता ज्ञानदेवी, अपरोक्षानुभूति


माधुरी शानभाग – स्वप्नाकडून सत्याकडे, रिचर्ड फेनमन, सी. एन. आर.राव, ए. पी. जे. अब्दुल कलाम एक व्यक्तिवेध, जे आर डी एक चतुरस्त्र माणूस, ब्रेनवेव्हज, लेटर्स टु अ यंग, सायंटिस्ट


संदीप खरे – मौनाची भाषांतरे, नेणिवेची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता, अग्गोबाई ढग्गोबाई


मंगेश पाडगावकर – धारानृत्य, जिप्सी, छोरी, उत्सव, विदूषक, सलाम, गझल, भटके पक्षी, बोलगाणी, निबोणीच्या झाडामागे, भोलानाथ, बबलगम, चांदोमामा, वात्रटिका


डॉ. निलिमा गुंडी – अक्षरांचा देव, निरागस, देठ जगण्याचा, भाषाप्रकाश, भाषाभान, शब्दांची पहाट, संवेदना, रंगांचा थवा


महेंद्र कदम – कादंबरी: सार आणि विस्तार, कवितेचे वर्तमान, धूळपावलं, मेघवृष्टीः, तो भितो त्याची गोष्ट


संत रामदास – दासबोध


दुर्गा भागवत – ऋतुचक्र, व्यासपर्व, पैस, लोकसाहित्याची रूपरेखा, केतकरी कादंबरी, सिद्धार्थजातका


डॉ. विजया वाड – अभिनेत्री, अक्षांश रेखांश, आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पागोष्टी, हयस्पर्शी, एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी, झित्री, बि‌ट्टीच्या बारा बाता, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी, चिंगू चिंगम, दोन मित्र, बंडू बॉक्सर


द. भा. धामणस्कर – कविता दशकाची, प्राक्तनाचे संदर्भ, बरेच काही उगवून आलेले


वि. स. खांडेकर – कांचनमृग, दोन ध्रुव, ऊल्का, दोन मने, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहोर, ययाति, अमृतवेल, अश्रु, वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी, वनभोजन, धुंधुर्मास, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोफ आणि गोफण, सुवर्णकण, क्षितिजस्पर्श, वेचलेली फुले


अरुणा ढेरे – प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे, कृष्णकिनारा, अज्ञात झऱ्यावर, रूपोत्सव, नागमंडल, लोकसंस्कृतीची रंग-रूपे, विस्मृतिचित्रे


नीरजा – निरन्वय, वेणा, स्त्रीगणेशा, निरर्थकाचे पक्षी, जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती, कवी केशवसुत, इंदिरा संत, भैरू रतन दमाणी


अरविंद जगताप – पन्नास कारण की


वीरा राठोड – सेन सायी वेस, पिढी घडायेरी वाते, मनक्या पेरेन लागा


सुप्रिया खोत – अरुणिमा


मोरोपंत – आर्याभारत, केकावलि, मंत्रभागवत, मंत्ररामायण, श्रीकृष्णविजय व हरिवंश


डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे – एप्सिलॉन, ये सखे ये, स्वातंत्र्याचे मृत्युपत्र, राजा शहाजी, अरण्यकांड, प्रचारक, पंचमस्तंभ, जन्मभूमी, पाताळयंत्र, शून्यपूर्ण


ना. सी. फडके – कलेकरिता कला, दौलत, जादूगार, प्रवासी, अखेरचे बंड, गुजगोष्टी, धूम्रवलये, प्रतिभासाधन, प्रतिभाविलास, वेदान्तनिदर्शन, अल्ला हो अकबर!, मारी कोरेली, कुलाब्याची दांडी


आसावरी काकडे – आकाश, ऋतुचक्र, टिक टॉक ट्रिंग, भिंगोऱ्या भिंग, उत्तरार्ध, मी एक दर्शन बिंदू, लाहो, शपथ सार्थ सहजीवनाची, स्त्री असण्याचा अर्थ, तरीही काही बाकी राहील, बोल माधवी, लम्हा लम्हा


डॉ. वा. ग. पूर्णपात्रे – सोनाली


डॉ. सुनील विभुते – किस्से शास्त्रज्ञांचे, विस्मयकारी विज्ञान कथा


डॉ. यशवंत पाठक – नाचू कीर्तनाचे रंगी, ब्रह्मगिरीची सावली, मातीचं देणं, नक्षत्रांची नाती, स्पंदने श्रीसमर्थाची, तुकारामांचे अभंग, निरंजनाचे माहेर, आभाळाचे अनुष्ठान


