26 नोव्हेंबर संविधान दिवस सराव टेस्ट November 26, 2024 by patilsac93@gmail.com 26 नोव्हेंबर संविधान दिवस यावरील सराव टेस्ट 1 / 15पुढीलपैकी कोणत्या हक्काच्या समावेश मूलभूत हक्कांमध्ये होत नाही? रोजगाराच्या अधिकार माहितीच्या अधिकार बालकांचे अधिकार समान कामासाठी समान वेतन 2 / 15राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ( Basic Structure doctrine) हि संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली? मिनर्वा मिल्स खटला केशवानंद भारती खटला मोनिका गांधी खटला ए. के. गोपालन खटला 3 / 15भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? धर्मनिरपेक्ष साम्राज्यवादी लोकशाही प्रजासत्ताक 4 / 15खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? महात्मा गांधी मौलाना आझाद अमृता कौर हंसाबेन मेहता 5 / 15भारताचे संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? 26 जानेवारी 1950 26 डिसेंबर 1949 26 ऑक्टोंबर 1949 26 नोव्हेंबर 1949 6 / 15भारताच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल 7 / 15भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत? 10 11 12 09 8 / 15संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. राजेंद्र प्रसाद दुर्गाबाई देशमुख बी. एन. राव 9 / 15भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे? अमेरिका इंग्लंड फ्रांस पाकिस्तान 10 / 15भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? संसद भारतीय जनता कायदेमंडळ सर्वोच्च न्यायालय 11 / 15भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले? 26 नोव्हेंबर 1949 26 जानेवारी 1950 15 ऑगस्ट 1947 1 मे 1950 12 / 15राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकते? मुख्यमंत्री राज्यपाल पंतप्रधान महाधिवक्ता 13 / 15संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद 14 / 15राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते? कलम - 27 कलम - 368 कलम - 370 कलम - 352 15 / 15खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेच्या आत्मा म्हणतात? राज्यघटनेच्या सरनामा मूलभूत कर्तव्य एकेरी नागरिकत्व धर्मनिरपेक्षता Your score isThe average score is 72% 0% Restart quiz
Very good