2 जानेवारी चालू घडामोडी सराव टेस्ट

2 जानेवारी चालू घडामोडी सराव टेस्ट

1 / 10

दरवर्षी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात येतो?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 / 10

नुकतेच मोटार सायकल ड्रॅग रेसिंग मध्ये 15 वे राष्ट्रीय विजेतेपद जिंकून कोणी इतिहास रचला आहे?

3 / 10

नुकतेच ISRO ने spadex मिशन लॉन्च केले आहे, spadex चे पूर्ण नाव काय आहे?

4 / 10

भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या राज्यातील महिला मतदारांची टक्केवारी सर्वाधिक होती?

5 / 10

2030 पर्यंत अदानी ग्रीन एनर्जीचे अक्षय ऊर्जा क्षमता लक्ष्य काय आहे?

6 / 10

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

परकीय चलनाचा साठा 700 अब्ज यूएस डॉलर्सपर्यंत वाढून भारताचा आता जगात -------- क्रमांक लागतो?

7 / 10

अलीकडेच कोणत्या देशात विमान अपघातात 176 लोकांचा मृत्यू झाला आहे?

8 / 10

5 दिवसीय चितवन हत्ती आणि पर्यटन महोत्सवाची 18 वी आवृत्ती नुकतीच कोठे पार पडली आहे?

9 / 10

पुरातत्व शास्रज्ञानी अलीकडेच हडप्पाच्या कोणत्या जागेवर 5000 वर्षे जुनी जल व्यवस्थापन प्रणाली शोधून काढली?

10 / 10

देशातील पहिल्या काचेच्या पुलाचे उदघाट्न कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?

Your score is

The average score is 54%

0%

2 thoughts on “2 जानेवारी चालू घडामोडी सराव टेस्ट”

  1. Mujhe achcha laga ki main Sahi Uttar de saka jitna Ho saka utna fir bhi main bahut week mein chal raha hun studies mein mujhe jyada se jyada general knowledge ki jarurat hogi Shayad okay thank u veri Mach

    Reply

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र