13 Jan Current Affairs Test चालू घडामोडी सराव टेस्ट

Math & Reasoning Practice Test गणित & बुद्धिमत्ता सराव प्रश्न चाचणी

13 Jan Current Affairs Test चालू घडामोडी सराव टेस्ट

1 / 10

जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन रेल्वे कोणत्या देशाने विकसित केली?

2 / 10

देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक क्षयरोगाचे रुग्ण आहेत?

3 / 10

भारतीय क्रिकेट संघांचे प्रशिक्षक कोण आहेत?

4 / 10

राष्ट्रीय युवक दिन कधी साजरा केला जातो?

5 / 10

अंडर - 19 वयोगटात त्रिशतक ठोकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे?

6 / 10

राज्याचे सांस्कृतिक मंत्री कोण आहेत?

7 / 10

राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन यंदा कोणत्या ठिकाणी होणार आहे?

8 / 10

जम्मू - काश्मीर मधील गांदरबल जिल्ह्यातील 'झेड - मोढ' बोगदा किती कि.मी लांबीच्या आहे?

9 / 10

नुकतेच जंगलात लागलेल्या वनव्यामुळे चर्चेत असलेले लॉस एंजलीस हे शहर कोणत्या देशातील आहे?

10 / 10

BCCI चे उपाध्यक्ष कोण आहेत?

Your score is

The average score is 56%

0%

Leave a Comment