मराठी व्याकरण शब्दसंग्रह सराव टेस्ट December 23, 2024 by patilsac93@gmail.com मराठी व्याकरण शब्दसंग्रह सराव टेस्ट 1 / 10' गंगेत गववळ्यांची वस्ती.' या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे? अभिधा लक्षणा व्यंजना योगरूढ 2 / 10'दाम करी काम' म्हणजे काय? पैशांच्या सहाय्याने काम होणे. सर्व सेवा पैशाने प्राप्त होतात. पैशाचे आमिष दाखविल्याशिवाय काम न होणे. दाम अधिक तर काम अधिक 3 / 10ध्वनीदर्शक शब्द ओळखा. कोल्ह्यांची ----- ओरड कावकाव भुंकणे कोल्हेकुई 4 / 10' अधांतरी लोंबकळणारा' या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा. त्रिशंकू अंतराळ पृथ्वी स्वर्ग 5 / 10'पाट' या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा. बसायचा पाट शेताला पाणी नेणारा कालवा विधवेच्या विवाह शरीराच्या अवयव 6 / 10समूहदर्शक शब्द ओळखा.काजूंची ---- गाथण गुच्छ ताटवा जुडी 7 / 10'कठोर हृदयी' या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. दुष्ट पाषाणहृदयी हळवा दयाळू 8 / 10पुढील शब्दातील अशुद्ध शब्द कोणता? अव्ययीभाव पहारेकरी रीतीविराज धरणीमाता 9 / 10पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल?किती भयानक वाडा आहे हा अवतरण उद्गार चिन्ह स्वल्पविराम प्रश्नचिन्ह 10 / 10पुढील शब्दसिद्धीच्या प्रकार ओळखा. 'धडपड' पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरण वाचक यापैकी नाही Your score isThe average score is 62% 0% Restart quiz
फक्त अभ्यास करा आणि काही मिस्टेक झाली प्रश्नांमध्ये ते ही सांगत चला 👍👍 आणि लिंक जास्तीत जास्त शेअर करा 👍 Reply
Tumchya ya question mule khup help hote sir
फक्त अभ्यास करा आणि काही मिस्टेक झाली प्रश्नांमध्ये ते ही सांगत चला 👍👍 आणि लिंक जास्तीत जास्त शेअर करा 👍