Current Affairs test चालू घडामोडी सराव टेस्ट December 16, 2024December 16, 2024 by patilsac93@gmail.com Current Affairs Test चालू घडामोडी सराव टेस्ट 1 / 10सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 च्या किताब कोणी जिंकला आहे? मुंबई मध्यप्रदेश गुजरात उत्तर प्रदेश 2 / 10महिला IPL लिलाव 2025 मध्ये सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली आहे? सिमरन शेख देनदारा डॉटिन G कमलिनी प्रेमा रावत 3 / 10नुकतेच झाकीर हुसेन यांचे निधन झाले ते कोणत्या वाद्याशी संबंधित होते? सरोद तबला मृदूंग वीणा 4 / 10दरवर्षी विजय दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? 12 डिसेंबर 15 डिसेंबर 16 डिसेंबर 19 डिसेंबर 5 / 10महाकुंभ मेळा 2025 दरम्यान भाविकांना मदत करण्यासाठी पंतप्रधानांनी सुरू केलेल्या चॅटबॉटचे नाव काय? प्रयागराज बॉट मेलाबॉट संगम कुंभ सहाय्यक 6 / 10FIFA विश्वचषक 2034 चे आयोजन कोणता देश करेल? ब्राझील अमेरिका कॅनडा सौदी अरेबिया 7 / 10डिसेंबर 2024 गीता जयंतीला सामूहिकपणे गीता पठण करण्याचा विश्वविक्रम कोणत्या ठिकाणी झाला? भोपाळ वाराणसी पुणे गांधीनगर 8 / 10नुकताच 22 वा दिव्यकला मेळा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? कोलकाता इंदोर नवी दिल्ली जयपूर 9 / 10क्वांटम कॉम्पुटिंगसाठी विलो चिप कोणत्या कंपनी ने विकसित केली आहे? Microsoft IBM Google Intel 10 / 10Yes बँकेचा कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? अशोक दत्त मनिष जैन श्रीनिवास केंद्रे अविनाश गुप्ता Your score isThe average score is 59% 0% Restart quiz
Current affairs
Very good work
Hi
?
Hi
Nice test