27 Dec Current Affairs Test – 2024 December 27, 2024December 27, 2024 by patilsac93@gmail.com 27 Dec Current Affairs Test 1 / 25डोपिंगमुळे कोणत्या देशाच्या टेनिसपटू डॅनियल सेवेवर अलीकडेच दोन वर्षाची बंदी घालण्यात आली? चीन रशिया न्युझिलन्ड अमेरिका 2 / 25राष्ट्रपतींनी हिमाचल प्रदेशाच्या उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? न्या. नरेंद्र जी न्या. जी. एस. संधावालीया न्या. राजीव शंकधर न्या. शैलेंद्र कौर 3 / 25ऐसाके वालू एके यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? केनिया अर्जेंटीना इजीप्त टोंगा 4 / 25नुकतीच 100 दिवसांचे टीबी निर्मूलन मोहीम कोठे सुरु करण्यात आली आहे? पंजाब तमिळनाडू राजस्थान गुजरात 5 / 2532 वा एकलव्य पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? डॉ. सौम्या स्वामींनाथन मिशेल बॅचेलेट प्रत्यासा रे गगन गिल 6 / 2586 व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप - 2024 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? पी. नवीन एम. रघु अर्श मोहम्मद मिथुन मंजूनाथ 7 / 2518 व्या "इंडिया स्टेट ऑफ फ़ॉरेस्ट रिपोर्ट - 2023" नुसार कोणत्या राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक वनक्षेत्र आहे? तमिलनाळू छत्तीसगढ मध्यप्रदेश राजस्थान 8 / 25महिला कबड्डी विश्वचषक 2025 कोठे होणार आहे? महाराष्ट्र मध्य प्रदेश बिहार गुजरात 9 / 25अलीकडे चर्चेत असलेला किलाउआ ज्वालामुखी कोठे स्थित आहे? हवाईयन बेटे ओगासावारा सेशेल्स बेटे इझू बेटे 10 / 25महाराष्ट्र प्रधान मुख्य वन संरक्षक पदी (वनबल प्रमुख) नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत? सुजाता सैनिक अनामिका वर्मा शोमिता बिश्वास अवनी चतुर्वेदी 11 / 25पहिली राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धा में 2024 मध्ये कोठे पार पडली? दिल्ली मुंबई रांची इंदोर 12 / 25जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश म्हणून कोणत्या देशाची घोषणा केली आहे? भारत अमेरिका चीन जॉर्डन 13 / 25जागतिक भूक निर्देशांक 2024 नुसार भारत कितव्या स्थानी आहे? 103 105 115 117 14 / 25डार्क ईगल क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा कोणत्या देशाने विकसित केली आहे? जपान ऑस्ट्रेलिया अमेरिका रशिया 15 / 25सध्या भारतात एकूण किती अभिजात भाषा आहेत? सहा आठ नऊ अकरा 16 / 25वेस्टर्न इंडिया स्लॅम 2024 कोणत्या खेळाडूने जिंकले आहे? अनाहत सिंग इगा स्विटेक पी. व्ही. सिंधू पंकज अडवाणी 17 / 25नुकतेच देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबर रोजी निधन झाले , ते भारताचे कितवे पंतप्रधान होते ? १२ वे १३ वे १४ वे १५ वे 18 / 25"Chhaunk : On food, Economic and Society" नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे? डॉ. दिनेश शहारा अभिजित बॅनर्जी अमिताभ कुमार रामचंद्र गुन्हा 19 / 25खालीलपैकी कोणाला BBC Sports Personality Of The Year - 2024 पुरस्कार मिळालेला आहे? केली हॉजकिन्सन मायकेल शुभंकर टायसन फ्युरी जॉर्डन हेंडरसन 20 / 25अलीकडे राष्ट्रपतींनी किती राज्यांसाठी नवीन राज्यपालांची घोषणा केलेली आहे? 07 06 05 04 21 / 25श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठित पुरस्काराने कोणत्या केंद्रीय मंत्राला सन्मानित करण्यात आले? अमित शहा एस. जयशंकर नितीन गडकरी राजनाथ सिंग 22 / 25छायाचित्रकार बैजू पाटील यांना कोणत्या देशाच्या क्रोमॅटीक फोटोग्राफी 2024 पुरस्कार जाहीर झाला आहे? मलेशिया इंडोनेशिया रशिया अमेरिका 23 / 25नुकतीच 25 डिसेंबर 2024 रोजी अटल बिहारीं वाजपेयी यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? 105 वी 125 वी 100 वी 75 वी 24 / 25अमेरिकेचा नवीन राष्ट्रीय पक्षी म्हूणन कोणत्या पक्ष्याला घोषित करण्यात आले? मोर गरुड सिंह झेब्रा 25 / 25दक्षिण कोरियाच्या तिसरा गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी कोणत्या रॉकेटच्या वापर करण्यात आला आहे? Ariane5 GSLV Mark III Atlas V SpaceX Falcon 9 Your score isThe average score is 54% 0% Restart quiz
50 Question Chaiye
Thank you sir