विषय – भुगोल All Over सराव प्रश्न December 26, 2024 by patilsac93@gmail.com विषय - भूगोल All Over सराव प्रश्न 1 / 10भिलाई येथे लोहपोलाद कारखान्याची निर्मिती ही कोणत्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे? पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या 2 / 10महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तापी वैनगंगा नर्मदा कृष्णा 3 / 10ऑपरेशन फ्लड प्रोग्रॅम कशासंबंधी आहे? पूरनियंत्रण पूरव्यवस्थापन वाढीव दूध उत्पादन व संकलन वाढीव अन्न उत्पादन 4 / 10कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे करा? थळ, फोंडा, कुंभार्ली, आंबोली कुंभार्ली, थळ, फोंडा, आंबोली आंबोली, फोंडा, कुंभारली, थळ थळ, कुंभार्ली, फोंडा, आंबोली 5 / 10गंगा नदी मैदानी ( सखल ) प्रदेशात _______ जवळ प्रवेश करते. रुद्रप्रयाग ऋषिकेश अलाहाबाद गढवाल 6 / 10सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? अती पर्जन्याच्या प्रदेश ओल्या दुष्काळाचा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश तराई 7 / 10लोह व ॲल्यूमिनीयमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? काळी मृदा गाळाची मृदा जांभी मृदा पिवळसर मृदा 8 / 10खालीलपैकी कोणता ऊर्जेच्या अक्षय स्रोत नाही? सौर ऊर्जा दगळी कोळसा पवन ऊर्जा भूऔष्मिक ऊर्जा 9 / 10राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे पुणे नाशिक कोल्हापूर 10 / 10खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? वैतरणा तानसा कोयना शास्त्री Your score isThe average score is 59% 0% Restart quiz
Nice
Sir test khup Chan astat pan prashananchi sankhya vadhava na
Ok
Afafnafnaf