26 नोव्हेंबर संविधान दिवस सराव टेस्ट

26 November Constitution Day Useful Educational Information 26 नोव्हेंबर संविधान दिवस उपयुक्त अभ्यासात्मक माहिती

26 नोव्हेंबर संविधान दिवस यावरील सराव टेस्ट

1 / 15

पुढीलपैकी कोणत्या हक्काच्या समावेश मूलभूत हक्कांमध्ये होत नाही?

2 / 15

राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ( Basic Structure doctrine) हि संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली?

3 / 15

भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?

4 / 15

खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते?

5 / 15

भारताचे संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले?

6 / 15

भारताच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

7 / 15

भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत?

8 / 15

संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?

9 / 15

भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे?

10 / 15

भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत?

11 / 15

भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले?

12 / 15

राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकते?

13 / 15

संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते?

14 / 15

राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते?

15 / 15

खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेच्या आत्मा म्हणतात?

Your score is

The average score is 72%

0%

1 thought on “26 नोव्हेंबर संविधान दिवस सराव टेस्ट”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र