स्पेशल मुंबई वाहन चालक सराव टेस्ट October 28, 2024 by patilsac93@gmail.com स्पेशल मुंबई वाहन चालक सराव टेस्टपरीक्षेला मागील भरतीत किंवा यंदाच्या चालू भरतीत विचारलेले गेले वन लाईनर वाहन चालक यावरील प्रश्न आपण सराव टेस्ट मध्ये घेतलेले आहेत , तुमचा अभ्यास सुरु असल्यामुळे बघूया किती मुलांना पैकीच्या पैकी मार्क्स भेटतात. सराव टेस्ट एकूण २५ मार्कांची आहे . 1 / 25लाईट मोटार व्हेईकलची वजन वाहून नेण्याची क्षमता -------- टनापर्यंत असते? 20 15 10 05 2 / 25ट्राॅली जोडल्यानंतर ट्रॅक्टर ------- ताशी पेक्षा जास्त वेगाने चालविणे गुन्हा आहे. 20 KM 30 KM 40 KM 10 KM 3 / 25बोगद्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्राधान्याने काय केले पाहिजे ? वाहनाचे वायपर्स बंद कराल रेडीओ बंद कराल गॉगल्स काढाल वाहनाचा एस.पी. बंद कराल 4 / 25वाहन अपघातामध्ये चालक भाजला आहे. भाजलेली जखम किमान किती वेळ थंड झाली पाहिजे? 5 मिनिटे 10 मिनिटे 15 मिनिटे 20 मिनिटे 5 / 25क्लच रायडींग म्हणजे काय ? क्लचचा वारंवार उपयोग करणे अर्धवट क्लच दाबून वाहन चालविणे क्लचचा अजिबात वापर करणे विना क्लच वाहन चालविणे 6 / 25वाहतूक नियमांधील 'दोन सेकंदाचा नियम' कशासंबंधी आहे? एम.एस.एम पी.एस.एल आय.पी.एल पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर 7 / 25रस्त्याचा कडेला पिवळा व पांढऱ्या रंगातील दगड हा काय दर्शवितो? ग्रामीण रस्ता राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग जिल्हामार्ग 8 / 25एका वाहनाचा नंबर प्लेटच्या पृष्ठभाग हिरवा असून त्यावर पांढऱ्या रंगाने गाडी क्रमांक लिहिलेला असल्यास ते वाहन ------------ वाहन आहे. लष्करी वाहन राजदूत वाहन इलेक्ट्रॉनिक वाहन खाजगी वाहन 9 / 25PUC प्रमाणपत्र कशाशी सबंधित आहे ? वाहन विमा चालक परवाना प्रदूषण तांत्रिक बाब 10 / 25मोटार सायकल चालविताना हाताने देण्याचे इशारे कोणत्या हाताने द्यावे ? फक्त डाव्या फक्त उजव्या दोन्ही हातानी एकाचवेळी कोणत्याही हाताने 11 / 25मागून येणारे वाहन दिसण्यासाठी वाहनांमध्ये वापरले जाणारे आरसे कोणत्या स्वरूपाचे असतात? आंतरवक्र बहिर्वक्र साधा आरसा यापैकी नाही 12 / 25'स्किड मार्क' म्हणजे काय? रस्त्यावर ब्रेक मारल्यामुळे टायर घसरल्याचे चिन्ह चिखलातील टायर मार्क्स मातीवरील टायर मार्क्स टायर वरील रेषा 13 / 25इलेक्ट्रॉनिक वाहनांचा नोंदणी क्रमांक कसा असतो? पांढऱ्या पट्टीवर काळी अक्षरे व अंक लाल पट्टीवर काळी अक्षरे व अंक पिवळ्या पट्टीवर काळी अक्षरे व अंक हिरव्या पट्टीवर पांढरी अक्षरे व अंक 14 / 25दारू पिऊन दारूच्या नशेत दुचाकी वाहन चालविल्यास मोटार वाहन कायदा अंतर्गत किती रुपये दंड आकारण्यात येतो ? १०,००० रु. ५,००० रु. १,००० रु. १५,०००० रु. 15 / 25सावधगिरीच्या रस्त्याची चिन्हे सामान्यत: कशी दर्शविली जातात? वर्तुळ चौरस त्रिकोण आयत 16 / 25चालकाच्या दृष्टीने ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय? हेडलाईटच्या प्रकाशझोताला पलीकडील न दिसणारा भाग प्रत्यक्षपणे आरशामध्ये सुद्धा न दिसणारा भाग रात्री , समोरील वाहनाचा प्रखर प्रकाशाने डोळे दिपणे वरिलपैकी कोणतेही नाही 17 / 25कोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास सक्त मनाई आहे? राज्य महामार्ग पंचायत रस्ता अरुंद पूल राष्ट्रीय महामार्ग 18 / 25ड्रायव्हिंग लायसेन्स प्राप्त करण्यासाठी किमान वयोमर्यादा किती लागते? १९ १६ १८ २० 19 / 25यावेळी फॉग लाईट वापरले जातात - रात्रीच्या वेळी धुक्याच्या वेळी विरुद्ध बाजूचे वाहन मंद प्रकाशझोत वापर करीत नाहीत यापैकी नाही 20 / 25मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत कलम ११३ अन्वये चालकाने वाहन चालवू नये जर .......... चालकाने मद्यप्राशन केले असेल वाहनाचे प्रमाणित भार क्षमतेपेक्षा अधिक वजन असल्यास वाहनाने वेग मर्यादा ओलांडली असल्यास वाहनाची स्थिती खराब असल्यास 21 / 25वाहनातील बॅटरीमध्ये कोणते ॲसिड वापरले जाते? हायड्रोक्लोरिक ॲसिड सल्फ्युरिक ॲसिड नायट्रिक ॲसिड सौम्य नायट्रिक ॲसिड 22 / 25मोटार वाहन अधिनियम १९८८ मध्ये वाहन चालकाच्या लायसन्सची गरज कोणत्या कलमा अंतर्गत दिलेली आहे? कलम - ३ कलम - ३५ कलम - १४० कलम - १३१ 23 / 25१ एप्रिल २०१९ पासून भारतातील नवीन नोंदणीकृत वाहनास कोणत्या प्रकारची नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे ? High stability Registration Plate High Sensitivity Registration Plate National Registration Security Plate High Security Registration Plate 24 / 25एक वाहन चालक आपला उजवा हात बाहेर काढून हाताचा पंजा खालच्या दिशेला ठेवून हात वर आणि खाली हलवत असल्यास त्याचा अर्थ काय आहे? तो उजव्या बाजूला वळणार आहे तो डाव्या बाजूला वळणार आहे तो त्याचा वाहनाचा वेग कमी करीत आहे तो तुम्हाला गाडीचे ब्रेक फेल झालेल्याचा इशारा देत आहे 25 / 25रस्त्याचा मधोमध असलेल्या सलग दोन पिवळ्या रंगाच्या पट्ट्या असल्यास काय दर्शविते? रस्त्याचा मधून ओव्हरटेक टाळा रस्त्याच्या मधून जाऊ नका ओव्हरटेक करण्यास मनाई आहे पुढे मोठा रस्ता आहे Your score isThe average score is 64% 0% Restart quiz
Thanks 🙏 sir
10 no question seen चालक answer फक्त उजव्या हाताने हे answer हव
भरती ला झालेले प्रश्न आहेत आणि तिकडून च घेतलेला प्रश्न आहे हा मोटार सायकल हा शब्दप्रयोग आहे
💯