शिवाजी सावंत – मृत्युंजय, छावा, युगंधर, लढत, अशी मने असे नमुने, मोरावळा, लाल माती रंगीत मने, शेलका साज, कांचनकण, मूर्तिदेवी, पूनमचंद भुतोडिया


इंदिरा संत – सहवास, शेला, मेंदी, मृगज मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, चैतू, मृद्गंध, मालनगाथा, गर्भरेशीम


डॉ. निर्मलकुमार फडकुले – कल्लोळ अमृताचे, चिंतनाच्या वाटा, प्रिय आणि अप्रिय, सुखाचा परिमळ, संतकवी तुकाराम एक चिंतन, संत चोखामेळा, संतांचिया भेटी, संत वीणेचा झंकार, संत तुकारामांचा जीवनविचार, समाजपरिवर्तनाची चळवळ : काल आणि आज, साहित्यातील प्रकाशधारा, प्रबोधनातील पाऊलखुणा


नलेश पाटील – कवितेच्या गावा जावे, हिरव भान


प्रल्हाद केशव अत्रे – झेंडूची फुले, साष्टांग नमस्कार, तो मी नव्हेच, कवडी चुंबक, ब्रह्मचारी, डॉक्टर लागू, मोरूची मावशी, अशा गोष्टी अशा गमती, फुले आणि मुले, कन्हेचे पाणी


बा. सी. मर्डेकर – शिशिरागम, कांहीं कविता, आणखी कांही कविता, रात्रीचा दिवस, तांबडी माती, पाणी, सौंदर्य आणि साहित्य


प्रवीण दवणे – दिलखुलास, थेंबातलं आभाळ, अत्तराचे दिवस, सावर रे, गाणारे क्षण, मनातल्या घरात, रे जीवना, गंधखुणा, आर्ताचे लेणे, ध्यानस्थ, भूमीचे मार्दव, प्रश्नपर्व, लेखनाची आनंदयात्रा, वय वादळ विर्जाचं


संत ज्ञानेश्वर – ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, अभंगगावा


शोभा बोद्रे – मुंबईचा अन्नदाता, नॉट ओन्ली पोटेल्स, एक मुट्ठी आसमान, सहावं महाभूत आणि मी, एका फांदीवरची पाखरं, आभाळमाया, ऊनपाऊस, अर्धागिनी, मानसी, सातासमुद्रापार


यशवंत मनोहर – उत्थानगुंफा, काव्यभीमायन, मूर्तिभंजन, जीवनायन, प्रतीक्षायन, अग्नीचा आदिबंध, स्वप्नसंहिता, युगमुद्रा, बाबासाहेब, स्वाद आणि चिकित्सा, समाज आणि साहित्य समीक्षा, नवे साहित्यशास्त्र, परिवर्तनवादी, रमाई, मी यशोधरा, स्वप्नसंहिता


सुमती देवस्थळे – टॉलस्टॉय एक माणूस, मॅक्झिम गॉर्की, डॉ. अल्बर्ट श्वाइट्झर, एक विचारवंत, छाया आणि ज्योती


नीलम माणगावे – गुलदस्ता, शतकाच्या उंबरठ्यावर, जाग, तीच माती तेच आकाश, शांते तू जिंकलीस, निर्भया लढते आहे, डायरी, जिद्द


दिलीप प्रभावळकर – झपाटलेला, चौकट राजा, एक डाव भुताचा, अवतीभवती, कागदी बाण, गुगली, चूकभूल दयावी घ्यावी, बोक्या सातबंडे, हसवाफसवी


प्रशांत दळवी – चारचौघी, ध्यानीमनी, चाहूल, सेलिब्रेशन, गेट वेल सून, दगड का माती


श्री. कृ. कोल्हटकर – दुटप्पी की दूहेरी, शामसुंदर, गीतोपायन, बहु असोत सुंदर संपन्न की महा, महाराष्ट्र गीत


प्राचार्य शिवाजीराव भोसले – जीवनवेध, दीपस्तंभ, देशोदेशींचे दार्शनिक, मुक्तिगाथा महामानवाची, यक्षप्रश्न, हितगोष्टी


