Current Affairs Practice Test चालू घडामोडी सराव टेस्ट

All Over GK Practice Test | दर्जेदार प्रश्नांची सराव टेस्ट

Current Affairs Practice Test चालू घडामोडी सराव टेस्ट

1 / 10

  • कोणत्या IIT ने AWaDH ची ब्लुटूथ लो एनर्जी गेटवे आणि नोड प्रणाली सुरु केली?

2 / 10

नवीन कुष्ठरुग्ण शोधण्यासाठी महाराष्ट्रात कोणती योजना सुरु करण्यात आली?

3 / 10

2024 मध्ये पहिली भारतीय सागरी वारसा परिषद कोठे आयोजित करण्यात आली?

4 / 10

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांनी कोणत्या देशाच्या लष्कर प्रमुखाला ' भारतीय लष्कराच्या जनरल' हा मानद दर्जा बहाल केला?

5 / 10

जागतिक भूक निर्देशांक 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी  आहे?

6 / 10

पहिले G7 संरक्षण मंत्र्यांची बैठक ऑक्टोबर 2024  मध्ये कोठे पार पडली?

7 / 10

पहिला खो-खो विश्वचषक कोणत्या देशात पार पडणार आहे?

8 / 10

ICC हॉल ऑफ फेम मध्ये दुसरी भारतीय महिला म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?

9 / 10

2024 या वर्षीच्या लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?

10 / 10

जागतिक वारसा समितीने जुलै 2024 मध्ये आसामचा मोहिदाम चा जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे, हें भारतातील कितवे जागतिक वारसा  स्थळ ठरले आहे?

Your score is

The average score is 54%

0%

7 thoughts on “Current Affairs Practice Test चालू घडामोडी सराव टेस्ट”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र