2025 Current Affairs Test January 25, 2025 by patilsac93@gmail.com 2025 Current Affairs Test 1 / 101) आफ्रिकन खंडातील कोणता देश ब्रिक्सचा नववा अधिकृत भागीदार बनला आहे? A. सुदान B. इथोपिया C. अल्जेरिया D. नायजेरिया 2 / 102) कुत्रिम बुद्धिमत्ता (AI) बाबत धोरण राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे? A. राजस्थान B. गुजरात C. महाराष्ट्र D. हैद्राबाद 3 / 103) राज्याचा निवडणूक आयुक्त पदी कोणाची निवड करण्यात आली? A. श्री. नंदलाल B. यु. पी. एस. मदन C. दे. ना. चौधरी D. दिनेश वाघमारे 4 / 104) भारताचे संरक्षण मंत्री कोण आहे? A. नितीन गडकरी B. राजनाथ सिंह C. एस जयशंकर D. अमित शहा 5 / 105) सध्या लष्कर प्रमुख कोण आहेत? A. पियुष आनंद B. N. S. राजा सुब्रमनी C. एस. पी. धारक D. उपेंद्र द्विवेदी 6 / 106) नाशिक चे पालकमंत्री पद यांना...................मिळाले आहे. A. गुलाबराव पाटील B. नितेश राणे C. गिरिश महाजन D. हसन मु्श्रीफ 7 / 107) न्या.देवेंद्र कुमार उपाध्याय याची बदली कोणत्या न्यायालयात करण्यात आहे? A. कोलकाता उच्च न्यायालय B. दिल्ली उच्च न्यायालय C. मुंबई उच्च न्यायालय D. राजस्थान उच्च न्यायालय 8 / 108)26 जानेवारी 2025 रोजी भारत कितवा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहे? A. 75 वा B. 76 वा C. 77 वा D. 78 वा 9 / 109) हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2025 नुसार भारताचे स्थान कितवे आहे? A. 87 B. 85 C. 80 D. 82 10 / 1010) 41 वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2023 कोणाला जाहिर झाला आहे? A. डॉ. देशी धौषभ B. नरेंद्र मोदी C. सायरस पुनावाला D. दिलीप सांगवी Your score isThe average score is 66% 0% Restart quiz
The best
Thank you so much sir