कल्पना दुधाळ – सिझर कर म्हणतेय, धग असतेच आसपास


शिवराज गोर्ले – कुर्यात सदा टिंगलम्, गोलमाल, थरथराट, चिमणी पाखरं, माणसं जोडावी कशी, मस्त राहावं कसं, यशस्वी व्हावं कसं, तुम्ही बदलू शकता, सर्वस्व, शोधार्थ, एका कल्पनेची आत्मकथा, नग आणि नमुने


बा. भ. बोरकर – गितार, चैत्रपुनव, चांदणवेल, कांचनसंध्या, अनुरागिणी, चिन्मयी, कागदी होड्या, घुमटावरले पारवे, चांदण्याचे कवडसे, पावलापुरता प्रकाश, मावळता चंद्र, अंधारातली वाट, भावीण, प्रियदर्शिनी, समुद्रकाठची रात्र


अनुराधा प्रभुदेसाई – बारा वीरांच्या शौर्यगाथा


सुरेश भट – रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात, गझल सावल्यांच्या झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्री हिंडणारा सूर्य


संत एकनाथ – चतुःश्लोकी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, विंचू चावला


डॉ. यू. म पठाण – भाऊसाहेबांची बखर, मराठवाड्यातील लोककथा, महानुभाव साहित्य संशोधन: खंड १, संतसाहित्यचिंतन


वसंत आबाजी डहाके – योगभ्रष्ट, शुभवर्तमान, शुनःशेप,चित्रलिपी, अधोलोक, प्रतिबद्ध आणि मर्त्य, यात्रा-अंतर्यात्रा, शालेय मराठी शब्दकोश, ‘संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश, वाङ्‌मयीन संज्ञा-संकल्पनाकोश.


वसंत सबनीस – चिल्लरखुर्दा, भारूड, मिरवणूक, पंगत, आमची मेली पुरुषाची जात, खांदेपालट, पखाल, आत्याबाईला आल्या मिशा, थापाड्या, विनोदी द्वादशी, बोका झाला संन्यासी, सोबती, माहेश्वरी, विच्छा माझी पुरी करा, प्रेक्षकांनी क्षमा करावी, चिलखतराज जगन्नाथ


हिरा बनसोडे – अस्मितादर्श, निकाय सुगावा, युगवाणी, समुचित आंबेडकरांची विचारधारा, फिनिक्स, फिर्याद


मंगेश तेंडुलकर – संडेमूड, तेंडुलकरी स्ट्रोक्स, भुईचक्र, रंगरेषा व्यंगरेषा


व. पु. काळे – लोंबकळणारी माणसं, पण माझ्या हातांनी, पेन सलामत तो, ब्रह्मदेवाचा बाप, गुलमोहर, कर्मचारी, का रे भुललासी, ऐक सखे, वन फॉर द रोड, मायाबाजार, स्वर, संवादिनी, वलय, मी माणूस शोधतोय, ही वाट एकटीची, रात्र नको चांदणी, प्रपंच, पुन्हा प्रपंच


डॉ. प्रतिमा इंगोले – अकसिदीचे दाने, सुगरनचा खोपा, जावयाचं पोर, गढी, वाननदी, वडाचे झाड


स्वा.वि.दा. सावरकर – काळेपाणी, मोपल्यांचे बंड, माझी जन्मठेप, शत्रूच्या शिबिरात, अथांग, संन्यस्त खड्ग, उत्तरक्रिया, बोधिसत्व, कमला, गोमांतक, विरहोच्छ्वास, सप्तर्षी


छत्रपती संभाजी महाराज – १) बुधभुषण २) नायिकाभेद 3) नखशीख ४) सातसतक


बाळ गंगाधर टिळक – : गीतारहस्य, ओरायन, आर्क्टिक होम ऑफ द वेदाज, वेदांगज्योतिष, कर्मयोगशास्त्र १९१५


