स्पर्धा परिक्षा चालू घडामोडी सराव टेस्ट 2025 |Competitive Examination Current Affairs Test 2025|

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकार्यावर प्रश्न

स्पर्धा परिक्षा चालू घडामोडी सराव टेस्ट/Competitive Examination Current Affairs Test

1 / 10

1) महिला आणि बाल विकास मंत्रालयाने कितवा वर्धापन दीन साजरा केला आहे?

2 / 10

2) शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार 2021-22 कोणाला जाहीर करण्यात आला?

3 / 10

3) नुकताच फ्लेमिंगो फेस्टिवल 2025 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला?

4 / 10

4) 41 वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2023 कोणाला जाहिर झाला आहे?

5 / 10

5) कोणत्या भारतीय सैनिकाला कर्तव्य बजावतांना बलिदान दिल्याबद्दल मरणोत्तर डंग हॅमरस्कॉल्ड पदकाने सन्मानित करण्यात आले?

6 / 10

6) मुखरा (k) हे कोणत्या राज्यात वसलेले मॉडेल गांव आहे?

7 / 10

7) पंतप्रधान पदी असतांना लोकमान्य राष्ट्रीय टिळक पुरस्कार करणारे नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत?

8 / 10

8) स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटयूट (SIPRI ) नुसार, खालीलपैकी कोणता देश जगातील सर्वात मोठा शस्र आयात करणारा देश आहे?

9 / 10

9) 'आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा ( IP ) इंडेक्स' द्वारे प्रसिद्ध केला जातो?

10 / 10

10) अमेरिका राष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली?

Your score is

The average score is 46%

0%

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र