मराठी व्याकरण प्रकरण – वाक्य पृथक्करण यावर सराव प्रश्न December 19, 2024 by patilsac93@gmail.com मराठी व्याकरण प्रकरण - वाक्य पृथक्करण यावर सराव प्रश्न 1 / 10उद्देश्यांग म्हणजे काय? कर्म व त्याबद्दलची विशेष माहिती कर्ता व त्याबद्दलची विशेष माहिती क्रियापद व त्याबद्दलची विशेष माहिती यापैकी नाही 2 / 10योग्य जोडी ओळखा. उद्देश्य - कर्म उद्देश्य - क्रियापद उद्देश्य - कर्ता उद्देश्य - विधेय 3 / 10'फळे गोड निघाली.' या वाक्यातील विधेय पूरक ओळखा. फळे गोडफळ निघाली गोड 4 / 10'भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला.' या वाक्यातील विधेय ओळखा. जिंकला भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेट संघाने विश्वचषक 5 / 10' रिमझिमत्या पावसात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसले.' या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा. रिमझिमत्या पावसात इंद्रधनुष्य सप्तरंगी इंद्रधनुष्य 6 / 10' शिक्षकाने विद्यार्थ्यांस प्रश्न विचारला.' या विधानातील कर्म ओळखा. विचारला प्रश्न विद्यार्थ्यांस शिक्षकाने 7 / 10' वसंत ऋतूत झाडांना नवी पालवी फुटते.' या वाक्यातील विधेयविस्तार सांगा. झाडांना नवी पालवी वसंत ऋतुत फुटते 8 / 10' गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडत.' या वाक्यातील उद्देशवाचक शब्द कोणता ते ओळखा. माळा सुताच्या गांधीजींना अधिक 9 / 10'रानड्यांच्या गोविंदा शास्त्रीय गाणे अतिशय चांगले म्हणतो.' या वाक्यातील 'कर्मविस्तार' वाचक शब्द कोणता? चांगले गाणे शास्त्रीय अतिशय 10 / 10मागच्या वर्षी याच वेळेला आपण भेटलो होतो. या वाक्यातील विधेयविस्तार पुढील प्रमाणे आहे. भेटलो होतो आपण भेटलो होतो मागच्या वर्षी मागच्या वर्षी याच वेळेला Your score isThe average score is 62% 0% Restart quiz
Thanks
thanku
best test ahe sir
always best sir