मधु मंगेश कर्णिक – : कोकणी गं वस्ती, पारध, तोरण, मंत्र, भुईचाफा, मांडव, गुंजा, संकेत, तहान, डोलकाठी, झुंबर, केवडा, पुरुष सूक्त, चंद्रोदय, देवकेळ, काळे कातळ तांबडी माती, प्रतिमा,उत्तरायण, अनिकेत, गावाकडच्या गजाली, काळवीट, लामण दिवा, अभिषेक, मनस्विनी, दरवळ, चटक चांदणी, कमळण, कळस, स्पर्श उत्कटाचे, समर्पण, पुण्य भोवरा, स्वर अमृताचा, त्रिवार, कॅलिफोर्नियात कोकण, क्षितिज, पांघरूण, किरणपाणी, सुरस आणि चमत्कारिक कथा, कोळा सूर्य, देवकी, सूर्यफूल, माहिमची खाडी, सनद, कातळ, वारूळ, निख्म, जुईली, संधिकाल, सोबत, जिवाभावाचा गोवा, माझा गाव माझा मुलुख, नैऋत्येकडचा वारा, विहंगम, हृदयंगम, लागेबांधे, अबीर गुलाल, जगनाथ आणि कंपनी, शाळेबाहेरील सौंगडी, चिमणचारा


रणजित देसाई – : अभोगी, आलेख, आषाढ, कमोदिनी, कांचनमृग, कातळ, कालवा, गंधाली, गरुडझेप, कणव, जाण, तुझी वाट वेगळी, धन अपुरे, पंख जाहले वैरी, पांगुळगाडा, पावनखिंड, प्रतीक्षा, प्रपात, बाबुल मोरा, बारी, मधुमती, माझा गांव, मेखमोगरी, मेघ, मोरपंखी सावल्या, राजा रविवर्मा, राधेय, रामशास्वी, रूपमहाल, लोकनायक, वारसा, वैशाख, लक्ष्यवेध, शेकरा, श्रीमान योगी, संकेत, संचित, समिधा, सावली उन्हाची, स्नेहधारा, संगीतसम्राट तानसेन, स्वामी


राम गणेश गडकरी – वेड्यांचा बाजार, ‘अल्लड प्रेमास’, रिकामपणाची कामगिरी, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन, राजसंन्यास, वाग्वैजयंती, संपूर्ण बाळकराम, अप्रकाशित गडकरी


वा. गो. आपटे – : बालभारत, मनी आणि मोत्या, मुलांचा विविधज्ञानसंग्रह, बालविनोद माला, बंगाली-मराठी कोश, मराठी- बंगाली शिक्षक, सौदर्य आणि ललितकला, जैन धर्म, मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी, हिंदुस्थानचा सचित्र मनोरंजक इतिहास, बौद्ध धर्म अथवा बौद्ध धर्माचा साद्यंत इतिहास


कृ.पां. कुलकर्णी – : मराठी भाषा उद्गम व विकास, मराठी व्युत्पत्तिकोश, भाषाशास्त्र व मराठी भाषा, शब्द उद्गम आणि विकास, मराठी व्याकरणाचे व्याकरण, राजवाडे मराठी धातुकोश, पेशवे दप्तराचे ४५ खंड, ऐतिहासिक पत्रव्यवहार, महाराष्ट्र‌गाथा, संस्कृत ड्रामा अँड ड्रॅमॅटिस्ट्स, धर्म उद्गम आणि विकास, कृष्णाकांठची माती


जयवंत दळवी – : अथांग, अधांतरी, अंधाराच्या पारंब्या, अपूर्णांक, अभिनेता, अलाणे फलाणे, आणखी ठणठणपाळ, आल्बम, उतरवाट, ऋणानुबंध, कवडसे, कशासाठी पोटासाठी, कहाणी, कारभाऱ्याच्या शोधात, कालचक्र, कावळे, किनारा, कौसल्या


कृष्णाजी केशव दामले – : स्फूर्ति, ‘कवितेचे प्रयोजन’, ‘आम्ही कोण?’, ‘प्रतिभा’, ‘भृंग’, ‘पुष्पाप्रत’, ‘फुलपांखरू’, ‘तुतारी’, ‘नवा शिपाई’, ‘गोफण केली छान’, ‘झपूर्झा’, ‘म्हातारी’, ‘हरपले श्रेय’


रा.रं. बोराडे – : पेरणी, मळणी, कणसं आणि कडबा, नातीगोती, बोळवण, माळरान, राखण, हरिणी, फजितगाडा, खोळंबा, ताळमेळ, गोंधळ, हेलकावे, अगंअगं मिशी, पाचोळा, सावट, आमदार,सौभाग्यवती, चारापाणी, रहाट पाळणा, इथं होतं एक गाव, वळणाचं पाणी


