08 Jan Current Affairs test चालू घडामोडी सराव टेस्ट

08 Jan Current Affairs test चालू घडामोडी सराव टेस्ट

08 Jan Current Affairs test चालू घडामोडी सराव टेस्ट

1 / 10

फरार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी इंटरपोलच्या धर्तीवर भारताने कोणते पोर्टल लॉन्च केले आहे?

2 / 10

BRICS मध्ये नवीन कोणता देश सहभागी झाला आहे?

3 / 10

राज्यात कोणत्या दिवसापासून 'फास्टॅग' सक्तीचे करण्यात आले आहे?

4 / 10

नुकतेच भारतात Gen - beta पिढीतला पहिला बालक कोणत्या राज्यात जन्माला आला आहे?

5 / 10

जगातील सर्वात आनंदी देश कोणता आहे?

6 / 10

नुकतेच कोणत्या शहराला जगातील सर्वात प्रदूषित शहर घोषित करण्यात आलेले आहे?

7 / 10

अलीकडेच गोल्डन ग्लोब अवार्ड 2025 मध्ये कोणत्या अभिनेत्रीला सर्वोकृष्ट अभिनेत्री पुरस्कार देण्यात आला?

8 / 10

नुकतेच अमेरिकेच्या सर्वोच्च नागरी सन्मान 'US Presidential Medal Of Freedom' कोणत्या फुटबॉल खेळाडूला देऊन सन्मानित करण्यात आले?

9 / 10

2026 मध्ये ICC महिला t-20 विश्वचषक कोणत्या ठिकाणी होणार आहे?

10 / 10

13 मिनिट 54 सेकंदात 5 किलोमीटर धावणारी पहिली महिला कोण बनली आहे?

Your score is

The average score is 50%

0%

2 thoughts on “08 Jan Current Affairs test चालू घडामोडी सराव टेस्ट”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र