कुसुमावती देशपांडे – : दीपकळी, दीपदान, मोळी, दीपमाळ


शंकरराव खरात – : आज इथं तर उद्या तिथं, आडगावचे पाणी, गावचा टिनपोल गुरुजी, गाव-शीव, झोपडपट्टी, टिटवीचा फेरा, तडीपार, तराळ-अंतराळ, दौण्डी, फूटपाथ नंबर १, बारा बलुतेदार, मसालेदार गेस्ट हाऊस, माझं नाव, सांगावा, सुटका, हातभट्टी


गंगाधर गोपाळ गाडगीळ – मानसचित्रे, कडू आणि गोड, नव्या वाटा, तलावातील चांदणे, पाळणा, वेगळे जग, गाडगीळांच्या कथा, गुणाकार, लिलीचे फूल, खरं सांगायचे म्हणजे, बंडू


शंकर पाटील – : वळीव, भेटीगाठी, आभाळ, धिंड, ऊन, वावरी शेंग, खुळ्याची चावडी, पाहुणी, फक्कड गोष्टी, खेळखंडोबा, ताजमहालमध्ये सरपंच


जयंत विष्णू नारळीकर – : अंतराळातील भस्मासुर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस


भारत जगन्नाथ सासणे – जॉन आणि अंजिरी, कैंप व बाबीचे दुःख, लाल फुलांचं झाड, चिरदाह, अस्वस्थ विस्तीर्ण रात्र, अनर्थ, आयुष्याची छोटी गोष्ट, दोन मित्र, दूरचा प्रवास


आसाराम लोमटे – : आलोक, इडा पिडा टळो, धूळपेर


व्यंकटेश माडगुळकर – : माणदेशी माणसे, गावाकडच्या गोष्टी, हस्ताचा पाऊस, सीताराम एकनाथ, काळी आई, जांभळाचे दिवस, बनगरवाडी, वावटळ, पुढचं पाऊल, कोवळे दिवस, करुणाष्टक, सत्तांतर, नागझिरा, पांढरी मेंढरे, हिरवी कुरणे, पांढऱ्यावर काळे, रानमेवा, चित्रे आणि चरित्रे


वसंत आबाजी डहाके – शुभवर्तमान, योगभ्रष्ट, शुनःशेप, • चित्रलिपी, ललित, अधोलोक, यात्रा अंतर्यात्रा, प्रतिवद्ध आणि मर्त्य, मालटेकडीवरून, सर्वत्र पसरलेली मुळे


दुर्गा भागवत – : अर्ली बुद्धीस्ट ज्युरिस्यूडन्स, राजारामशास्त्री भागवत, महानदीच्या तीरावर-गोंडजीवनावरील नवलिका, भावमुद्रा, पैस, डूब, व्यासपर्व, पूर्वा, रूपरंग, प्रासंगिकात, लहानी


प्रभाकर पाध्ये – : आजकालचा महाराष्ट्र, कलेची क्षितिजे, मर्वेकरांची सौंदर्यमीमांसा, पाटणकरांची सौंदर्यमीमांसा, आस्वाद, वामन मल्हार आणि विचारसौदर्य, नवे जग नवी क्षितिजे, अगस्तीच्या अंगणात, उडत्ता गालिचा, तोकोनोमा, हिरवी उन्हे, निळे दिवस


आशा बगे – : अनंत, अनुवाद, ऑर्गन, आशा बगे यांच्या निवडक कथा, ऋतूवेगळे, चक्रवर्ती, चंदन, जलसाघर, त्रिदल, दर्पण, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, निसटलेले, पाऊलवाटेवरले गाव, पिंपळपान भाग १. २, ३, पूजा, प्रतिद्वंद्वी, भूमिला आणि उत्सव, भूमी, मांडव, मारवा, मुद्रा, वाटा आणि मुक्काम, श्रावणसरी, सेतू


किरण अनंत गुरव – : राखीव सावल्यांचा खेळ, श्रीलिपी, जुगाड, बाळूच्या अवस्थांतराची डायरी, क्षुधाशांती भुवन


संत ज्ञानेश्वर – : भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अनुभवामृत, चांगदेवपासष्टी व अभंगगाथा


संत एकनाथ – : एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, एकनाथी अभंग गावा, चिरंजीवपद, रुक्मिणीस्वयंवर, शुकाष्टक टीका, स्वात्मबोध, आनंदलहरी, हस्तमालक टीका, चतुःश्लोकी भागवत, मुद्राविलास, लघुगीता, अनुभवानंद, ब्रिदावळी


भालचंद्र नेमाडे – : मेलडी, देखणी, कोसला, बिहार, झूल, हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ, साहित्याची भाषा, टीकास्वयंवर, तुकाराम, साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण, दि इनफ्लुअन्स ऑफ इंग्लीश ऑन मराठी


संत रामदास – : दासबोध, मनाचे श्लोक


महात्मा जोतीराव फुले – : तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड, सत्सार, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म, अखंड


त्र्यंबक बापूजी ठोंबरे (बालकवि) – :आनंदी आनंद गडे, औदुंबर, फुलराणी, श्रावणमास


साने गुरुजी – : अमोल गोष्टी, अस्पृश्योद्धार, आपण सारे भाऊ, आस्तिक, उमाळा, कलिंगडाच्या साली, करुणादेवी, कर्तव्याची हाक, कावळे, कुरल


१) यशवंत दिनकर पेंढारकर – यशवंत२१) कृष्णशास्त्री चिपळूणकर – मराठीचे जॉन्सन
२) मोरोपंत रामचंद्र पराडकर – मोरोपंत२२) केशवसुत – आधुनिक मराठी काव्याचे/कवितेचे जनक
३) नारायण सूर्याजीपंत ठोसर – रामदास२३) बा. सी. मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे/कवितेचे जनक, निसर्गप्रमी
४) दत्तात्रय कोंडो घाटे – दत्त२४) सावित्रीबाई फुले – आधुनिक मराठी कवितेच्या जननी
५) चिंतामण त्र्यंबक खानोलकर – आरती प्रभू२५) संत सोयराबाई -पहिली दलित संत कवयित्री
६) नारायण मुरलीधर गुप्ते – बी२६) त्र्यंबक बापूजी ठोंबरे – बालकवी
७) गोपाळ हरी देशमुख – लोकहितवादी२७) ना. धों. महानोर – रानकवी
८) शंकर काशिनाथ गर्गे – दिवाकर२८) यशवंत दिनकर पेंढारकर – महाराष्ट्र कवी
९) माधव त्र्यंबक पटवर्धन – माधव ज्युलियन २९) ना. वा. केळकर – मुलाफुलांचे कवी
१०) दिनकर गंगाधर केळकर – अज्ञातवासी ३०) न. चिं. केळकर – साहित्यसम्राट
११) आत्माराम रावजी देशपांडे – अनिल३१) ग. त्र्यं. माडखोलकर – राजकीय कादंबरीकार
१२) कृष्णाजी केशव दामले – केशवसुत३२) शाहीर राम जोशी – शाहिरांचा शाहीर
१३) रघुनाथ चंदावरकर – रघुनाथ पंडित३३) दादोबा पांडुरंग तर्खडकर – मराठी भाषेचे पाणिनी
१४) हरिहर गुरुनाथ कुलकर्णी – कुंजविहारी३४) वि. वा. शिरवाडकर – कुसुमाग्रज
१५) दासोपंत दिगंबर देशपांडे – दासोपंत३५) राम गणेश गडकरी – गोविंदाग्रज, बाळकराम
१६) सेतू माधवराव पगडी – कृष्णकुमार३६) त्र्यंबक बापूजी ठोंबरे – बालकवी
१७) नारायण वामन टिळक – रेव्हरंड टिळक३७) प्रल्हाद केशव अत्रे – केशवकुमार
१८) माणिक शंकर गोडघाटे – ग्रेस३८) काशिनाथ हरी मोडक – माधवानुज
१९) वसंत ना. मंगळवेढेकर – राजा मंगळवेढेकर३९) विनायक जनार्दन करंदीकर – विनायक
२०) सौदागर नागनाथ गोरे – छोटा गंधर्व४०) विष्णुशास्त्री चिपळूणकर – मराठी भाषेचे शिवाजी
१) यथार्थदीपिका – वामन पंडित९) केकावली – मोरोपंत
२) बिजली – वसंत बापट१०) नलदमयंती स्वयंवराख्यान – रघुनाथ पंडित
३) दासबोध व मनाचे श्लोक – समर्थ रामदास११) अभंगगाथा – संत तुकाराम
४) शीळ – ना. घ. देशपांडे१२) भावार्थ रामायण – संत एकनाथ
५) गीतरामायण – ग. दि. माडगूळकर१३) महाभारत – व्यासमुनी
६) ज्वाला आणि फुले – बाबा आमटे१४) गीता – व्यासमुनी
७) स्वेदगंगा – वि. दा. करंदीकर१५) मुद्राराक्षस – विशाखादत्त
८) भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) – संत ज्ञानेश्वर१६) मृच्छकटिक – शूद्रक
१) ज्ञानेश्वर – भावार्थदीपिका ( ज्ञानेश्वरी ) , अमृतानुभव ,चांगदेव पासष्टी , पसायदान
२) नामदेव – नामदेव गाथा
३) एकनाथ – चतु:श्लोकी भागवत , एकनाथी भागवत , रुक्मिणी स्वयंवर , भावार्थ रामायण , भारुडे व गौळणी हि लोकगीते.
४) तुकाराम – तुकाराम गाथा
५) रामदास – दासबोध , मनाचे श्लोक , करुणाष्टके इ.
१) मुक्तेश्वर : श्लोकबद्ध रामायण, मुक्तेश्वरी, महाभारत
२) वामन पंडित : निगमसार, गीतेवरील समश्लोकी टीका, यथार्थ दीपिका
३) सामराज : रुक्मिणीहरण व मुद्गलाख्यान
४) नागेश : सीतास्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर, चंद्रावलीवर्णन, शारदाविनोद, रसमांजिरी
५) रघुनाथ पंडित : नल दमयंती स्वयंवर, गजेंद्रमोक्ष
६) श्रीधर : हरिविजय, श्रीरामविजय, पांडवप्रताप, शिवलीलामृत
७) मोरोपंत : मोरोपंती महाभारत, मोरोपंती रामायणे, हरिवंश, कृष्णविजय, केकावली इत्यादी.

१) मराठीचे पाणिनी : दादोबा पाडुरंग तर्खडकर

२) मराठीतील पहिले मुद्रित व्याकरण : महाराष्ट्र भाषेचे व्याकरण (गंगाधर शास्त्री फडके यांचे)

३) मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी: मोचनगड (गुंजीकर यांची)

४) मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी : यमुनापर्यटन बाबा पद्मनजी

५) मराठीतील भाषांतरित स्वरूपाची पहिली कादंबरी: ‘यात्रिक क्रमण’ हरीकिशनजी

६) मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार : साळूबाई तांबेकर

७) विरामचिन्हाचा मराठीत सर्वप्रथम वापर करण्याची पद्धत यांनी सुरू केली – मेजर कॅन्डी

८) मराठीतील पहिले नियतकालिक ‘दर्पण’चे संपादक: बाळशास्त्री जांभेकर

९) या मराठी संताचे अभंग शिख धर्मग्रंथात आढळतात – संत नामदेव

१०) ‘स्वावलंबी शिक्षण’ हे या शिक्षणसंस्थेचे ध्येय आहे – रयत शिक्षण संस्था

११) ‘माझे सत्याचे प्रयोग’ या पुस्तकाचे लेखक: महात्मा गांधी

१२) ‘विशाखा’ या काव्याचे लेखक : कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर)

१३) अण्णाभाऊ साठे यांची राज्यपुरस्कारप्राप्त कादंबरी : फकिरा

१४) ‘ग्रामगीते’चे लेखक : संत तुकडोजी महाराज

१५) ‘गुलामगिरी’ या ग्रंथाचे लेखक : महात्मा फुले

१६) भारतीय संस्कृती कोशाचे संपादक : पंडित महादेवशास्त्री जोशी

१७) मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी व्यक्ती: वि. स. खांडेकर (ययाती)

१८) श्यामची आई चित्रपटाचे निर्माते : आचार्य अत्रे

१९) कोलकाता भाषा साहित्य पुरस्कारविजेती कादंबरी: पडघवली

२०) प्रसिद्ध संत कवी सोपानदेव यांचे समाधीस्थळ: सोमेश्वर

२१) काव्यफुले या कवितासंग्रहाच्या लेखिका : सावित्रीबाई फुले

२२) महाराष्ट्र भाषेतील पहिला प्राचीन ग्रंथ : गाथा सप्तशती

२३) मराठीतील पहिला गद्य ग्रंथ : लीळाचरित्र

मराठी व्याकरण सराव प्रश्न

Leave a Comment